Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते. आज महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरींची सोडत आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी (Maharashtra Lakshmi), महा.गजलक्ष्मी शनि (Maha Gajalakshmi Shani), गणेशलक्ष्मी समृद्धी (Ganeshlakshmi Gaurav), महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी (Maha Sahyadri Draupalaxmi) लॉटरींची सोडत आज शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यानंतर प्रत्येक पंधरा मिनीटांच्या अंतराने उर्वरित लॉटरी जाहीर केल्या दातात. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये महाराष्ट्रलक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.
महाराष्ट्रलक्ष्मी लॉटरीची एकूण 5,250 बक्षीसे आहेत. त्यानंतर महा.गजलक्ष्मी शनि लॉटरीची एकूण 1,175 बक्षीसे आहेत. गणेशलक्ष्मी समृद्धी लॉटरीची एकूण 861 बक्षीसे आहेत. महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची एकूण 441 बक्षीसे आहेत. आयुष्यात एकदा तरी लॉटरी लागावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रममधून निवडले जातात. अशा रितीने सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह असतात. लॉटरीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग सरकार राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)