महाराष्ट्र

HC Upholds Maternity Benefits for Third Child: मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय; तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती रजा मंजूर करण्याचा दिला आदेश

Bhakti Aghav

इंडियन एअरपोर्ट अथॉरिटी वर्कर्स युनियन आणि संबंधित कर्मचारी कनकवली राजा अर्मुगम उर्फ ​​कनकवली श्याम चंदन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. याचिकेत 2015 मध्ये AAI द्वारे जारी केलेल्या दोन सूचनांना आव्हान दिले होते, ज्यामध्ये कनकवलीचा प्रसूती रजेचा अर्ज नाकारण्यात आला होता. कारण, तिला आधीच दोन मुले होती.

Maharashtra HSC, SSC Result 2024 Update: MSBSHSE इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षा निकाल लवकरच, कोठे आणि कसे पाहाल एमएसबीएसएचएसई, एसएससी रिजल्ट्स अपडेट्स

अण्णासाहेब चवरे

10 वी आणि 12 वी अशा दोन्ही इयत्तांसाठी झालेल्या बोर्ड परीक्षांचे निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होतील. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून मात्र, दोन्ही इयत्तांच्या निकालाजी तारीख आणि त्याबाबतचा कोणताही तपशील आतापर्यंत जाहीर झाला नाही. तसेच, त्यााबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती दिली नाही.

Sharad Pawar on Narendra Modi: आजवरच्या सर्व पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदी यांची भाषा लज्जास्पद: शरद पवार

अण्णासाहेब चवरे

शरद पवार (harad Pawar) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी यांच्या भाषणाती पातळी अत्यंत खालच्या दर्जाची असते. आम्ही आमच्याराजकीय आयुष्यामध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी ते मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वांची भाषणे ऐकली आहेत.

Mahesh Landage Video: धावत्या कारवर कोसळलं झाड, भरपावसात आमदार महेश लांडगे धावले मदतीसाठी, व्हिडिओ व्हायरल होताच PMCने घेतली दखल

Pooja Chavan

महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी वातावरणात कमालीचे बदल होत आहे. काल पुण्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली होती.

Advertisement

Weather Forecast: विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, जाणून घ्या हवामान अंदाज

टीम लेटेस्टली

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊसांसदर्भात हवामान विभागाने अपडेट दिला आहे.

Karnataka Sex Scandal Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी भाजप Devaraje Gowda यांना अटक

अण्णासाहेब चवरे

कर्नाटक सेक्स स्कँडल (Karnataka Sex Scandal Case) प्रकरणात भाजप नेते आणि वकील जी देवराजे गौडा (G Devaraje Gowda) यांना अटक करण्यात आली आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.

Blind Man Fall Down Elevator Shaft: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन दिव्यांग व्यक्ती लिफ्टच्या रिकाम्या जागेत कोसळला, काय घडले पुढे (Watch Video)

टीम लेटेस्टली

Elevator Accident: अल्पउत्पन्न असलेल्या परिसरातील घरांमध्ये राहणारा एक दिव्यांग व्यक्ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडला. धक्कादायक म्हणजे इतक्या उंचावरुन पडूनही (Blind Man Fall Down Elevator Shaft) तो जीवंत राहिला.

IMD Weather Update: आज पाऊस पडेल का? आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून; महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये गारीपटीची शक्यता

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यांमध्ये वातावरण कामलाचे बदलत आहे. काही ठिकाणी तीव्र उन्हाळा तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसासह गारपीट (Garpit) आणि वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

Advertisement

Loksabha Election 2024: मुंबईमधील जामा मशिदीचे विश्वस्त Shoaib Khatib यांनी मुंबई दक्षिण जागेवरून उमेदवारी दाखल केली; BSP च्या तिकिटावर लढणार निवडणूक

Prashant Joshi

जामा मशिदीचे विश्वस्त शोएब खतीब यांनी बहुजन समाज पक्षाचे (BSP) उमेदवार म्हणून मुंबई दक्षिण जागेसाठी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local Train Mega Block: रविवारी मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक; लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. या गाड्या विलेपार्ले आणि राम मंदिर स्टेशनवर थांबणार नाहीत. हार्बर लाईनवरील गाड्या या स्थानकांवर थांबतील.

Loksabha Election 2024: मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या खास सुविधा; केंद्रावर उपलब्ध असणार पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे, शेड, बेंच, इंटरनेट कनेक्टिव्हिटी

टीम लेटेस्टली

उन्हाची अधिक तीव्रता पाहता यावेळी विशेष म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर ओ.आर.एस. उपलब्ध असणार आहे. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात रांग असेल त्या ठिकाणी तेथील मतदारांना बसण्यासाठी बेंच व चेअर, शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

Pune Rains: पुण्यात बरसल्या पावसाच्या मुसळधार सरी (Watch Video, Photos)

टीम लेटेस्टली

13 मे दिवशी मतदान असलेल्या पुण्यात अनेकांंच्या अंतिम टप्प्यातील प्रचारावर 'पाणी' पडलं आहे.

Advertisement

Nana Patole On Ram Temple: INDIA आघाडी लोकसभा निवडणूक जिंकल्यास राम मंदिराचे शुद्धीकरण करू; नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य

Bhakti Aghav

महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वेसर्वा नाना पटोले (Nana Patole) यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंडिया ब्लॉक सत्तेत आल्यानंतर चार शंकराचार्यांच्या हस्ते राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल, असं वादग्रस्त विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

PM Narendra Modi यांनी विलिनीकरणावरून Sharad Pawar यांना भाजपामध्ये येण्याच्या ऑफरला पहा काय दिले 'जशास तसे उत्तर'

टीम लेटेस्टली

सध्या शरद पवार एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

Navneet Rana's Controversial Remarks: 'काँग्रेसला मत देणे म्हणजे पाकिस्तानला देण्यासारखे आहे'; वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपच्या नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

भाजप नेत्याविरुद्ध निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, निवडणूक कर्तव्यावर तैनात निवडणूक आयोगाचे एफएसटी कृष्ण मोहन यांनी नवनीत राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Auto Driver Sexual Abuse Minor Girl: रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Pooja Chavan

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १० वीच्या विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Advertisement

Voter Cards Discovered In Garbage: जालना मध्ये कचर्‍यात आढळली मतदार ओळखपत्रं; अधिक तपास सुरू असल्याची जिल्हाधिकार्‍यांची माहिती

टीम लेटेस्टली

कोणी जाणूनबुजून ही कार्ड टाकली का? त्याला ते कुठून मिळाले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

Woman Jumps Off Building in Jogeshwari East: बॉयफ्रेंड आणि सोशल मीडीयात ओळख झालेल्या तरूणाकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून 24 वर्षीय मुलीची इमारतीच्या गच्ची वरून उडी मारत आत्महत्या

टीम लेटेस्टली

मेघवाडी पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांच्या जबाबावरून आचार्य आणि रावल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

PM Modi vs INDI Alliance: नंदूरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पुन्हा हल्ला; 'फेक शिवसेना मला जीवंत गाडण्याची भाषा करते'

टीम लेटेस्टली

आज नंदूरबार मध्ये बोलताना ठाकरे गटाचा उल्लेख पुन्हा 'नकली शिवसेना' करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Mumbai Water Cut Update: कुलाबा भागामध्ये 11 मे दिवशी पाईपलाईन दुरूस्तीच्या कामासाठी 8 तास पाणी पुरवठा राहणार बंद

Dipali Nevarekar

शनिवारी सकाळी नऊ वाजता कुलाबा मध्ये दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे

Advertisement
Advertisement