महाराष्ट्र

Nagpur Rains: नागपूर मध्ये ऐन उन्हाळ्यात बरसला मुसळधार पाऊस

टीम लेटेस्टली

सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Rain Predictions: मुंबईकरांना उन्हापासून मिळणार दिलासा; 11 ते 14 मे या कालावधीमध्ये शहरात पावसाचा अंदाज

टीम लेटेस्टली

मुंबईमध्ये या विकेंडला पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. अहवालानुसार 11-14 मे या कालावधीमध्ये मुंबईमध्ये पाऊस होऊ शकतो. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिस्थिती मध्यम पावसासाठी अधिक अनुकूल दिसत आहे.

Mumbai Airport Closed for 6 Hours: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या ६ तास बंद, नेमक कारण काय?

Jyoti Kadam

 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्या ९ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तास बंद राहतील.

MPSC Exam: लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुधारित वेळापत्रक जाहीर; नवीन तारीख घ्या पाहून

Jyoti Kadam

लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्या तारखेनुसार महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2024 ची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Advertisement

Avoid Eating Street Foods: 'उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा'; मुंबईत अन्नातून विषबाधा झाल्याच्या दोन घटनांनंतर BMC चे नागरिकांना आवाहन

Prashant Joshi

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात असलेल्या स्थानिक दुकानातून प्रथमेश भोकसे या 19 वर्षीय तरुणाचा मंगळवारी सकाळी चिकन शॉरमा खाल्ल्याने मृत्यू झाला, तर पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Director Sangeeth Sivan Dies: दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, मुंबई येथे 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीम लेटेस्टली

मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संगीत सिवन यांनी वयाच्या 61 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास (Sangeeth Sivan Dies) घेतला. विविध भाषांमध्ये पसरलेल्या शानदार कारकिर्दीसह, सिवन यांनी आपल्या दिग्दर्शनाच्या उपक्रमांसह, उद्योगातील दिग्गजांसह सहयोग करून आणि चित्रपटांचे वितरण करून अमिट छाप सोडली.

Pune Fire: पुण्यातील विमान नगर परिसरातील निवासी इमारतीला आग

Amol More

सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यावर त्यांना यश आले आहे.

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांना धुळे येथील कोळी समाजातील नागरिकांनी दाखविले काळे झेंडे

Amol More

10 वर्षानंतरही फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा निषेधार्थ त्यांचा काळे झेंडे दाखवून शिरपुर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Advertisement

Mumbai: 'पंखा फास्ट' पब परिसरात मद्यधुंद तरुणींचा राडा; पोलिसांवर हल्ला, मनगटाला चावा

अण्णासाहेब चवरे

वसई (Virar Crime News) परिसरातील एका पब परिसरात तीन मद्यधुंद तरुणींनी चांगलाच गोंधळ घातला. या तरुणींनी दारुच्या नशेत परस्परांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर या तरुणींनी वाद सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला केला. त्यातील एका तरुणीने पोलीस कर्मचाऱ्याचे मनगट चावले. तसेच, एकमेकींचे कपडेही फाडले.

Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्रात लोकसभेनंतर लगेच विधानपरिषद निवडणूक; शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात पुन्हा सामना

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणूक संपली की राज्याच्या राजकीय वर्तुळाला थोडी उसंत मिळण्याची शक्यता लगोलग आलेल्या विधान परिषद निवडणूक 2024 ने संपली आहे. विधमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील चार सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी समाप्त होत आहे.

Baramati Loksabha: मतदानादिवशी बारामतीत शरद पवार गटाकडून 28 तक्रारी दाखल, पण दोन तक्रारींची दखल

Amol More

सुप्रिया सुळे यांच्याकडून समोरच्या गटाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या. बारामती लोकसभा मतदार संघात असे गलिच्छ प्रकार कधी घडले नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Pune Fire News: पुण्यातील खराडी येथे गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल(Watch Video))

टीम लेटेस्टली

पुण्यात खराडी येथे आगीची मोठी घटना घडली आहे. आग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Advertisement

Pune Shocker: किरकोळ कारणावरून वीस तरुणांच्या टोळक्याने दोन व्यक्तींवर केला हिंसक हल्ला; मोहम्मदवाडी परिसरातील धक्कादायक घटना (Watch Video)

टीम लेटेस्टली

ही घटना रात्री 12 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर जनतेला उपद्रव देणाऱ्या लोकांना कायद्याचा धाक नसल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

CM Eknath Shinde Convoy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला अटक

Jyoti Kadam

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शुबम कुमार (30) असे आरोपीचे नाव आहे.

Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

Amol More

रूद्र घरासमोरील अंगणात खेळत होता. याचवेळेस एक बिबट्या आडोशाला दबा धरून बसला होता. याची कल्पना रूद्रला नव्हती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रूद्रवर हल्ला केला.

BEST Complet 150 Years: बेस्टला 150 वर्षे पूर्ण! मुंबईकरांना प्रदर्शनातून अनुभवता येणार आजपर्यंतचा ट्राम युगचा इतिहास (Watch Video)

Jyoti Kadam

बेस्टचा इतिहास तसा खूप रोमांचर आहे. बेस्टचा हाच प्रवास सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बेस्टकडून खास प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

Advertisement

Gunaratna Sadavarte: सदावर्ते दाम्पत्यावर सहकार खात्याची मोठी कारवाई; एसटी बँकेच्या संचालकपदावरून हकालपट्टी

Amol More

एसटी बँकेच्या प्रकरणात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. एसटी बाहेरच्या लोकांना बँकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे. या आणि अशा प्रकारच्या एकूण 13 बेकायदेशीर विषयांची तक्रार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती.

Bombay High Court Upholds Renaming Of Aurangabad, Osmanabad: औरंगाबाद आणि उस्मानाबाद च्या नामांतरावर मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

टीम लेटेस्टली

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान फेटाळलं आहे.

Dangerous Buildings in Mumbai: पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील 188 मोडकळीस आलेल्या इमारती 'धोकादायक' म्हणून घोषित; त्वरीत रिकाम्या करण्याचे नागरिकांना आवाहन

टीम लेटेस्टली

बीएमसीने गेल्या दोन वर्षांत 493 इमारतींचे सी-1 स्ट्रक्चर्स (वस्तीसाठी/राहण्यासाठी असुरक्षित) म्हणून वर्गीकरण केले आहे. नागरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 289 धोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत.

EVM Manipulating Attempt: छत्रपती संभाजी नगर मध्ये ईव्हीएम हॅक करून देण्याचं प्रलोभन देण्या प्रकरणात आर्मी जवान पकडला गेला रंगेहात

टीम लेटेस्टली

एका चीप द्वारा ईव्हीएम हॅक करण्याचा त्याने प्लॅन दिला होता. या मध्ये एका विशिष्ट उमेदवाराला भरघोस मतं मिळवून देण्याचा प्लॅन त्याने दाखवला होता.

Advertisement
Advertisement