महाराष्ट्र
Lok Sabha Elections 2024: नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीसाठी सरसावले नागपूरकर
टीम लेटेस्टलीकेंद्रीय मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी आपल्या चोख कामासाठी सर्वशृत आहेत. दुजाभाव न करता सार्‍यांसाठी कामाला उपलब्ध असलेले मंत्री म्हणून त्यांची ओळख असल्याने सार्‍याच पक्षातील राजकीय मंडळी त्यांची स्तुती करतात मग असा लोकप्रतिनिधी लोकसभेत बिनविरोध निवडून जावा अशी मागणी काही सामाजिक संस्था करत आहेत.
Uddhav Thackeray On Nitin Gadkari: 'तुमचा अपमान होत असेल तर आमच्यात सामील व्हा'; उद्धव ठाकरे यांचे नितीन गडकरींना आवाहन
Bhakti Aghavमी हे दोन दिवसांपूर्वी गडकरींना सांगितले होते. आजही मी त्याची पुनरावृत्ती करत आहे. तुमचा अपमान होत असेल, तर भाजप सोडा आणि महाविकास आघाडीत सामील व्हा. तुमचा विजय निश्चित करा. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही तुम्हाला मंत्री करू आणि ते अधिकार असलेले पद असेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना केलं आहे.
Ola-Uber : पुण्यात ओला-उबरला ‘आरटीए’चा धक्का; वाहतूक परवाना फेटाळला
Jyoti Kadamओला, उबरचा वाहतूक परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला आहे. त्यामुळे ओला , उबरची वाहतूक करणाऱ्यांना ‘आरटीए’ने जोरदार धक्का दिल्याचे समजते आहे. या विरोधात अपील करण्यासाठी आरटीएकडून 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Padmakar Valvi Joins BJP: कॉंग्रेसचे माजी आमदार, मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजप मध्ये प्रवेश; लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेसला महाराष्ट्रात झटका!
टीम लेटेस्टलीपद्माकर वळवी हे उत्तर महाराष्ट्रातले मोठे नेते असल्याने लोकसभेपूर्वी त्यांचा भाजपा मधील पक्षप्रवेश हा कॉंग्रेस साठी मोठा धक्का आहे.
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात! मनोज जरांगे पाटील यांची भविष्यवाणी
अण्णासाहेब चवरेमराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधत राज्य सरकारलाही इशारा दिला आहे.
Mumbai Murder Case: दक्षिण मुंबई च्या Nepean Sea Road वरील इमारतीत व्यावसायिकाच्या 63 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या, नोकरावर संशयाची सुई
टीम लेटेस्टलीज्योती शाह यांच्या मृत्यू प्रकरणात घरातील नोकर मंडळींवर संशय आहे. घरातील कामाचा भार हलका करण्यासाठी त्यांनी नुकतेच एकाला घरकामासाठी ठेवले होते.
Rahul Gandhi Sabha At Shivaji Park Mumbai: राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मैदानावर सभा; कोण कोण राहणार उपस्थित? भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात
अण्णासाहेब चवरेराहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर पहिलीच सभा नांदेड येथे झाली. या सभेला काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही उपस्थित होते. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात असून मुंबई येथे तिचा समारोप होणार आहे.
Mumbai Stations Names To Be Changed: मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलली जाणार; केंद्राकडे पाठवला जाणार प्रस्ताव, खासदार Rahul Shewale यांची माहिती
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र मंत्रिमंडळाने या प्रस्तावांवर विचार केला असून लवकरच ही नवीन नावे वापरात येऊ शकतात. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले. बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक या निर्णयाला मान्यता देईल.
Mumbai Coastal Road Timings: मुंबईकरांना दिलासा! आजपासून सुरु झाला बहुप्रतीक्षित कोस्टल रोड; जाणून घ्या रस्त्यावरून प्रवास करण्याच्या वेळा आणि वेग मर्यादा
टीम लेटेस्टलीमंगळवारपासून मुंबईकरांनी या रोडचा वापर करण्यास सुरुवात केली. कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे मोफत असेल. यावर वाहनचालकांसाठी कमाल वेग निश्चित करण्यात आला आहे.
Avinash Jadhav Post: वसंत मोरे यांच्या मनसे ला 'जय महाराष्ट्र' नंतर अविनाश जाधव यांची पोस्ट चर्चेत!
टीम लेटेस्टलीअविनाश जाधव हे मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे अध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांचे ते कट्टर मनसैनिक आहेत.
Nagpur News : नागपूरमध्ये अल्पवयीन मुलांना हुक्का पुरवणाऱ्या पार्लरवर पोलिसांची कारवाई; संचालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
Jyoti Kadamनागपूरमध्ये हुक्का पार्लरवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलांना हुक्का पुरवणाऱ्या एका पार्लरवर नागपूर पोलिसांनी छापा टाकत तिथल्या संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास Bombay High Court चा नकार
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षणाच्या नियुक्तांवर पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे.
Vidarbha Weather Update: राज्यात उष्णतेच्या झळा वाढल्या; वाशिममध्ये सर्वाधिक पारा 39. 4 अंशावर
Jyoti Kadamराज्यात उष्णतेत वाढ झाली आहे. या उन्हाच्या तडाख्याला सर्वात जास्त विदर्भातील नागरिकांना सामोर जाव लागत आहे. कारण सर्वाधिक तापमानाची नोंद वाशिममध्ये झाली आहेत. तिथे उष्णतेचा पारा 39.4 अंशावर पोहोचला आहे.
Mumbai Shocker: मुलीच्या अफेअर वरून माय-लेकीत टोकाचा वाद; आईने केली पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या
टीम लेटेस्टलीमुलीच्या गळ्यावर व्रण आणि आईच्या हातावरील जखम पाहून संशय बळावला आणि मुलीची मेडिकल टेस्ट करण्यात आली तेव्हा गळा दाबून मुलीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
Sharad Pawar : 'अधिकार असतानाही कधीच सुप्रियाला मंत्री करण्याचा विचार केला नाही', शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Jyoti Kadamशरद पवार यांनी नुकतच सुप्रिया सुळेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांना अधिकार असतानाही कधीच मंत्री पद मिळालं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Prakash Ambedkar On Congress: महाविकासआघाडीतील जागावाटपाची प्रकाश आंबेडकर यांना चिंता; काँग्रेसला दिला सल्ला
अण्णासाहेब चवरेLok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकासआघाडमध्ये (MVA) मोठ्या घडामडी घरत आहे. महाविकासआघाडीतील जागावाटपावरुन अजूनही तिढा कायम असताना वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आक्रमक झाले आहेत.
बोरिवली मध्ये निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला; 4 जण गंभीर जखमी
टीम लेटेस्टली16 व्या मजल्यावरून मचान तुटल्याने काही जण खाली कोसळले. यामध्ये चार जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
Mira-Bhayandar Jellyfish: मीरा-भाईंदर समुद्रात वाढत्या जेलीफिशमुळे मच्छिमार आर्थिक संकटात; सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी
Jyoti Kadamमीरा-भाईंदर येथील मच्छिमारांवर जेलीफिशमुळे संकट वाढत जात आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात माशांऐवजी जेलीफिश येत आहेत. परिणामी जास्त वजनामुळे त्यांचे जाळे फाटत आहे.
Jalgaon Shocker: बैलगाडी उलटल्याने 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत, जवगावातील कान सुन्न करणारी घटना
Pooja Chavanजळगावात एक दुखद घटना घडली आहे. शेतातून बैलगाडीतून चारा घेऊन घरी परतत असताना बैलगाडी उलटली.