महाराष्ट्र
Lok Sabha Elections 2024: विदेशी प्रतिनिधी मंडळ करणार रायगड जिल्ह्यातील निवडणुकीचे निरीक्षण; विविध मतदान केंद्राना देणार भेटी
टीम लेटेस्टलीया विदेशी प्रतिनिधी मंडळाने आज 6 मे रोजी सकाळी 9 वा अलिबाग येथे मतदान प्रक्रियेची पाहणी केली. उद्या, 7 मे रोजी विविध मतदान केंद्राना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची माहिती घेणार आहेत.
Vijay Wadettiwar: 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य; विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Jyoti Kadamलोकसभा निवडणुकीत भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे(Hemant Karkare)यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. वडेट्टीवारांच्या या वक्तव्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
Board Exam Results 2024: ICSE आणि ISC चा निकाल लागला आता CBSE आणि महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या HSC, SSC परीक्षांचा निकाल कधी?
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात तिन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर 11वीची प्रवेशप्रक्रिया सर्वसाधारणपणे सुरू केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी या निकालांना विशेष महत्त्व आहे.
Sharad Pawar Lok Sabha Voting 2024: शरद पवार पुन्हा बारामतीचे मतदार; यंदा मुंबई नव्हे तर माळेगाव मध्ये बजावणार मतदानाचा हक्क!
Dipali Nevarekarकाही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपलं मतदान केंद्र बारामतीमधून मुंबई मध्ये बदलून घेतलं होतं मात्र आता ते पुन्हा बारामती मध्ये मतदान करणार आहेत.
Wife Killed Husband: प्रियकराच्या मदतीने रचला कट, पतीचा चाकूने भोसकून खून, आरोपींसह पत्नीला अटक
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एका पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी देत निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीसह ४ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Nagpur Acid Attack: नागपुरात माजी प्रेयसीने ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी तरुणावर केला ॲसिड हल्ला; गुन्हा दाखल, तपास सुरु
टीम लेटेस्टलीही घटना आठवडाभरापूर्वी घडली मात्र आतापर्यंत पीडितेने तक्रार देण्यास टाळाटाळ केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
Loud Noise From Sachin Tendulkar's House: सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील घराबाहेरून रात्री 9 वाजता मोठा आवाज येत असल्याची शेजाऱ्याची तक्रार; सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट
टीम लेटेस्टलीसचिन तेंडुलकर या वर्षाच्या सुरुवातीला विस्तीर्ण दोराब व्हिला विकत घेतला होता. आता या ठिकाणी बहुमजली घर बांधण्यासाठी सध्याची रचना तोडली जात आहे. हे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले.
Palghar News: स्टंटबाजी बेतली जीवावर! दाभोसा धबधब्यावर 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू
Jyoti Kadam वाढत्या उन्हामुळे पाण्याच्या ठिकाणी पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. यातच 120 फुटावरून दाभोसा धबधब्याच्या डोहात उडी मारल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Vijay Karanjkar joined Shiv Sena: नाशिकचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा शिवसेना गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
टीम लेटेस्टलीलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विजय करंजकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या घटनेनंतर शिवसेना उध्दव बाळासाहेर ठाकरे गटाला धक्काच बसला आहे.
Pune Bus Fire: पुण्यात पिरंगुट घाटात बसला भीषण आग, सर्व प्रवाशी सुखरुप (Watch Video)
Amol Moreपिरंगुट येथून सात प्रवाशांसह पुणे शहराकडे निघालेल्या बसला मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटातील जिप्सी हॉटेलजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली.
Sharad Pawar Health: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द
Amol Moreमहाराष्ट्रातही आज तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अनेक नेत्यांचा वेगवेगळ्या भागात प्रचारांचा धडाका पाहायला मिळाला. महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.
Snake in Toilet: टॉयलेटच्या कमोडमधून आला सापाचा आवाज, सर्पमित्राने बाहेर काढला 10 फुटांचा साप, पाहा व्हिडिओ
Amol Moreहा साप विषारी नसल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याचा एक व्हिडिओ त्याने आता त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे.
Lok Sabha Election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे, महाविकास आघाडीला दिलासा
Amol Moreमाकपने जेपी गावीत यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती. तसेच येथे महाविकास आघाडीने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची मागणी होती.
Vegetables Price Increase: उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी; पालेभाज्यांच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ
Amol Moreउष्णतेचा परिणाम हा देशातील पाणीसाठ्यावर पहायला मिळत आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर देखील झाला आहे.
Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil: अमोल कोल्हेकडून थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
Amol Moreशिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानानंतर लोकसभेत 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे अमोल कोल्हे यांनी दाखवली आहेत.
Man Dies Attacked in Mumbai Local Train: रेल्वेत तरूणांची गुंडगर्दी, 4 जणांच्या टोळक्याकडून झालेल्या हल्ल्यात 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; लाथाबुक्यांसह चाकू, बेल्टने मारहाण (Watch Video)
Jyoti Kadamमुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणांकडून झालेल्या मारहाणीत एका 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. 4 तरूणांच्या टोळक्याने 55 वर्षीय वृद्धाला ट्रेनमध्ये चाकू, बेल्टने मारहाण केली होती.
Boy Death While Playing Cricket: खेळ जीवावर बेतला! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना
Jyoti Kadamउन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुले बेभामपणे बाहेर खेळायला जातात. काहीवेळा जास्त अग्रेसीवपणे खेळल्यामुळे अनेकवेळा मुले जखमी होतात. नुकत्याच एका घटनेत क्रिकेट खेळताना पुण्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
Marathi People Are Not Welcome Here: 'मराठी लोकांचे इथे स्वागत नाही'; मुंबईत नोकरीसाठी लिंक्डइनवर केलेल्या पोस्टवरून गोंधळ, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा
Bhakti Aghavउपरोक्त भूमिकेसाठी (ग्राफिक डिझायनर) रुपये 4.8 PA च्या जाहिरातीतील पगाराची नोकरी ही उपरोक्तपणे अपेक्षा करते की उमेदवाराने मराठी भाषिक राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील त्यांच्या कार्यालयातून त्यांची कर्तव्ये पार पाडावीत. नोकरीसाठीची ही पोस्ट ITCODE इन्फोटेक या सुरतस्थित कंपनीच्या सांगण्यावरून करण्यात आली होती.
Mumbai Local Train Murder Case: भरधाव रेल्वेत थरारक, 55 वर्षीय प्रवाशावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
Pooja Chavanगेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या अनेक विचित्र घटना समोर येत आहे. यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. भरधाव रेल्वेत एका ५५ वर्षीय प्रवाशावर चार जणांनी बेल्टने आणि चाकूने हल्ला केला
Thane Shocker: कल्याणमध्ये 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; 72 वर्षीय बेकरी मालकाला अटक
टीम लेटेस्टलीपोलिसांनी 1 मे रोजी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. शनिवारी 72 वर्षीय बेकरी मालकाला अटक करण्यात आली.