महाराष्ट्र

Navi Mumbai Shocker: आपल्या 14 वर्षांच्या सावत्र मुलीवर गेल्या 4 वर्षांपासून बलात्कार; आरोपी वडिलाला अटक

टीम लेटेस्टली

पीडितेच्या आईचे 2018 मध्ये आरोपीसोबत लग्न झाले. त्यानंतर 2020 पासून आरोपीने पिडीत मुलीला तिच्या आवडीचे पदार्थ आणि खेळणी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. आईला यातील काही सांगू नको, अशी धमकीही तो मुलीला देत असे.

Lok Sabha Election 2024: 'वंचित बहुजन आघाडी'मुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फायदा; पृथ्वीराज चव्हाण यांची अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका

Amol More

वंचितमुळे मागील वेळी सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरची जागा गेली आहे. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. चव्हाण पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे फार मोठे नेते आहेत. एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांची

Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन

Amol More

राज्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये अमरावतीचा समावेश आहे. आज अमरावतीमधील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अमरावतीमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

Maharashtra Weather Forecast: पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस अजूनही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Advertisement

Hinjewadi Festival: हिंजवडी महोत्सवात Parth Pawar आणि Rohit Pawar दिसले एकत्र (Watch Video)

टीम लेटेस्टली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर पवार कुटुंबदेखील फुटले काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमची केली जाते. परंतू, या चर्चेला आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी जोरदार उत्तर दिले. निमित्त ठरले हिंजीवडी महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही बंदू आणि विद्यमान काळातील राजकीय विरोधक एकत्र आले.

Kalyan to CSMT AC Local: एसी लोकलमध्ये वातानुकूलीत यंत्रणेत बिघाड; श्वास गुदमरून महिलेला आली भोवळ

Jyoti Kadam

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. नागरिकांचा गारेगार लोकल प्रवासाकडे बराच कल आहे. मात्र, आता हा थंडगार प्रवास अनेकांना चांगलाच महागात पडला आहे. वातानुकूलीत लोकलमध्ये एसी बंद पडल्याने एका महिलेला भोवळ आल्याचे समोर आले आहे.

Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

Jyoti Kadam

Shikhar Bank Scam : बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुनेत्रा पवार आणि इतरांना मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे अजित पवार, सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Aurangabad Lok Sabha Election 2024: औरंगाबाद मध्ये अपक्ष उमेदवार Saheb Khan Pathan नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी थेट उंटावरून! ( Watch Video)

टीम लेटेस्टली

औरंगाबाद मध्ये 13 मे दिवशी मतदान होणार आहे. तर 4 जून दिवशी निकाल जाहीर होईल.

Advertisement

Gondia Rape and Murder Case: गोंदिया मध्ये 12 वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून हत्या; घटनास्थळी आढळला रक्ताने माखलेला दगड

टीम लेटेस्टली

पीडीत अल्पवयीन मुलगी गायब झालेल्या दिवशी रात्री 8 वाजता बाईक वरून फिरताना दिसली होती. मात्र ती कोणासोबत बाईक वर बसली होती याची माहिती मिळू शकलेली नाही.

Heatwave Warning For Thane, Mumbai: हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड भागासाठी 27-29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी

टीम लेटेस्टली

27, 28 एप्रिल दिवशी तापमान उच्चांकावर असण्याची शक्यता आहे. या महिन्यातील ही दुसरी उष्णतेची लाट आहे.

Lok Sabha Election 2024: दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा आज थांबणार प्रचार; 13 राज्यात 89 जागांवर 26 एप्रिलला मतदान

टीम लेटेस्टली

सध्या उन्हाचा वाढता पारा, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आलेल्या मतदानाचा तारखा यामुळे मतदारांना मोठ्या संख्येत मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं आव्हान आहे.

काय सांगता? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या बँक खात्यातून 47 लाख रुपये लंपास; गुन्हा दाखल, तपास सुरु

टीम लेटेस्टली

याबाबत विभागाने माहिती गोळा केली असता बँकेने विभागाच्या नावाने चेकबुक दिल्याचे आढळून आले आणि त्याच चेक नंबरद्वारे पैसे हस्तांतरित केले गेले होते. परंतु ज्या चेकद्वारे पैसे काढले गेले ते बनावट होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या धनादेशांवर विभागाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या होत्या.

Advertisement

Lok Sabha Election 2024: मी वादळात उभा आहे, तुम्ही सोबत राहणार का? उद्धव ठाकरेंची परभणीकरांना भावनिक साद

Amol More

परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपला असं वाटलं असेल, मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी खरेदी करता येत पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत.

Lok Shabha Elections 2024: नागरिक NGSP पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

टीम लेटेस्टली

मतदार नोंदणी, मतदान केंद्राची ठिकाणे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम), निवडणूक खर्च, निवडणूक गैरव्यवहार, यासंदर्भातील तक्रारी नागरिक या पोर्टलद्वारे करू शकतात.

Powai-JVLR Traffic Update: जोगेश्वरीच्या जनता कॉलनी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम 31 मे पर्यंत चालणार; वाहतूक कोंडीची शक्यता

टीम लेटेस्टली

जोगेश्वरी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम 31 मे 2024 पर्यंत चालू राहणार आहे. यामुळे या परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

Mumbai Metro Line 3 Trial: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाइन-3 पुढील आठवड्यात ट्रायलसाठी सज्ज; मे अखेरपर्यंत सुरु होऊ शकतो पहिला टप्पा

टीम लेटेस्टली

रिकाम्या डब्यांच्या यशस्वी चाचणीनंतर आता आठ डब्यांच्या मेट्रो ट्रेनच्या प्रत्येक डब्यात बारीक खडी भरलेल्या पिशव्या ठेऊन त्यांची चाचणी होणार आहे. या ‘लोडेड ट्रायल’चा उद्देश प्रवाशांचा भार हाताळण्यात या गाड्या किती चांगली कामगिरी करतात याची खात्री करणे हा आहे.

Advertisement

NCP On Narendra Modi: अन्नातही विष कालवण्याचं कामच मोदी सरकार करत आहे; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप

Amol More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्ला चढवण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, शेतीचे मोठं नुकसान

Amol More

राज्यातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिठीसह अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे.

Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे 25 एप्रिलला शहरातील 'या' भागात करण्यात येणार पाणीकपात

Bhakti Aghav

ठाणे महानगरपालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ठाणेकरांना यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, उथळसर वॉर्ड जय ॲक्विफरचा पाणीपुरवठा गुरुवारी, 25 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 24 तासांपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.

FIR On MLA Nitesh Rane: भाजप आमदार नितीश राणेंच्या अडचणीत वाढ, प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल

Amol More

या वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी राणे आणि जैन यांनी दिलेली भाषणे अपमानास्पद होती, असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज न्यायालयाला सांगितले.

Advertisement
Advertisement