महाराष्ट्र

Patient Reports Being Used As Paper Plates: मुंबईच्या KEM रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा व्हिडीओ व्हायरल; रुग्णांच्या रिपोर्टपासून बनवल्या जात आहेत कागदी प्लेट्स

Bhakti Aghav

केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी स्पष्ट केले की, प्लेट्स रुग्णांच्या अहवालांपासून बनविल्या जात नाहीत तर भंगार विक्रेत्यांना देण्यात आलेल्या सीटी स्कॅनच्या जुन्या फोल्डरमधून बनविल्या गेल्या आहेत.

Sindhudurg Rain: मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये तेरेखोल नदीने गाठली धोक्याची पातळी; 27 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप

Jyoti Kadam

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदीत पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.

Weather Forecast For Tomorrow: ठाणे, नवी मुंबई पनवेलमध्ये गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद; जाणून घ्या उद्याचा राज्यातील हवामान अंदाज!

Bhakti Aghav

हवामान अंदाजानुसार, 8 जुलै रोजी नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्यांच्या वेगासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

Mumbai Hit And Run Case: शिंदे गटातील शिवसेना उपनेते Rajesh Shah पोलिसांच्या ताब्यात; आदित्य ठाकरे यांची कडक कारवाईची मागणी

अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) हिट अँड रन (Heat And Run Case) प्रकरणात एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव राजेश शहा (Rajesh Shah) असे आहे. हा व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde Faction) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा पालघर (Palghar News) येथील उपनेता आहे.

Advertisement

Baby Goat Born With Human-Like Face: शेळीला जन्मले मानवी तोंडवळा असेले पिल्लू, चंद्रपूर जिल्ह्यातील Chek Beradi गावातील घटना (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी (Gondpipri Taluka) तालुक्यातील चेक बेरडी (Chak Beradi Village) गावात एका शेळीने चक्क मानवी चेहऱ्याशी (Human Face) साधर्म्य असलेल्या पिल्लाला जन्म दिला आहे. शेळीचे (Goat) मानवी तोंडवळा असलेले हे करडू (Baby Goat) गाव आणि हळूहळू तालुक्यासह जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

Raigad Accident: दोन एसटी बसच्या धडकेत भीषण अपघात, अनेक प्रवाशी जखमी, रायगड येथील घटना

Pooja Chavan

रायगड येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन एसटी बसची समोरासमोर एकमेकांना धडक लागली. धडकेत दोन्ही बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. दोन्ही बसमधील चालक गंभीर जखमी झाले आहेत.

Mumbai Hit And Run: मुंबई येथील वरळी परिसरात 'हिट अँड रन'; एक ठार, दुसरा जखमी; वाहनचालक फरार

अण्णासाहेब चवरे

पुणे आणि नागपूर येथील अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्र हादरवून टाकला. या प्रकरणाची चर्चा आणि तपास अद्यापही कायम असताना अशाच एका घटनेने मुंबई (Mumbai) शहर हादरुन गेले. वरळी येथे हिट अँड रन (Heat And Run) अपघाताची घटना घडली आहे. बाजारात मासळी आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका चारचाकी अज्ञात वहानाने धडक दिली.

Pune Dam Water Level : संततधार पावसामुळे पुण्यातील धरणांमधला पाणीसाठा वाढला; ताजी आकडेवारी आली समोर

Jyoti Kadam

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरु आहे. या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे.

Advertisement

Blast Inside Amravati Central Jail: अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्फोट; बॉम्ब फेकल्याचा दावा, परिसरात खळबळ

अण्णासाहेब चवरे

अमरावती मध्यवर्थी कारागृहात (Amravati Central Jail) स्फोट झाला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास कारागृहातील बरॅक क्रमांक 6 आणि 7 च्या समोर फटाके किंवा बॉम्ब सदृश्य स्फोट झाला. हा स्फोट नेमका कोणत्या वस्तूचा आणि का झाला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Police Recruitment: पोलीस भरतीत आणखी एका युवकाचा मृत्यू; राज्यातली तिसरी घटना

Amol More

अशा काही घटना घडल्यामुळे आता पोलीस भर्ची प्रक्रियेच्या दरम्यानच्या मैदानी चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर काळजी ही पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे.

Vidharbha Weather Update: विदर्भात पावसाने दडी मारल्याने पाण्याचे संकट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या

Amol More

विदर्भात अद्याप दमादर पाऊस (Rain) न पडल्याने बहुतांश जिल्ह्यातील मोठ्या धारणांची पाण्याची पातली खालावली आहे.

Nagpur Shocker : हेडफोन घालून रेल्वेरुळ ओलांडने बेतले जीवावर; नागरपूरमध्ये 15 वर्षीय मुलाचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू

टीम लेटेस्टली

मोबाइलचे अति व्यसन नागपूरमध्ये एका मुलाच्या जीवावर बेतलं आहे. कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत असतांना एका 15 वर्षीय मुलाचा अपघात मृत्यू झाला.

Advertisement

KEM Hospital Reports In Scrap: केईएम रुग्णालयातील रुग्णांचे अहवाल रद्दीत, Paper Plates बनविल्याने खळबळ, BMC प्रशासनावर टीकास्त्र

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) रुग्णाचे तपासणी अहवाल चक्क रद्दीला घातल्याचा आणि त्यावर कडी म्हणजे त्यापासून पेपर प्लेट्स (Paper Plates) बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकाराचा सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून बीएमसी (BMC) प्रशासनाला धारेवर धरले आहे.

Anal Sex With Canine: कुत्र्यासोबत संभोग, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल; ठाणे येथील घटना

अण्णासाहेब चवरे

भटक्या कुत्र्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Anal Sex With Canine) आणि त्याला मारहाण केल्याबद्दल एका अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे शहरातील एका स्थानिक गृहनिर्माण संस्थेमध्ये 27 जून रोजी रात्री 11:30 वाजता ही घटना घडली.

Fake Job Scam in Maharashtra: नोकरी घोटाळा, तोतया RPF जवानास अटक; खोटी नाकरी, खोटे प्रशिक्षण

अण्णासाहेब चवरे

Fake Job Scam Kalyan: रेल्वे संरक्षण दल (RPF) जवान असल्याची बतावणी करणाऱ्या 22 वर्षीय तरुणास रेल्वे पोलिसांनी अटक (RPF Jawan Arrest) केली आहे. या अटकेमुळे महाराष्ट्रात एक बनावट नोकरी घोटाळा (Fake Job Scam) घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Shocker: वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुणे येथील धक्कादायक प्रकार; आरोपीस अटक

अण्णासाहेब चवरे

पुणे येथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) कारवाई सुरू असताना ही घटना घडल्याचे समजते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

Advertisement

Nanded Shocker : टिप्पर आणि रिक्षाचा भीषण अपघात; 1 ठार, 7 गंभीर जखमी

टीम लेटेस्टली

नांदेडच्या धर्माबाद बिद्राळी रोडवर भीषण अपघात झाला. तेलंगणा राज्यातून नांदेड एक रिक्षा जात होती. रिक्षाला टिप्परने जोरदार धडक दिली. यात रिक्षात असलेल्या एकाचा मृत्यू झाला.

Accident On Pune-Solapur National Highway: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि सिमेंट बलकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Bhakti Aghav

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वाखरी गावातील शेळके वस्तीजवळ ही घटना घडली. हे दाम्पत्य पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून त्यांच्या कारमधून घराकडे जात होते. ते शेळके वस्तीजवळ आले असता भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या कारला एका नियंत्रणाबाहेरील बलकरने धडक दिली.

Gas Cylinder Blast in Santacruz: सांताक्रूझमध्ये आगीच्या घटनेत गॅस सिलिंडरचा स्फोट; 25 वर्षीय बांधकाम मजूर जखमी

Jyoti Kadam

सांताक्रूझमध्ये आज शनिवारी आगीची घटना घडली. ज्यात नंतर एक 25 वर्षीय बांधकाम मजूर जखमी झाला आहे. आंबेवाडी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी कामगारांनी निवाऱ्यासाठी उभारलेल्या झोपडपट्टीत पहाटे आग लागली होती.

IED Blast On Rajnandgaon-Maharashtra Border: राजनांदगाव-महाराष्ट्र सीमेवर IED स्फोट; 2 जवान जखमी

Bhakti Aghav

या हल्ल्यात 2 जवानांना किरकोळ दुखापत झाली. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट संपूर्णपणे अपयशी ठरला. या हल्ल्यानंतर दलाने परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे.

Advertisement
Advertisement