Mumbai Local Mega Block March 10: रविवारी हार्बर रेल्वे लाईन वर ब्लॉक; पहा वेळापत्रक
10 मार्चला ब्लॉकच्या कालावधी मध्ये सीएसएमटी ते मानखुर्द या मार्गावर या काळात विशेष ट्रेन चालवल्या जातील.
मध्य रेल्वेवर 10 मार्च दिवशी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. मानखुर्द ते नेरूळ मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 या वेळेत ब्लॉक असेल. सीएसएमटी ते मानखुर्द या मार्गावर या काळात विशेष ट्रेन चालवल्या जातील. ट्रान्स हार्बर/ मेन लाईन वर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा ब्लॉक नसेल. पण आज रात्री बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर रात्री 11.30 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत आणि डाउन मार्गावर सकाळी 0040 ते 04.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement