Pune Fire News: पुण्यातील खराडी येथे गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल(Watch Video))
पुण्यात खराडी येथे आगीची मोठी घटना घडली आहे. आग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Pune Fire News: पुण्यात खराडी येथे शिंदे डेरी जवळील गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, आग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे मोठे लोट हवेत दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग आणखी रौद्र रूप घेऊ नये यासाठी परिसरातील नागरिक चांगेलच घाबरले आहे. शिंदे डेरी जवळच हे गोडाऊन असल्याचे सांगितले जात आहे. आगीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (हेही वाचा:Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू)
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement