महाराष्ट्र
Ashok Chavan Reacts On Rahul Gandhi's Statement: भाजपा पक्ष प्रवेशापूर्वी अशोक चव्हाण खरंच राहुल गांधींसमोर रडले का? पहा अशोक चव्हाणांनी दिलेलं प्रत्युत्तर
टीम लेटेस्टलीफेब्रुवारी २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देत दुसऱ्याच दिवशी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजपात पक्ष प्रवेश होताचा त्यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आले आहे.
Businessman Shot Dead: उद्योजकाची गोळी घालून हत्या, वाळूज येथील खळबळजनक घटना, पोलिस तपास सुरु
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगरमध्ये एका उद्योजकाचा खूपन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Elvish Yadav ने रेव्ह पार्टीज मध्ये सापाचं विष पुरवल्याच्या आरोपाची दिली कबुली - रिपोर्ट्स
टीम लेटेस्टलीएल्विश यादव याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे.
Srinivas Pawar on Ajit Pawar : 'आपण मरेपर्यंत आई-वडिलांना...; श्रीनिवास पवारांकडून अजित पवारांचा नालायक माणूस असा उल्लेख
Jyoti Kadamराष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवार कुटुंबियांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकीकडे अजित पवार सुनेत्रा पवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवत आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या पाठिंब्यात संपूर्ण पवार कुटुंब उतरले आहे. अशातच आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांचा नालायक माणूस असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.
Arnala Porn Racket: पॉर्न अ‍ॅप वर सहा होतकरू अभिनेत्रींचे अश्लील व्हिडिओज अपलोड; अर्नाळा मधील घटना
टीम लेटेस्टलीअनुज कुमार जैस्वाल (30), सरजू कुमार विश्वकर्मा (25) आणि एका 33 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची निर्घृण हत्या, आरोपींना अटक, सिल्लोड येथील घटना
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे
Uttar Pradesh Crime: सासरच्या माणसांकडून महिलेला बेदम मारहाण, तिघांना अटक, मैनपूरी येथील घटना
Pooja Chavanउत्तर प्रदेशातील मैनपूरी भागात मानुसकीला काळीमा फासणारी घडना घडली आहे. एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Sajjan Jindal यांच्या विरूद्ध बलात्कार प्रकरणामध्ये Mumbai Police कडून क्लोजर रिपोर्ट सादर
टीम लेटेस्टलीSajjan Jindal यांच्याविरूद्ध असलेल्या रेप केस मध्ये त्यांना मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर झाल्याने दिलासा मिळाला आहे.
Kolhapur Accident: भरधाव ट्रकने चिरडल्याने 4 मजूरांचा जागीच मृत्यू, 8 जखमी, कोल्हापूरात भीषण अपघात
Pooja Chavanकोल्हापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी १७ मार्च रोजी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Rahul Gandhi: 'ईव्हीएमशिवाय पंतप्रधान मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत, यावेळी मशीनवर लक्ष ठेवा', राहुल गांधींचा निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा
Amol Moreकाँग्रेस नेते म्हणाले की जर ईव्हीएममध्ये कोणतीही समस्या नसेल तर निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी का करत नाही? यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला.
Sajjan Jindal: स्टील व्यावसायिक सज्जन जिंदालला अडकवण्याचा प्रयत्न... मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट केला दाखल
Amol Moreतपासात असेही समोर आले आहे की एफआयआरमध्ये तक्रारदाराने आरोप केला होता की, 24 डिसेंबर 2021 रोजी आरोपींनी ताज लँड आणि हॉटेलमध्ये तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.
Prakash Ambedkar: "पण आपल्यालाल लढावं लागणार..."; इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांचा एल्गार
Amol Moreआंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर भाजपवर हल्लाबोल केला. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहीजे. मोदींचा देश परिवार आहे असे म्हणतात पण त्यांचा परिवारातील व्यक्ती त्यांच्यासोबत राहत नाहीत. मोदींनी त्यांच्यासोबत राहायला हवं. कारण ही आपली संस्कृती आहे.
Pune Koyta Gang: पुण्यात आता अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास पालकांवरही होणार कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पालकांना इशारा
Jyoti Kadamपुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलांबाबत आणि त्यांच्या पालकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
Ulhasnagar Dog Attack: उल्हासनगरमध्ये 14 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी
Amol Moreउल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील बुद्ध कृपा बिल्डिंगजवळील आवारात राहणाऱ्या प्रदीप तिवारी यांचा 14 वर्षीय मुलगा अर्पित हा सकाळी दुधाची पिशवी घेऊन घरातून दूध घेण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला
Eknath Shinde On INDIA Alliance Mega Rally : आज शिवसेनेसाठी काळा दिवस, बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं ठाकरे त्यांच्यासोबत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Jyoti Kadamआज इंडीया आघाडीची शिवाजी पार्कवर मेगा रॅली पार पडत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेसाठी आजचा दिवस काळा असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
Flipkart Guilty For Mental Harassment: फ्लिपकार्ट दोषी; ग्राहकास झालेल्या मानसिक छळाबद्दल देणार 10,000 रुपये
अण्णासाहेब चवरेमुंबईतील ग्राहक विवाद निवारण आयोगाने (Consumer Disputes Redressal Commission Mumbai) फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनीच्या विरोधात निर्णय दिला असून, ई-कॉमर्स दिग्गज कंपनीला अनुचित व्यापार पद्धतींसाठी दोषी ठरवले आहे.
Aamshya Padavi Joins Eknath Shinde's Sena: लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना UBT नेते आमदार आमश्या पाडवी यांचा एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश
Bhakti Aghavमुंबईत मुख्यमंत्र्यांनी पाडवी यांचे शिंदे गटात स्वागत केले. आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा आदिवासी चेहरा आहे. ते गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व जोमाने प्रस्थापित करत आहेत.
Nia Seizes Building In Pune: दहशतवादी कारवायांसाठी वापर झालेली पुणे येथील इमारत एनआयएकडून जप्त
Amol Moreमोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता.
MVA On VBA: आता प्रस्ताव नाही! आलात तर सोबत नाहीतर सोबतीशिवाय; 'वंचित' बाबत 'मविआ'चा आक्रमक पवित्रा
अण्णासाहेब चवरेलोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना वंचित बहुजन आघाडी (Vanchti Bahujan Aghadi) द्वारे केल्या जाणाऱ्या मागण्यांमुळे घायकुतीला आलेल्या महाविकासआगाडीने आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे वृत्त आहे. अनेक चर्चा, प्रस्ताव आणि बैठका निष्पळ ठरल्यानंतर आता 'आलात तर सोबत नाहीतर तुमच्या शिवाय', अशा विचारात मविआ (MVA) असल्याचे समजते.
Praniti Shinde on Corona Vaccine : 'कोरोना व्हॅक्सिनमुळे लोकांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे भाजपवर आक्रमक
Jyoti Kadamविरोधक सध्या इलेक्ट्रॉल बाँडवरुन भाजपला लक्ष्य करत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवरून गंभीर आरोप केले आहेत.