महाराष्ट्र

Uddhav Thackeray on Dharavi Slum Redevelopment Project: सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

Bhakti Aghav

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करू. ती आता रद्द का करू नये, याचे उत्तर सरकारने द्यावे. आम्ही मुंबईला अदानी शहर होऊ देणार नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प आहे.

Kokan Weather Forecast for Tomorrow:कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

कोकणात आज ही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग चालू आहे. कोकणात पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे.

Vidarbha Rain Update: विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, गोंदियातील पुजारी धरणाचे 4 दरवाजे उघडले

Amol More

पूर्व विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

Pune Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

Advertisement

Pune Viral Video: मुलांच्या जीवाशी खेळ, स्कूल व्हॅनने तोडला ट्रॅफिक सिग्नल, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Pooja Chavan

पुणे हे शहर नेहमीचं कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत राहते. गेल्या महिन्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण हे अद्याप शांत झालेले नाही. प्रवाशी वाहतुकीच्या नियमांना दुर्लक्ष करतात हे एक कायमची समस्या झाली आहे.

Pistol Seized from Manorama Khedkar's Residence: मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील राहत्या घरातून पिस्तूल जप्त; शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकवल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई

Bhakti Aghav

वादग्रस्त IAS प्रोबेशनर पूजा खेडकर (Puja Khedkar) ची आई मनोरमा खेडकर यांना जमिनीच्या वादातून काही लोकांना बंदूक दाखवून धमकावले होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील महाड येथून त्यांना पहाटे ताब्यात घेण्यात आले होते.

Uddhav Thackeray On Gautam Adani: सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करु; उद्धव ठाकरे यांचा गौतम अदानी यांना इशारा, सरकारवर निशाणा

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष विजयी झाल्यास त्यांचे सरकार धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करेल, अशी घोषणा केली आहे. ज्यामुळे आगामी काळात भाजप, राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय पाहायला मिळू शकते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींवर टीका केली.

Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो (Watch Video)

Jyoti Kadam

गेल्या काही तासांपासून न थांबता सुरू असलेल्या पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणारा तुळशी तलाव शनिवारी सकाळी साडे आठ वाजता ओव्हरफ्लो झाला आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो.

Advertisement

Mumbai Grant Road Building Collapse: ग्रँट रोड दुर्घटनेत इमारतीचा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू; 3 जखमी (See Pic and Videos)

Jyoti Kadam

मुंबईत ग्रँड रोड परिसरात सकाळी अकराच्या सुमारास चार मजली इमारतीचा भाग कोसळला. त्यात ढिगार्‍याखाली अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

बईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत काल पासून पावसाने दमदार हजेरी लावायला सुरवात केली आहे. आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी रस्त्यावर पानी साचल्याने वहातूक कोंडी देखील निर्माण झाली आहे.

Mumbai Grant Road Building Collapse: ग्रँड रोड परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; ढिगार्‍याखाली अनेक जण अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Jyoti Kadam

ग्रँड रोड परिसरात रुबिना मंझिल या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याचे समोर आले आहे. त्या ढिगार्‍याखाली अनेक लोक अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. तेथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

Badlapur Theft: बदलापूर येथे वॉच शोरुममध्ये चोरी, 23 लाखांचे 300 घड्याळ लंपास

Pooja Chavan

बदलापूर पूर्व येथील राजेश वॉच शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सात चोरट्यांनी मिळून दुकानात चोरी केली. रात्रीच्या वेळीस शोमरूमचे शटर तोडून चोरट्यांनी २३ लाख रुपयांची ३०० महागडी घड्याळे लंपास केली.

Advertisement

Ladki Bayko and MehunYojana: 'लाडकी बायको, लाडकी मेहुणी योजना आणतील', मनोज जरांगे यांची राज्य सरकारवर टीका

अण्णासाहेब चवरे

राज्य सरकार मराठा आणि धनगर आरक्षण सोडून इतर सर्व गोष्टी करत आहे. ज्याची कोणी मागणी केली नाही, अशा गोष्टी जाहीर करुन लोकांचे लक्ष भरकटवायचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) आणि लाडका भाऊ (Ladka Bhau Yojan) या योजना आणल्या. सरकारने दिलेले 1500 रुपये आयुष्याला पुरणार आहेत का? असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपस्थित केला आहे.

Mumbai Rain Update:मुंबईत पावसाची धुवाधार बॅटींग; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video)

Jyoti Kadam

दादर, अंधेरी, हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहेत. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसला आहे.

Ahmednagar Kalyan Accident: बेपर्वा! टर्न घेताना भरधाव कारची धडक, दुचाकीचा अपघात (Watch Video)

Pooja Chavan

अहमदनगर - कल्याण महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. भरधाव कारने दुचाकीने उडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे

School Holiday in Nagpur: नागपूरमध्ये मुसळधार पाऊस; शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Jyoti Kadam

नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.

Advertisement

Mumbai Rains Update: मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस; लोकल रेल्वे सेवेस विलंब, सकल भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहर (Mumbai Rains) आणि उपनगरांमध्ये शनिवारी (20 जुलै) पहाटेपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतो आहे. रात्रभर संततधार कोसळत असलेल्या या पावसामुळे मुंबई लोकल, रस्तेवाहतूक (Mumbai Traffic Updates) आणि इतर पर्यायी व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

Navi Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले; गुडघाभार पाण्यातून नागरिकांचा प्रवास (Watch Video)

टीम लेटेस्टली

नवी मुंबईत पावासामुळे अनक ठिकाणी पाणी साचले आहे. गुडघाभार पाण्यातून नागरिक वाट काढत आहेत. रस्ते वाहतूकीवर पावसाचा परिणाम झाला आहे. चालक वाहने संथगतीने चालवत आहेत.

Weather Forecast India: महाराष्ट्र, गुजरात राज्यात मुसळधार पाऊस, हवामान अंदाज वर्तवताना IMD कडून Red Alert जारी

अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभाग (IMD) ने शनिवारी (20 जुलै) महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तविण्यात आला आहे.

Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवमान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

हवामान विभागाने आज मुबंई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

Advertisement
Advertisement