Ashadhi Ekadashi Special Trains By CR: मध्य रेल्वे कडून आषाढी एकादशी निमित्त 64 विशेष ट्रेन्सची घोषणा; पहा संपूर्ण वेळापत्रक
या संकेतस्थळावर ट्रेनच्या वेळापत्रकाबद्दल अधिक माहिती प्रवाशांना मिळू शकणार आहे.
यंदा 17 जुलैला आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीसाठी अनेक वारकरी पायी जातात पण ज्या भाविकांना, वारकर्यांना वारी सोबत जाणं शक्य नाही अशांना विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाला जाण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेन्स जाहीर केल्या आहेत. लातूर, मिरज, नागपूर मधून या विशेष ट्रेन्स सोडल्या जाणार आहेत enquiry.indianrail.gov.in. या संकेतस्थळावर ट्रेन्सबाबत, ट्रेनच्या वेळापत्रकाबद्दल अधिक माहिती प्रवाशांना मिळू शकणार आहे. Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg 2024 Schedule: संत ज्ञानेश्वरी माऊलींची पालखी यंदा 29 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा रिंगण, मुक्कामांच्या तारखांसह संपूर्ण वेळापत्रक!
मध्य रेल्वेकडून आषाढीसाठी विशेष ट्रेन्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)