महाराष्ट्र
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! शहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणे पूर्णक्षमतेने भरली
Jyoti Kadamशहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणे पूर्णक्षमतेने भरल्याचे समजते. मोडक सागर, तानसा आणि विहार तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून उर्वरीत ४ धरणे ही लवकरच भरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Pune Rain: खडकवासला धरणातून 35310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीपात्रात अडकल्या गाड्या
Amol Moreनागरिकांनी नदी पात्रात उतरु नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खडकवासला धरणक्षेत्र परिसरात पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
Jalgaon: नेपाळमधील अपघातात मृत झालेल्या 26 जणांचे मृतदेह जळगाव दाखल; बस नदीत कोसळून घडली होती दुर्घटना
Amol Moreनेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना भाविकांचा बस नदीत कोसळून मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्यू झालेल्या 26 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल झाले आहेत.
Ajit Pawar NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईतील 7 जागा लढवण्याचा प्रस्ताव ठेवणार
Amol Moreराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये मुंबादेवी, भायखळा, अनुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द- शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहे.
Sex Racket Demolished In New Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! बेलापूरमधील अपार्टमेंटमध्ये सेक्स रँकेट चालवणाऱ्या महिलेला अटक; देहव्यापारास भाग पाडलेल्या मुलीची सुटका
Bhakti Aghavमाहितीच्या आधारे एएचटीयू टीमने शुक्रवारी रात्री डमी ग्राहक पाठवून स्टिंग ऑपरेशन केले. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
PM Narendra Modi Jalgaon Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर
टीम लेटेस्टलीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जळगाव येथील कार्यक्रमास उपस्थित असतील. या दौऱ्याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात येणार आहेत.
MHADA Lottery 2024: म्हाडा आगामी काळात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढणार
Amol Moreम्हाडाकडून प्रत्येक शहरात वर्षातून दोनवेळा लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. मात्र, मुंबईत म्हाडापुढं प्रमुख आव्हान हे जागेचं आहे. परवडणाऱ्या घरांची दरवर्षी निर्मिती करावी लागणार आहे.
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन महाविकासआघाडीची राज्यभर निदर्शने
अण्णासाहेब चवरेबदलापूर (Badlapur) येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या कथीत लैंगिक अत्याचार (Sexual Assault) प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतल्यानंतर महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांनी आज (24 ऑगस्ट) बंद पुकारला होता.
Maharashtra Rain Alert: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadamपुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तेथील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
Explosion in Steel Company in Jalna: जालन्यातील औद्योगिक वसाहतीत स्टील कंपनीत स्फोट; अंगावर वितळलेले लोखंड पडून 22 जखमी
Jyoti Kadamजालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. औद्योगिक वसाहतीत स्टील कंपनीत मोठा स्फोट झाला. ज्यामुळे वितळवलेला धातू आंगावर पडल्याने अनेक मजूर जखमी झाले आहेत.
Pune Helicopter Crash At Paud: पुणे येथील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले
अण्णासाहेब चवरेHelicopter Crash Pune: पुणे येथील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचे आहे, त्यामध्ये किती प्रवासी, अथवा व्यक्ती होते याबाबत निश्चित माहिती पुढे आली नाही. हेलिकॉप्टरमध्ये पायलट गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Pune Weather forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree GhoshIMD ने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे साठी आज शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.पुण्यात आज 24 ऑगस्ट 2024 रोजी तापमान 25.44 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.42 °C आणि 26.05 °C दर्शवतो.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील 24 तासांत पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असल्याने येत्या काही दिवसांत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत
Jyoti Kadamसिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. सकाळपासून पावसाचे रौद्ररूप पहायला मिळत आहे. परिणामी नद्यानाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshभारतीय हवामान विभागाने येत्या ३ ते ४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) शहराला एसएमएस अलर्टमध्ये म्हटले आहे की आज मुंबई शहरात ऑरेंज अलर्ट जारी केले गेले आहे.मुंबईत पुनरागमन केले, ज्याने महानगरातील उष्णतेपासून अत्यंत आवश्यक आराम दिला, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Pimpri Chinchwad Teacher Molest Girl: पिंपरी चिंचवडमध्ये पीटी टिचरचे शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; आरोपी पोलिसांच्या अटकेत
Jyoti Kadamपीटी टिचरने शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत कारवाई झाली होती.
Pune-Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक; एक ठार, 3 जखमी (Watch Video)
Bhakti Aghavया अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. महामार्गावरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार 21 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला.
Nashik Tuition Teacher Molested Minor Girl: नाशिकमध्ये 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल
Bhakti Aghavकृष्णा दहिभाते हे आपल्या पत्नीसह परिसरात खाजगी शिकवणी वर्ग चालवतात. दहिभाते यांनी गुरुवारी वर्गात इतर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Badlapur Sexual Assault Case: 'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही', निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड
Jyoti Kadamशरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात निषेध आंदोलन होत आहे. त्या दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. 'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही', असे त्या म्हणाल्या.
Biker Threatens Bandra Woman: व्यावसायिक महिलेचा दुचाकीस्वाराकडून पाटलाग, बलात्काराची धमकी; FIR दाखल, मुंबई येथील वांद्रे परिसरातील घटना
अण्णासाहेब चवरेमुंबई येथील एका 49 वर्षीय व्यावसायिक महिलेस भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. एका दुचाकीस्वार व्यक्तीने या महिलेच्या एसयूव्हीचा पाटलाग केला. तसेच, तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याची धमकी (Biker Threatens Woman) दिली. ही घटना वांद्रे पश्चिम परिसरात गुरुवारी (22 ऑगस्ट) रोजी घडली.
National Skill Training Institute at Sion: मुंबईमधील सायन येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन
PBNS Indiaया 60 वर्ष जुन्या प्रतिष्ठित संस्थेला आता नवीन इमारत मिळाली, हा खूप आनंदाचा क्षण आहे, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) जयंत चौधरी नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.