Mumbai Hit-and-Run: गोरेगाव येथे वेगवान कारने धडक दिल्याने 24 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघांना अटक, एक आरोपी अल्पवयीन
या प्रकरणी पोलिसांनी कार जप्त केली असून, दोघांना अटक करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.
Mumbai Hit-and-Run: मुंबईत आणखी एका ‘हिट अँड रन’ची घटना समोर आली आहे. इथल्या गोरेगाव परिसरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात नेले असता, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा: Mumbai Local Train Death: जीवघेणा लोकल प्रवास! 20 वर्षांत 51,000 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती)
वेगवान कारने धडक दिल्याने 24 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)