महाराष्ट्र
Shiv Sena (UBT)-MNS Alliance: महाराष्ट्र काँग्रेसचा शिवसेना (युबीटी) आणि मनसे युतीला पाठिंबा; राज्याच्या हितासाठी आणि 'जातीय' भाजपला दूर ठेवण्यासाठी घेतला निर्णय
Prashant Joshiशिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच घडेल. मी आता कोणतेही संकेत देणार नाही, पण लवकरच स्पष्ट बातमी देईन.’
Mumbai Mega Block On June 8: मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, 8 जून रोजीसाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक जाहीर, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीशहरातील पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने 8 जून रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा चिठ्ठ्यांमधून निवडले जातात.
Maharashtra Weather Update: पुढील 3 दिवस मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पाऊस आणि वादळाचा अंदाज; पहा जिल्हानिहाय अपडेट
Prashant Joshiमुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि ईशान्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी आणि वादळी वारे अपेक्षित आहेत.
Mukesh Ambani Donates 151 Crore To ICT Mumbai: मुकेश अंबानी यांच्याकडून मातृसंस्था 'आयसीटी मुंबई'ला 151 कोटींचे अनुदान जाहीर; इथून प्राप्त केली होती केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी
Prashant Joshiनिधीची ही घोषणा अंबानी यांनी त्यांचे गुरू, प्राध्यापक एम. एम. शर्मा यांच्या ‘दिव्य सायंटिस्ट’ या चरित्राच्या प्रकाशन समारंभादरम्यान केली. या अनुदानामुळे आयसीटीच्या संशोधन सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला मोठा आधार मिळेल.
Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील अनेक भागात 12 आणि 13 जून रोजी पाणीकपात; जाणून घ्या प्रभावित परिसर
टीम लेटेस्टली12 जून रोजी शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही आणि 13 जून रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या काळात नागरिकांनी आवश्यक व्यवस्था करावी आणि सहकार्य करावे अशी विनंती आहे.
Akasa Air Announces Operations From NMIA: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे चालविण्यासाठी अकासा एअरची अदानी ग्रुपसोबत भागीदारी
टीम लेटेस्टलीअकासा एअरने दावा केला आहे की, ते सुरुवातीला आठवड्यातून 100 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे चालवतील. हिवाळ्यातील वेळापत्रकात आठवड्यातून 300 हून अधिक देशांतर्गत आणि 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली जातील.
Mumbai Horse Use Ban: मुंबईत घोड्यांच्या अवैध वापरावर कारवाई, PETA आणि मनेका गांधींच्या हस्तक्षेपानंतर गुन्हे दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घोड्यांच्या बेकायदेशीर वापराशी संबंधित तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. ज्यामध्ये घोड्यांच्या बेकायदेशीर शर्यती आणि घोडागाडीवर उच्च न्यायालयाच्या बंदीचे उल्लंघन यांचा समावेश आहे.
Shivrajyabhishek Din 2025: रायगडावर दिमाखात संपन्न झाला 352 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी रायगडावर झाला होता. त्यामुळे तारखेनुसार, शिवभक्त दरवर्षी 6 जूनला शिवराज्याभिषेकाचा सोहळा आनंदाने साजरा करतात.
Pune RTO New Test Centres: पुणेकरांना दिलासा! आरटीओने विलंब कमी करण्यासाठी उघडली 3 नवीन चाचणी केंद्रे उघडली, जाणून घ्या ठिकाणे
Prashant Joshiसध्या, लर्निंग लायसन्स चाचणी संगमवाडी आरटीओ येथे घेतली जाते. कायमस्वरूपी परवान्यासाठी, दुचाकी अर्जदारांना आळंदी रोड येथील फुलेवाडी आरटीओ कार्यालयात जावे लागते आणि चारचाकी आणि इतर जड वाहन अर्जदारांसाठी, चाचणी आयडीटीआर सेन्सर-आधारित चाचणी ट्रॅकवर घेतली जाते.
लोकल ट्रेनच्या स्पेशल डब्यात सहप्रवाशाचे दिव्यांग व्यक्ती सोबत गैरवर्तन (Watch Viral Video)
Dipali Nevarekarव्हिडिओ वायरल होऊनही, अद्याप रेल्वे पोलिसांकडे कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पीडितेशी संपर्क साधला आहे आणि तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
Bakri Eid 2025: यंदाच्या बकरी ईदसाठी ठाणे पोलिसांनी जारी केले कल्याणसाठी वाहतूक निर्बंध; जाणून घ्या प्रवेश बंद रस्ते व पर्यायी मार्ग
Prashant Joshiसदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना 7 जून 2025 किंवा 8 जून 2025 रोजी 'बकरी ईद' (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) नमाज पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. सदर अधिसूचना फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.
Shiv Sena (UBT) And MNS Alliance: सेना मनसे एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत; उद्धव ठाकरे आपल्या शैलीतच बोलले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेउद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत शिवसेना (UBT) आणि मनसे संभाव्य युतीबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
Domestic Violence Cases In Pune: धक्कादायक! पुणे न्यायालयात 8,623 घरगुती हिंसाचाराचे खटले प्रलंबित
Bhakti Aghavमाहिती अधिकार (आरटीआय) कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, पती आणि सासरच्या लोकांकडून घरगुती हिंसाचार आणि गैरवर्तनाचे 8,623 खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.
Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आज हलका पाऊस; जाणून घ्या हावामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईमध्ये 6 जून 2025 रोजी हलका ते मध्यम पाऊस पडेल, उच्च आर्द्रता सुमारे 75% असेल, असे आयएमडीने म्हटले आहे. उपनगरीय भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. 70 वर एक्यूआय हवेची गुणवत्ता मध्यम असल्याचे दर्शवते.
Kherwadi Police Suspension: कर्तव्याबाहेर कामगिरी, खासगी वादात हस्तक्षेप; खेरवाडी पोलीस स्टेशनच्या एपीआयसह दोन कॉन्स्टेबल निलंबित
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवैयक्तिक फायद्यासाठी ड्युटीबाहेरील खासगी आर्थिक वादात हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून खेरवाडी पोलीस दलातील एपीआयसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त सीपी परमजीत दहिया यांनी ही कारवाई केली.
Mithi River Scam: मुंबई येथे अनेक ठिकाणी ईडीचे छापे; मिठी नदी घोटाळा प्रकरण, BMC ला कथीत 65 कोटी रुपयांचा फटका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील ₹65 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी धाड टाकली. बीएमसी अभियंता आणि खासगी कंत्राटदारांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून तपास सुरू आहे.
Mumbai University UG Admissions 2025: मुंबई विद्यापीठात डिग्री कोर्स साठी अर्ज करायला 10 जून पर्यंत मुदत; mu.ac.in ला द्या भेट
Dipali Nevarekarराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाने तीन गुणवत्ता यादी जाहीर केल्या आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर; 'गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालणार'- वैभवी देशमुख
Dipali Nevarekarसरपंच संतोष देशमुख यांची सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली आहे. खंडणीला विरोध केल्याने त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. त्याचे फोटो, व्हिडिओज समोर आल्यानंतर सारा महाराष्ट्र हळहळला होता. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार याकडे सार्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Pune Shocker: लैंगिक संबंधाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणाने केली 50 वर्षीय व्यक्तीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक
Prashant Joshiगुन्हा केल्यानंतर, रमेश शिरूर येथील त्याच्या भावाच्या फ्लॅटमध्ये लपला होता. माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखा युनिटमधील एक पथक ताबडतोब शिरूरला रवाना झाले, जिथे त्यांनी आरोपीला यशस्वीरित्या अटक केली.