महाराष्ट्र
शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी पैसे घेतले जात नाहीत; शिक्षण मंत्री कार्यालयाच्यावतीने स्पष्टीकरण जारी
Prashant Joshiसन 2024 मधील नियमित बदल्या करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागांतर्गत बदल्या होणार नाहीत, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.
Mumbai Mega Block: देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे 1 सप्टेंबर रोजी घेणार मेगा ब्लॉक; माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या गाड्यांवर होणार परिणाम
Prashant Joshiअभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. याचा सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या अप आणि डाऊन स्लो मार्गांवर परिणाम होईल.
Swargate Metro Station: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवादरम्यान स्वारगेट मेट्रो स्टेशनचा 'श्रीगणेशा' होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiदिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गामध्ये बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट या तीन स्थानकांचा समावेश होतो. स्थानकांमधील अंतर पुढीलप्रमाणे आहेत: दिवाणी न्यायालय ते बुधवार पेठ (0.85 किमी), बुधवार पेठ ते मंडई (1 किमी), आणि मंडई ते स्वारगेट (1.48 किमी).
Historical Films in Tents: आता टुरिंग टॉकीज व तंबूमधून दाखवले जाणार ऐतिहासिक चित्रपट; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
Prashant Joshiसांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यास थोर महापुरुषांचे विचार व कार्य घराघरात पोहोचेल. या चित्रपट खेळादरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातीही दाखविल्यास शासकीय योजना ही तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
Sharad Pawar Declines Z-Plus Security: शरद पवारांनी नाकारली केंद्राने दिलेली झेड प्लस सुरक्षा; व्यक्त केला हेरगिरी करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय
Prashant Joshiशरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या घरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, शहरात प्रवास करण्यासाठी वापरत असलेले वाहन बदलणे आणि दोन सुरक्षा कर्मचारी त्यांना त्यांच्या वाहनात घेऊन जाण्याचे प्रस्ताव नाकारले आहेत.
PM Narendra Modi On Rajkot Fort Incident: पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागून मोकळे, कारवाईबाबत मौन; छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल जनभावना तीव्र
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही घडले त्याबद्दल मी महाराजांच्या चरणी माथा ठेवतो आणि छत्रपती शिवराय आणि शिवभक्तांची माफी मागतो. जे घडलं ते दुर्दैवी आहे. ज्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माफी मागितली आहे.
Maharashtra: पालघरमध्ये साडेचार वर्षाच्या मुलीवर 19 वर्षीय मजुराने केला लैंगिक अत्याचार
Shreya Varkeमहाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात साडेचार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मजुराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. जव्हार तालुक्यात बुधवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय आरोपीला गुरुवारी अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीचे आई-वडील कामावर गेले होते आणि ती तिच्या आजोबांसोबत घरी होती.
Mahayuti Likely to Break: शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसची अॅलर्जी, महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती (Mahayuti) फुटणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) तिसऱ्या आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आरोग्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चेस बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे.
Mumbai Raod Rage: कॅबची ऑडीला धडक, दोघांकडून ड्रायव्हरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)
Pooja Chavanघाटकोपर परिसरात एका ओला ड्रायव्हरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी एका दामप्त्यावर गुन्हा दाखल केला. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Jitesh Antapurkar Resigns: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार जितेश अंतापूरकर यांचा पक्षाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
Pooja Chavanमहाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात
Woman Hit By Railway Video: रुळ ओलांडताना महिलेला रेल्वेची धडक, RPF जवानाच्या चपळतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा Video व्हायरल
Pooja Chavanरेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे विभागाकडून पुलाचा वापर करवा असं सांगून ही अनेकदा प्रवाशी पूलावरून न जाता रेल्वे रुळावरून जाण्याचा प्रयत्न करतात. हा धोकादायक प्रयत्न कधी कधी जिवाशी बेतला जातो, अशीच एक घटना जळगावच्या रेल्वे स्थानकावर घडला.
Mumbai Hit-and-Run: गोरेगाव येथे वेगवान कारने धडक दिल्याने 24 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघांना अटक, एक आरोपी अल्पवयीन
Prashant Joshiया प्रकरणी पोलिसांनी कार जप्त केली असून, दोघांना अटक करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त समिती होणार गठीत; CM Eknath Shinde यांचे निर्देश
Prashant Joshiछत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
PM Narendra Modi to Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई आणि पालघरला भेट देणार; करणार विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
टीम लेटेस्टलीमुंबई भेटीदरम्यान पंतप्रधान ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 च्या विशेष सत्राला संबोधित करतील. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स यांनी संयुक्तपणे या जीएफएफचे आयोजन केले आहे.
Vasai Student Molestation: चुकीचा स्पर्श, जबरदस्ती चुंबन, वसई येथे 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकास ग्रामस्थांचा चोप; पोलिसांकडून अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेप्रकरणी एका शिक्षकास अटक (Teacher Arrested) करण्यात आली आहे. हा शिक्षक कोचिंग क्लासमध्ये अध्यापनाचे काम करतो. त्याच्यावर 14 वर्षीय मुलीचा कथीत विनयभंग (Molestation) केल्याचा आरोप आहे.
Mumbai-Goa First Bi-Weekly Train: पश्चिम रेल्वेची पहिली द्वि-साप्ताहिक मुंबई-गोवा ट्रेन आजपासून सुरु; वांद्रे टर्मिनसवर मिळणार हिरवा झेंडा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपश्चिम रेल्वे (WR) वांद्रे टर्मिनस येथून निघणारी गोवा आणि कोकण विभागासाठी पहिली द्वि-साप्ताहिक रेल्वे सेवा आजपासून (गुरुवार, 29 ऑगस्ट) सुरू करणार आहे. सध्याच्या मुंबई-गोवा रेल्वे सेवांमध्ये या नव्या रेल्वेमुळे लक्षणी भर पडेल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे. ही ट्रेन सुरुवातीच्या आणि मधल्या स्टेशनशिवाय मर्गावरील विविध स्थानकांवर थांबा घेईल.
Pooja Khedkar Case Update: 'प्रोबेशनरी ऑफिसला अपात्र करण्याचा अधिकार यूपीएससीला नाही'; उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पूजा खेडकरचा दावा
Jyoti Kadamवादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात न्यायालयाने पूजा खेडकरला दिलासा दिला आहे. पूजा खेडकरने उमेदवारी अपात्र ठरवल्या प्रकरणी उपीएससीला असा अधीकार नसल्याचे म्हटले आहे.
Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshपुण्यात आज २९ ऑगस्ट २०२४ रोजी तापमान २४.६ अंश से. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22.43 °C आणि 27.48 °C दर्शवतो. आज पुयात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच आज पुण्यात ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. पुण्यात पुढच्या 24 तासात पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshआज २९ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईतील तापमान २८.४५ डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 28.65 °C दर्शवतो. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेसह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Ajit Pawar NCP Silent Protest: अजित पवार गटाकडून नागपुरात मूक आंदोलन; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध
Jyoti Kadamनागपूरमध्ये अजित पवार गटाकडून मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मूक आंदोलन करण्यात आले.