महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदारसंघातून Sunil Tatkare यांना उमदेवारी जाहीर; 'बारामती' च्या जागेबद्दल पहा काय म्हणाले अजित पवार

टीम लेटेस्टली

बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज एनसीपीची बैठक झाली आहे.

Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टरला सायबयर चोरट्यांचा गंडा, तोतया पोलीस बनून १ कोटी दीड लाखांना लुटले

Jyoti Kadam

मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे सांगून पुण्यातील डॉक्टरची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका प्रकरणातील चौकशी पूर्ण होईपर्यंत तुमच्या बँक खात्यातील रक्कम सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असं सांगत चोरटयांनी सगळे पैसे लांबवले. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Lok Sabha Election 2024: Sudhir Mungantiwar यांनी दाखल केला चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज

टीम लेटेस्टली

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या Sudhir Mungantiwar यांना तिकीट देण्यात आले आहे.

Mumbai Businessman Acquitted: मुंबईतील व्यावसायिकाची 7 वर्षांच्या तुरुंगवासातून निर्दोष मुक्तता; पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या पतीच्या हत्येचे प्रकरण

अण्णासाहेब चवरे

नालासोपारा येथील बांधकाम व्यावसायिक अली असगर भानपूरवाला हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी उमर शेख याची मुंबई सत्र न्यायालयाने ( Sessions Court) निर्दोष मुक्तता केली आहे. पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या पतीच्या हत्या प्रकरणात (Murder Case) तो पाठिमागील 7 वर्षांपासून तुरुंगात होता.

Advertisement

Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसचे नागपुर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

टीम लेटेस्टली

विजय वडेट्टीवार, नाना पटोले देखील त्यांच्या अर्ज सादर करण्याच्या वेळी विकास ठाकरेंसोबत उपस्थित होते.

Mumbai News: नेहमीच्या भांडणाला कंटाळून बापाने उचलले टोकाचे पाऊल, मुलाला संपवलं, वाकोला येथील धक्कादायक घटना

Pooja Chavan

मुंबई शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.

Student Ragging Case : चाकू घेऊन धावायचे, बाथरूममध्ये कोंडायचे; रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक

Jyoti Kadam

रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यातून समोर आला आहे. एका दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्यावर सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai News: संतापजनक, कॅफेत जेवण देण्यास नकार दिला; फोटोग्राफरने केला आरोप

टीम लेटेस्टली

मुंबईतील (Mumbai) एका कॅफेमध्ये संतापजनक घटना घडली आहे. एका फोटोग्राफरला आणि त्याच्या मित्राला कॅमेमध्ये जेवन देण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला आहे.

Advertisement

Beed Crime: गर्भवती महिलेला दोन लाख रुपयांसाठी मारहाण, पीडितेचा गर्भपात, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

Beed Crime: कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक घटना रोज घडत असतात. दरम्यान बीड जिल्ह्यात सासरच्या मंडळीकडून एका गर्भवती महिलेला मारहाणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ghatkopar Road Accident: घाटकोपर मध्ये भरधाव वेगातील दुचाकीस्वाराच्या धडकेमध्ये तिघांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

पोलिसांनी नियमानुसार बाईकस्वारांवर FIR नोंदवला आहे. त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देत त्यांनी हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले.

Mumbai News: पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, 4 महिलांना अटक, भांडूप येथील खळबळजनक घटना

Pooja Chavan

शहरात अपहरण करून मुलांचे तस्करीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. दरम्यान भांडूप येथून एका मुलीचे अपहरण करून तस्करी करणाऱ्या ४ महिलांना पोलिसांनी अटक केले आहे.

Jalna News: शेततळात बुडून दोघांचा मृत्यू, जालना येथील धक्कादायक घटना

Pooja Chavan

फिरण्यासाठी गेलेल्या एकाच तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसरा बेपत्ता झाला ही घटना ताजी असताना जाळल्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. शेततळ्यात बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

Mumbai Boys Drown: मुंबईत माहीमच्या समुद्रात 5 मुलं बुडाली, अग्निशमन दलाकडून शोध सुरु

Amol More

कॉलेजात शिकणारे सर्व मुलं समुद्रकिनारी फिरायला गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडलाय. एकाला शोधण्यात यश, तर दुसऱ्याचा अग्निशमन आणि सागरी सुरक्षा पोलीस घेत आहेत .

Mumbai Crime: सोशल मीडियावरील मैत्रीने केला घात, नेपाळहून मुंबईत आलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

Amol More

एका महिन्यांपूर्वी 22 वर्षीय तरुणाची सोशल मीडियावर नेपाळमधील 15 वर्षीय मुलीची ओळख झाली. त्यांनी एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाण घेवाण केली. त्यानंतर दोघांनी चॅटिंग सुरु केली. या तरुणाने मुलीला लग्नाचे आश्वासन दिलं आहे.

Thane Crime: मोठ्या घराचे स्वप्न; 23 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 9 वर्षांच्या मुलाची अपहरण केल्यावर हत्या; ठाणे येथील खळबळजनक घटना

अण्णासाहेब चवरे

समाजाला हादरवून सोडणारी एक भयानक घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथील गोगेगाव (Goregaon) परिसरात घडली. मोठ्या घराचे स्वप्न करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याच्या पालकांकडे 23 लाख रुपयांची खंडणी मागितली.

Delhi Holi 2024: होळी खेळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क, अनेकजण जखमी; दिल्ली यथील घटना

टीम लेटेस्टली

परस्परांसोत होळीचा आनंद साजरा करताना आणि रंग उधळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क आल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत एकाच कुटुंबादील अनेक जण मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Advertisement

SSC Exam : धक्कादायक! नाशिकमध्ये दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत सापडला कोयता

Jyoti Kadam

नाशिकच्या एका शाळेत 10 वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चक्क कोयता आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) नोंद करण्यात आली आहे.

Thane Crime: ठाण्यमध्ये गुन्ह्यांची मालिगा, ज्वेलर्समधून सोन्याचे 1.5 कोटी रुपयांचे दागीने गायब, रोखड लंपास, जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

ठाणे (Thane) येथील एका ज्वेलर्समधून तब्बल 1.5 कोटी रुपयांचे दागीने गायब झाले आहे. ज्वेलर्समालक असलेल्या सराफाने दिलेल्या तक्रारीमध्ये पेढीतील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. शोरूम मालकाच्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या आस्थापनात काम करत होता आणि दिवसअखेरीस कपाटात सोने ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

CM Shinde Celebrates Holi: महाराष्ट्राच्या जनतेला होळीच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरी केली होळी ( Watch Video)

Jyoti Kadam

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होळी साजरी केली. होळी साजरी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Lok Sabha Election 2024: मराठा समाजाकडून लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू, प्रश्नावली समोर

Amol More

गावागावत बैठक घेऊन इतर पक्षाचे ज्याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात आले त्याचप्रमाणे 30 मार्चपर्यंत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 30 मार्चनंतर मराठा सामज लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहेत.

Advertisement
Advertisement