Pune Fire: पुण्यातील विमान नगर परिसरातील निवासी इमारतीला आग
सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यावर त्यांना यश आले आहे.
पुण्यातील विमाननगर परिसरातील एका निवासी संकुलात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास गिगा स्पेस परिसरातील नियती एम्प्रेस सोसायटीच्या एका घराला ही आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यावर त्यांना यश आले आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement