Snake in Toilet: टॉयलेटच्या कमोडमधून आला सापाचा आवाज, सर्पमित्राने बाहेर काढला 10 फुटांचा साप, पाहा व्हिडिओ

हा साप विषारी नसल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याचा एक व्हिडिओ त्याने आता त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे.

एक तरुण आपल्या घरातील बाथरूममध्ये (शौचालय) जात असताना त्याला कमोडच्या आतून सापाचा आवाज आला. त्यानंतर त्या तरुणाला टॉयलेट सीट खाली 10 फूट मोठा आढळला. घाबरलेल्या या तरुणाने बाहेर जात ताबडतोब साप पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका तरुणीला बोलावले. तिने येऊन 10 फूट लांब साप काळजीपूर्वक बाहेर काढला. मात्र, हा साप विषारी नसल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याचा एक व्हिडिओ त्याने आता त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shittu💎𓆗 (@sarpmitra_shitalkasar_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement