महाराष्ट्र

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

आज पासून पुढील 5 दिवस गोवा,कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. व आज गोवा मध्ये मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्ककतेचा इशारा देण्यात आले आहे . हवामान खात्याच्या अंदाज नुसार पुढील 5 दिवस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, बिहार, दिल्ली आणि उतार प्रदेश मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वेस्ट बंगाल, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, आणि मेघालयात आज मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यात आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे मुंबईत आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम सवरूपचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या शक्यते नुसार आज मुंबई आणि उपनगरात दिवसभर मधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Goa Highway Block: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई – गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांचे ब्लॉक

Jyoti Kadam

मुंबई-गोवा महामार्गावर पुढचे सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतले जाणार आहेत. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.

Praveenkumar Mohare's 'Monkey-Style Protest At Shivaji Park: सिनेनिर्माते प्रवीणकुमार मोहरे यांची छत्रपती शिवाजी पार्क मध्ये झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; AWBI AWB

टीम लेटेस्टली

Animal Welfare Board of India च्या अटींमुळे प्र्विणकुमार यांच्या सिनेमाचं प्रदर्शन रखडलं आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवीणकुमार यांनी हे अनोखं आंदोलन केले आहे.

Best Agricultural State 2024: कृषी क्षेत्रात महाराष्ट्राचा डंका! सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 2024 पुरस्काराने सन्मान; दिल्लीत पार पडणार सोहळा

Jyoti Kadam

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पुरस्कार स्वीकारणार आहेत. 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने हा पुरस्कार जाहीर केला आहे.

Advertisement

Ashadhi Ekadashi Special Trains By CR: मध्य रेल्वे कडून आषाढी एकादशी निमित्त 64 विशेष ट्रेन्सची घोषणा; पहा संपूर्ण वेळापत्रक

टीम लेटेस्टली

आषाढी विशेष ट्रेन्सबद्दल enquiry.indianrail.gov.in. या संकेतस्थळावर ट्रेनच्या वेळापत्रकाबद्दल अधिक माहिती प्रवाशांना मिळू शकणार आहे.

Konkan Railway Rail Updates: कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत, Madure - Pernem दरम्यान बोगद्यात पाणी; पहा कोणत्या ट्रेन वळवल्या कोणत्या रद्द?

टीम लेटेस्टली

काल रात्री वाहतूक काही काळ बंद होती मात्र पाणी ओसरल्यानंतर मर्यादित वेगात गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र आज सकाळी पुन्हा पाणी-चिखल असल्याने आता वाहतूक रखडली आहे.

Mumbai High Tide Timing Today: भरतीच्या वेळी समुद्रात 4.19 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता; बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहिती

टीम लेटेस्टली

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 3.08 वाजता समुद्रात भरती येण्याची शक्यता आहे. त्यावेळी समुद्रात 4.19 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तर, ओहोटी रात्री 9.09 वाजता असेल. त्यावेळी 1.65 मीटर एवढ्या उंचीवर लाटा असतील.

Pune Hit and Run Case: पुण्यामध्ये सलग दुसर्‍या दिवशी हिट अ‍ॅन्ड रन चा प्रकार; 34 वर्षीय सीए चा मृत्यू

टीम लेटेस्टली

रविवारी मध्यरात्री बोपोडी आणि पिंपळे सौदागर मध्ये भरधाव वाहनाच्या धडकेमध्ये दोन पोलिस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुण्यात सलग दुसर्‍या दिवशी अजून एक हिट अ‍ॅन्ड रनचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement

Earthquake in Marathwada: परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केलची तीव्रता

Jyoti Kadam

मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 4.2 रिश्टर स्केलवर भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता नोंदवली.

Government Medical Colleges: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! राज्यात गडचिरोली, जालना, नाशिकसह 10 ठिकाणी सुरु होणार नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये; शासन प्रयत्नशील

टीम लेटेस्टली

सध्या नीट-यूजी-2024 ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे सदर 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करुन घेऊन, या शैक्षणिक वर्षी एमबीबीएस प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत,

Resolution To Rename Mumbai Train Stations: मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे केली जाणार शिफारस; सभागृहात ठराव संमत

टीम लेटेस्टली

मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची केंद्र शासनास शिफारस करणारा ठराव मांडला. हा ठराव सभागृहात संमत करण्यात आला.

Uday Samant On Fake Pathology Labs: राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाणार; उदय सामंत यांचे आश्वासन

Bhakti Aghav

सुनील राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या स्वतंत्र कायद्यात दरावर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी, फौजदारी कारवाई या संबंधी देखील तरतूद असेल.

Advertisement

Fish In Mumbai Local Track: मुंबईत रेल्वे ट्रॅकवर साचलेल्या पाण्यात पोहतात मासे (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुंबईचा पाऊस आणि लोकल ट्रेनचा रेल्वे ट्रॅक नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नेहमीच येतो पावसाळा. तसे, प्रत्येक पावसाळ्यातच साचते ट्रॅकवर पाणी. मुंबईकरांना हे आता सवयीचे झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात हे असेच होते. यंदाचा पावसाळा काहीसा निराळा. रुळावर पाणी या आधीही साचत असे. यंदा मात्र, त्या पाण्यात मासे पोहताना दिसले.

Suicide At Bhayandar Railway Station: हातात हात घेऊन बाप-लेकाची ट्रेनखाली आत्महत्या; भाईंदर रेल्वे स्थानकाती घटना (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

भाईंदर रेल्वे स्थानक (Bhayandar Railway Station) परिसरात दोन पुरुषांनी धावत्या ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Suicide Attempt In Mantralaya: मंत्रालयात 5 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत केलं रेस्क्यू (Watch Video)

टीम लेटेस्टली

मंत्रालयात 5 व्या मजल्यावरून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पाचव्या मजल्यावर उभ्या असलेल्या इसमाची कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत त्याला अत्महत्येपासून अडवलं.

Worli Hit and Run Case: फरार 24 वर्षीय आरोपी Mihir Shah याला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टीम लेटेस्टली

वरळीच्या हिट अ‍ॅन्ड रन केस मध्ये अपघाताच्या वेळेस मिहिर शाह ड्रायव्हिंग सीट वर होता असे रिपोर्ट्स मधून समोर आले आहे.

Advertisement

Weather Forecast Tomorrow: देशात कसे असेल उद्या हवामान ? जाणून घ्या, 10 जुलैचा अंदाज

Shreya Varke

सध्या देशभरात मान्सून सक्रिय आहे. दिल्ली, मुंबई, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोकाही निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) उद्याचा म्हणजेच 10 जुलैचा अंदाज जाहीर केला आहे.

Nagpur Hit-And-Run: स्कूल बसने सायकलस्वाराला चिरडले, आरोपी बस चालक वृद्धाला मारहाण करून फरार

Shreya Varke

नागपूरच्या हुडकेश्वर कॅम्पसमधला एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दुचाकीवरून जात असलेल्या एका वृद्धाला पाठीमागून येणाऱ्या स्कूल बसने चिरडले. रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपी बस चालक वृद्धाला मारहाण करून फरार झाला.

Ajit Pawar Prays At Siddhivinayak Temple: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी अजित पवार यांचे सिद्धिविनायकाला साकडे; म्हणाले, 'विकासासाठी ही जनसेवा आमच्या हातून अशीच घडत राहो'

Bhakti Aghav

राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी ही जनसेवा आमच्या हातून अशीच घडत राहो, यासाठी बाप्पाकडे साकडे घातले, अशी पोस्ट अजित पवार यांनी आपल्या X हँडलवरून केली असून त्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील फोटोज शेअर केले आहेत.

Canada Work Visa Fraud in Mumbai: मालाड मध्ये कॅनडा वर्क व्हिसा देण्याचं आमिष दाखवून 40 जणांची फसवणूक; 1.63 कोटी घेतलेल्या जोडप्याचा शोध सुरू

टीम लेटेस्टली

आतापर्यंत 40 जण त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पुढे आले आहेत. अजूनही अनेकजण या फसवणूकीमध्ये अडकले असण्याचा अंदाज आहे.

Advertisement
Advertisement