महाराष्ट्र
Accident News: छत्रपती संभाजीनगरहून जाताना कारचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
Pooja Chavanसमुध्दी महामार्गावर शुक्रवारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.
ED Action Against Rohit Pawar: '...आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू'; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
टीम लेटेस्टलीआगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीची ही एक मोठी कारवाई आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Pune News : पुण्यात आता स्वस्त भाड्याच्या घरांची चिंता मिटली; पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए उपक्रमांअंतर्गत काम सुरू
Jyoti Kadamनोकरी, शिक्षणासाठी अनेकजण मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं येतात. मात्र, विविध कारणांसाठी त्यांना भाड्याने राहण्यासाठी घर नाकारली जातात. आता तरूणांची ही समस्या लवकरच सुटणार आहे.
रोहित पवारांना मोठा झटका; ED ने जप्त केली बारामती ऍग्रोच्या साखर कारखान्यासह 50 कोटी रुपयांची मालमत्ता
टीम लेटेस्टलीकन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) ची एकूण 161.30 एकर जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि इमारत मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आली आहे.
Molestation-Rape Cases in Mumbai: मुंबईत जानेवारीमध्ये दररोज विनयभंगाच्या 6 घटना, तर बलात्काराची एक घटना- Official Data
टीम लेटेस्टलीजानेवारी 2024 मध्ये मुंबईत दररोज अंदाजे 15 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, जी एकूण 477 प्रकरणे होती. पोलिसांनी त्यापैकी 365 सोडवली. 2023 मध्ये, अशी एकूण 5,913 प्रकरणे नोंदवली गेली आणि 5,570 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. 2022 मध्ये, 6,156 प्रकरणे नोंदवली गेली आणि 4,995 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली,
Maharashtra Women's Policy 2024: महिला धोरण जाहीर! मासिक पाळीच्या दिवसांत 'या' महिलांना मिळणार पगारी सुट्टी
Jyoti Kadamमहिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिला धोरणाचं स्वागत केलं आहे. हे महिलांच्या विकासासाठी फायद्याचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Accident Video: ट्रक आणि टेम्पोच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू, बुलढाणा येथील घटना
Pooja Chavanबुलढाण्यात टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.या अपघातात २ जण ठार झाले आहेत तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai News: मुंबईकरांची चिंता वाढवली, 'टाटा पॉवर'च्या वीज दरवाढ प्रस्तावाला मंजुरी; 1 एप्रिलपासून नव्या दरांनुसार योणार बिल
Jyoti Kadamमुंबईकरांना संकटात टाकणारी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी वीज कंपन्यांकडून वीज दरवाढ प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. नुकतीच त्याला मंजुरी मिळाली आहे.
Mumbai HC on Maratha Reservation: मराठा आरक्षण हायकोर्टाच्या निर्देशात जायबंदी, राज्य सरकारला दणका
अण्णासाहेब चवरेमरठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली. या वेळी मराठा आरक्षण लागू करत केलेली कोणतीही भरती किंवा दिलेला शैक्षणिक दाखला कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल हे लक्षात ठेवा, असे म्हणत स्पष्ट निर्देशच न्यायालयाने दिले आहेत.
Lok Sabha Election 2024: विद्यमान भाजपा खासदारांचा पत्ता कट? राजकीय वर्तुळातच चर्चा, यादीही व्हायरल
अण्णासाहेब चवरेलोकसभा निवडणूक 2024 मध्ये शिंदे आणि पवार गटातील अनेकांचा पत्ता जागावाटपात भाजपकडून कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केवळ मित्रपक्षांचाच नव्हे तर भाजपा विद्यमान खासदारांचाही (BJP Sitting MP) पत्ता कट करण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अनेक भाजपा खासदारांमध्ये चलबिचल सुरु आहे.
Roha News: 6 हजाराची मागणी भोवली, रोहात फौजदार रंगेहात पकडला
Pooja Chavanरायगड जिल्ह्यात रोहा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडेल आहे.
Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात, उन्हाच्या झळा तीव्र; वाशिममध्ये सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअसची नोंद
Jyoti Kadamराज्यातील तापमानामध्ये आता चांगलीच वाढ होताना दिसत आहे. सर्वच भागांमध्ये कमाल तापमानाच्या नोंदी वाढत आहेत. गुरूवारी सर्वाधिक तापमानाची नोंद वाशिममध्ये करण्यात आली.
Delhi Crime: लग्नाच्या काही तासांपूर्वीची मुलाची हत्या, आरोपी वडिलांना अटक,दिल्लीतील घटना
Pooja Chavanदक्षिण दिल्लीत आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्या प्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आले.
Nanded Food Poisoning: नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड
Pooja Chavanमहाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना विषबाधा झाली. जवळळपास ६० ते ७० नागरिकांना विषबाधा झाली.
Mumbai News: मुंबईत सोन्याच्या तस्करीची मोठी कारवाई, 2 आरोपी ताब्यात
Pooja Chavanमुंबईत सोन्याची तस्करीची मोठी कारवाई केली आहे. सोन्याची तस्करी करून चोर बाजारात त्याची विक्री केली जात आहे अशी माहिती डीआरआयला गुप्तचर विभागाच्या हाती मिळाली.
Mumbai Coastal Road Inauguration: मुंबईकरांना दिलासा! वरळी-मरिन ड्राइव्ह कोस्टल रोड प्रकल्पाच्या एका लेनचे उद्घाटन 9 मार्च रोजी होण्याची शक्यता
टीम लेटेस्टलीकोस्टल रोड प्रकल्प हा मुंबई ते कांदिवली दरम्यान सुमारे 29 किमीचा आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दोन भागात विभागला गेला आहे. त्याचे दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिणेकडील भागाचे काम प्रथम हाती घेण्यात आले आहे. साउथ कोस्टल प्रोजेक्ट हा साडेदहा किलोमीटरचा पट्टा आहे.
Mumbai: तब्बल 23 हून अधिकांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; मध्य रेल्वेच्या तत्कालीन मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंटला CBI कडून अटक
टीम लेटेस्टलीनायक याने दोन भावांकडून रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Shivsena MLA Disqualification Case: सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला धक्का! उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर 8 एप्रिलला सुनावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उत्तर दाखल करण्याचे निर्देश
टीम लेटेस्टलीसर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना 1 एप्रिल किंवा त्यापूर्वी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Thane Crime: काळा जादूच्या संशयावरून 75 वर्षाच्या वृध्दावर अत्याचार, ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील प्रकार
Pooja Chavan७५ वर्षी वृध्दाला जळत्या कोळश्यावर नाचण्यास भाग पडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Sharad Pawar Warning Opposition: 'लक्षात ठेवा! शरद पवार म्हणतात, सोडणार नाही', लोणावळा येथून थेट निशाणा; वाचा सविस्तर
अण्णासाहेब चवरेपक्ष फोडून सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्या अजित पवार यांच्या सत्ताधारी आमदारांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांगलाच दम भरला आहे. लोणावळा (Lonavala) येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते आज (7 मार्च 2024) बोलत होते.