PM Narendra Modi Jalgaon Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जळगाव दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जळगाव येथील कार्यक्रमास उपस्थित असतील. या दौऱ्याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात येणार आहेत.

PM narendra Modi PC ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जळगाव येथील कार्यक्रमास उपस्थित असतील. या दौऱ्याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात येणार आहेत.. जवळपास दीड लाख 'लखपती दीदी' उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम...पंतप्रधान मोदी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत."

PM नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबद्दल बोलताना गिरीश महाजन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now