Pune Bus Fire: पुण्यात पिरंगुट घाटात बसला भीषण आग, सर्व प्रवाशी सुखरुप (Watch Video)

पिरंगुट येथून सात प्रवाशांसह पुणे शहराकडे निघालेल्या बसला मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटातील जिप्सी हॉटेलजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली.

पुणे जिल्ह्यातील पिरंगुट घाटात बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पिरंगुट येथून सात प्रवाशांसह पुणे शहराकडे निघालेल्या बसला मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटातील जिप्सी हॉटेलजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement