महाराष्ट्र
Nanded Oil Mill Blast: नांदेडमधील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला लागलेल्या आगीत 2 भावांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी
Bhakti AghavMIDC परिसरातील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला 1 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत दोन भावांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Mobile Blast in Pocket At Gondia: खिशात मोबाईलचा स्फोट; गोंदिया येथील शिक्षकाचा मृत्यू, एक जखमी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGondia Teacher Dies by Mobile Blast: गोंदिया येथील शिक्षकाचा मोबाईल स्फोट झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. खिशातील मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने छातीचा भाग भाजल्याने ही घटना घडली.
Mumbai Rash Driving: वांद्रा येथे बड्या उदयोजकाच्या मुलाच्या पोर्शे कारची दुचाकींना धडक; 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल (Watch Videos)
Jyoti Kadamमुंबईत पुन्हा रॅश ड्रायव्हिंगची घटना समोर आली आहे. उद्योजकाचा मुलगा ध्रुव नलिन गुप्ता याने शनिवारी, 7 डिसेंबर रोजी पहाटे मुंबईतील वांद्रे येथे पार्क केलेल्या अनेक दुचाकींना पोर्श कारने धडक दिली.
Vidarbha Farmers News: विदर्भात शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर; विधानसभा निवडणुक काळात 197 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
Jyoti Kadamराजकीय नेते विधानसभा निवडणुकीत व्यस्त असताना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या 60 दिवसात विदर्भात 198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
Samajwadi Party Will Exit MVA: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का! समाजवादी पार्टी युतीतून बाहेर पडणार; अबू आझमी यांची घोषणा
Bhakti Aghavसमाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी शनिवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. अबू आझमी यांनी म्हटलं आहे की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत धूळ चारल्यानंतर त्यांच्या पक्षाने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
MVA Boycott Assembly Oath Ceremony: महाविकासआघाडीचा विधानसभेतील शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार; EVM प्रकरणावरुन आदित्य ठाकरे आक्रमक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या आरोपावरुन महा विकास आघाडीच्या (एमव्हीए) आमदारांनी विधानसभेच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. भाजप लोकशाहीला कमकुवत करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आदित्य ठाकरे यांची आक्रमक भूमिका.
Municipal Corporation Election: महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाने दिले रखडलेल्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे आदेश
Bhakti Aghavमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा (Municipal Corporation Election) मार्ग आता मोकळा झाला आहे. विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, पण आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamलॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते. आज महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरींची सोडत आहे.
Nashik Education News: नाशिक जिल्ह्यातील अंबुपाडा आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता, विद्यर्थांचे नुकसा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNashik Teacher Shortage: नाशिकच्या अंबुपाडा गावातील एका सरकारी शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षक टंचाईचा समाना करावा लागत आहे. शाळेत केवळ दोनच शिक्षक आहेत. शाळेतील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.
Weather Forecast Maharashtra: थंडीचा कडाका वाढणार, पण पावसाचीही शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे हवामान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला कडाक्याची थंडीही पुनरागमन करु शकते. ज्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळू शकते. फेंगल चक्रीवादळ या बदलांस मोठ्या प्रमाणावर कारण ठरल्याचे दिसते.
Mumbai Local Train Jumbo Block: पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो ब्लॉक; सांताक्रूझ-गोरेगाव दरम्यान 2 दिवस असणार 4 तासांचा रात्रकालीन ब्लॉक, तपशील जाणून घ्या
Jyoti Kadamपश्चिम रेल्वे शनिवार आणि रविवारी रात्री सांताक्रूझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान चार तासांचा जंबो ब्लॉक घेणार आहे.
Ajit Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर विभागाचा मोठा दिलासा
Jyoti Kadamआयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे. दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केलेत.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी यादीची छाननी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले नेमक? घ्या जाणून
Jyoti Kadamमहाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाभार्थ्यांसाठी लाडकी बहिन योजनेची छाननी करण्याचे स्पष्ट केले आहे. तर योजनेची रक्कमही 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये पर्यंत वाढवली आहे.
Shahaji Bapu Patil: माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर हल्ला; दगडाने कारची काच फोडली
Jyoti Kadamमाजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे हे सोलापूर जिल्हा युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. सागर पाटील माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत.
Cabinet Expansion In Maharashtra: भाजप गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवणार? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कोणते खाते मिळणार? वाचा सविस्तर वृत्त
Bhakti Aghavमहाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होऊ शकतो. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्रिमंडळाची संख्या 43 आहे. यामध्ये भाजपला मुख्यमंत्रिपदासह 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रीपदे मिळू शकतात.
Supriya Sule On Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये द्या; सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Bhakti Aghavसुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या उपक्रमाबद्दल भाष्य केलं. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील लाडक्या बहिणींना 1 जानेवारी पासून 2100 रुपये देण्यात यावेत. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. डिसेंबर महिना सुरु झाला आहे. शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करावे. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या.
Kalidas Kolambkar यांनी राज्यपाल CP Radhakrishnan यांच्या उपस्थितीमध्ये घेतली हंगामी विधानसभा अध्यक्ष पदाची शपथ (Watch Video)
Dipali Nevarekarमहाराष्ट्राच्या राजभवनावर राज्यपाल CP Radhakrishnan यांच्या उपस्थितीमध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.
Drowning in Pavana Lake Incident: दोन मित्रांचा पावना धरणात बुडून मृत्यू; बोट उलटल्याने मदतीला धावलेल्या मित्राचाही मृत्यू
Dipali Nevarekarमीडीया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी बंगला मालक आणि बोट मालकवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे.
High Security Number Plates: हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत; Maharashtra Transport Department ने जारी केली मार्गदर्शक तत्वे
Prashant Joshiअंमलबजावणी प्राधिकरणांना (प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि पोलीस) मार्च 2025 ची अंतिम मुदत संपल्यानंतर मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 177 चे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
Bhakti Barve Ghost Story: पुणे एक्सप्रेस हायवे झपाटलेला? अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्या मृत्यूशी संबंध असल्याचा दावा, जाणून घ्या Bhatan Tunnel चे व्हायरल गूढ रहस्य
टीम लेटेस्टलीभक्ती बर्वे या एक लोकप्रिय आणि ख्यातनाम अभिनेत्री होत्या. रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील आपल्या कामांसाठी संपूर्ण भारत त्यांना ओळखत होता आणि अजूनही ओळखतो. दुर्दैवाने, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गजबजलेल्या भाटन बोगद्याजवळ एका कार अपघातात त्यांचा अकाली मृत्यू झाला.