Sujat Ambedkar: तब्येत बिघडल्यामुळे वंचितचे सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल,14 एप्रिलनंतर पुन्हा सक्रिय होणार

निवडणुकीच्या काळात धकाधकीमुळे सुजात आंबेडकर यांची तब्येत खराब झाली असून 14 एप्रिलनंतर ते पुन्हा एकदा सक्रिय होणार

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या ते वंचितच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. याच निवडणुकीच्या काळात धकाधकीमुळे त्यांची तब्येत खराब झाली असून 14 एप्रिलनंतर ते पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement