महाराष्ट्र
Uddhav Thackeray Travel By Local: उद्धव ठाकरे यांचा लोकल ट्रेनने प्रवास, बोईसरवरुन ट्रेनने गाठले वांद्रे
Amol Moreबोईसर येथील सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 'नकली शिवसेना ही तुमची डिग्री आहे का?,' असा सवाल करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
Ravindra Waikar: शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता, मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढण्याची शक्यता
Amol Moreजोगेश्वरी विधान सभा मतदारसंघातून रविंद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्याआधी ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणून देखील निवडुण आलेत. रविंद्र वायकर मुंबई महापालिकेचे सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष देखील होते.
Lonavala Porn Racket: कोलकातामधील व्यक्तीने लोणावळ्यात केली 'सेक्सफँटसी' नावाच्या प्रॉडक्शन कंपनीसाठी अश्लील चित्रपटांची निर्मिती; महिलांना दिवसाला दिले 20 हजार रुपये
टीम लेटेस्टलीबेकायदेशीर पोर्नोग्राफी वेबसाइट चालविणाऱ्यांना हे चित्रपट विकून विष्णू आणि त्याच्या साथीदारांनी पैसे कमावल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी कथितरित्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मोबाइल ॲप्सवर सामग्री अपलोड केली आणि दर्शकांकडून सदस्यता शुल्काद्वारे कमाई केली.
Vishal Patil and Sangli Congress: सांगली काँग्रेस तालुका कार्यकारिणी बरखास्तीचा ठरवा, विशाल पाटल यांच्या उमेदवारीवरुन गुंता वाढला
अण्णासाहेब चवरेमहाविकासआघाडीच्या जागापाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना (UBT) पक्षास सुटल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सांगलीची जागा काँग्रेस आपल्याकडे घेईल आणि त्या ठिकाणी विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी जाहीर करेन अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती.
Sujat Ambedkar: तब्येत बिघडल्यामुळे वंचितचे सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल,14 एप्रिलनंतर पुन्हा सक्रिय होणार
Amol Moreनिवडणुकीच्या काळात धकाधकीमुळे सुजात आंबेडकर यांची तब्येत खराब झाली असून 14 एप्रिलनंतर ते पुन्हा एकदा सक्रिय होणार
Vishal Patil: उमेदवारीतून पत्ता कट होताच विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक; सांगली येथील काँग्रेस कार्यालयात तोडफोड
Amol Moreसांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंह लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता.
Wife to Pay Maintenance Unemployed Husband: बेरोजगार पतीला पत्नीकडून पोटगी; भरणपोषण खर्च देण्याचे कोर्टाकडून आदेश
अण्णासाहेब चवरेपतीकडून पत्नीला पोटगी किंवा विशिष्ट रक्कम मिळणे हे नवे नाही. देशभरातील विवीध घटस्फोट (Divorce) प्रकरणांमध्ये असे निकाल आले आहेत. पण, पत्नीने पतीला पोटगी देणे हे काहीसे निराळे. बदलती समाजव्यवस्था विचारात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
Maharashtra- Gudipadwa Bumper Lottery Results 2024: महाराष्ट्र लॉटरी गुढीपाडवा सोडत प्रतिक्षा संपणार; lottery.maharashtra.gov.in वर पाहा निकाल
टीम लेटेस्टलीगुढीपाडवा बंपर लॉटरी निकाल (Gudi Padwa Bumper Lottery Result Date) आज दुपारी 4.00 वाजता अधिकृतपणे ऑनलाईन माध्यमातून जाहीर होणार आहे. महाराष्ट्र लॉटरी मंडळाने सोडतीचे ठिकाण जाहीर केले आहे.
AI Voice Cloning Fraud: एआय व्हॉईस क्लोन द्वारे मुंबईतील व्यवसायिकास 80,000 रुपयांचा गंडा, परिसरात खळबळ
अण्णासाहेब चवरेमुंबई येथील एक 68 वर्षीय व्यावसायिक (Mumbai Businessman) आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉईस क्लोनिंग (AI Voice Cloning) घोटाळ्याला बळी पडला. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडिताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) व्हॉईस क्लोनिंग द्वारे कॉल केला आणि 80,000 रुपयांना गंडा घातला.
Samruddhi Mahamarg Accident: आयशर आणि ट्रकच्या धडकेत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू
Pooja Chavanमहाराष्ट्रातील समृध्दी महामार्गावर आयशर आणि ट्रकच्या वाहनांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai News: बनावट कॉल सेंटर चालवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अटक
Pooja Chavanमुंबईत बनावच कॉल सेंटरमधून लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या तीन जणांना मांटूगा पोलिसांनी अटक केले आहे.
Mumbai Accident: एल्फिन्स्टन ब्रिजवर भीषण अपघात, दुचाकीच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू, गुन्हा दाखल
Pooja Chavanएल्फिन्स्टन ब्रिज परळ येथे एक अपघात झाला आणि या अपघातात एका पोलिस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Lok Sabha Elections 2024: मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून 'मत द्या आणि बक्षीसे जिंका’ स्पर्धा; मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल जिंकण्याची संधी
टीम लेटेस्टलीचंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये मतदानाप्रती उत्साह निर्माण होण्यासाठी प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.
African Sex Racket Busted In Navi Mumbai: नवी मुंबईत आफ्रिकन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तिशीतील 8 महिलांची सुटका
अण्णासाहेब चवरेपोलिसांनी छापा टाकून केलेल्याकारवाईत आठ महिलांची सुटका करण्यात आली तर दोघींना ताब्यात घेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या सर्व महिला आफ्रिकनच असूनत्या 25 ते 30 वयोगटातील असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (10 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास नवी मुंबईतील खारघर परिसरातील एका रो-हाऊसवर छापा टाकण्यात आला.
Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसेत नाराजी, अनेक कार्यकर्त्यांचे पक्षांतर; राजीनामासत्र सुरुच
Jyoti Kadamराज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचही समोर आलं आहे.
Pooja Tadas Accused Ramdas Tadas: भाजपचे रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, सुषमा अंधारेंच्या पत्रकार परिषदेत PM नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी याचना
Pooja Chavanलोकसभा निवडणूकी अगदी तोंडावर येऊन पडली आहे. तेवढ्यात वर्धा येथील राजकारण तापलं आहे.
Mumbai News: CSMT रेल्वे स्थानकावर संतापजनक घटना, महिलेचा लैंगिक छळ; रेल्वे कर्मचाऱ्याचा खोटा दावा करणाऱ्याला अटक
Pooja Chavanछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.रेल्वे स्टेशनवरील नीलम फूड कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीने 18 वर्षाच्या महिलेचे विनयभंग केल्याची संतापजनक माहिती समोर येत आहे.
Mumbai Metro च्या प्रवाशांना आता मिळणार wearable wristband; पहा तिकिटाचा हा नवा पर्याय नेमका कसा?
टीम लेटेस्टलीAFC गेट वर हा बॅन्ड फक्त टॅप करावा लागणार आहे.
Shiv Sena Leaders Acquits In Riots Case: अनिल देसाई, रवींद्र वायकर यांच्यासह फुटीपूर्वीच्या 28 शिवसेना नेत्यांची दंगल प्रकरणी निर्दोष मुक्तता
अण्णासाहेब चवरेमुंबईमध्ये सन 2005 मध्ये झालेल्या मुंबई दंगल (Mumbai Riots) प्रकरणातील संशयीत आरोपींची तब्बल 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये अनिल देसाई (Anil Desai), रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यासह शिवसेना पक्षाच्या 28 नेत्यांचा समावेश आहे.
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू, जुन्नर येथील विचलित करणारी घटना
Pooja Chavanबिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीने आपले प्राण गमावले आहे.ही घटना पहाटे जुन्नर तालुक्यात घडली आहे.