महाराष्ट्र
Mumbai Fire: ताडदेव परिसरामध्ये Hira Panna Mall मध्ये आग (Watch Video)
Dipali Nevarekarताडदेव परिसरामध्ये हाजी अली येथील Hira Panna Mall मध्ये आग लागल्याने परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत.
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Bhakti Aghavसंतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तीन फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला (CID) दिले आहेत.
Nana Patole's Mother Passes Away: नाना पटोले यांना मातृशोक
Dipali Nevarekarनाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
Kalyan Girl Rape-Murder Case: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम न्यायालयात बाजू मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Jyoti Kadamराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पीडितेच्या कुटुंबाला पूर्णपणे सुरक्षित वाटेल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.'कुटुंबाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. जर कोणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल', असे फडणवीस म्हणाले.
Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुट्ट्यांचा वर्षाव; बँक कामांचे आताच करा नियोजन, जाणून घ्या हॉलिडे लिस्ट
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIndian Bank Holidays: तुमच्या आर्थिक घडामोडींचे नियोजन सहजपणे करा! जानेवारी 2025 मधील प्रमुख राज्यनिहाय सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांसह बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी पहा.
Beed Morcha: धनंजय मुंडे यांची विकेट? वाल्मिक कराड यांच्या अटकेची शक्यता; Santosh Deshmukh हत्या प्रकरणी बीड येथे विराट मोर्चा; देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर दबाव
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेधनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी बीड येथील सर्वपक्षीय आयोजित विराट मोर्चाद्वारे करण्यात आली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना अटक करावी या मागणीसाठी हा मार्चा आयोजित करण्यात आला होता.
Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टीप्पणीवरुन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी करुणा मुंडे यांनाही अवाहन केले आहे की, आपण स्वत: महिला आहात. महिलांची भावना समजून घ्या. दरम्यान, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अवाहन करतानाच राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याचेही म्हटले आहे.
MH CET 3-Year LLB 2025: विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीची नोंदणी सुरू; cetcell.mahacet.org वर करा 27 जानेवारी पर्यंत अर्ज
Dipali NevarekarMH CET Law Exam मध्ये इंग्रजी, कायदेशीर तर्क, गणित, तार्किक तर्क, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे विषय समाविष्ट आहेत.
Urmila Kothare Car Accident: अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या वाहनाला अपघात; एक ठार, दोन जखमी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे-कानेटकर मुंबईतील कांदिवली येथे एका कार अपघातात जखमी झाल्या. या घटनेत एका मेट्रो कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येची चौकशी होईपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या; बीड मूक मोर्चा आंदोलकांची मागणी
Bhakti Aghavआंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या हत्तेची संपूर्ण चौकशी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असता कामा नये म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती.
Menstrual Health Challenges in Mumbai Slums: मुंबई येथील झोपडपट्टीतील महिलांना मासिक पाळी आणि आरोग्यसंबंधी समस्या: सर्वेक्षण अहवाल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Menstrual Health Survey: आयआयपीएसच्या सर्वेक्षणात मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकला गेला आहे, ज्यामध्ये 30% लोक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे, सतत कलंक आणि लिंग-आधारित गैरसमजांमुळे वार्षिक 1,500 रुपये खर्च करतात.
Mumbai Local Mega Block On Dec 29 Update: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक
Dipali Nevarekarब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
Nashik Farmer Fights Leopard: नाशिकचा शेतकरी बिबट्याशी लढला, जबड्यात हात घालून चार वर्षाच्या मुलाचा जीव वाचवला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNashik Leopard News: नाशिकमधील एका शेतकऱ्याने त्याच्या चार वर्षांच्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून वन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Shocker: बसमध्ये 7 वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी 55 वर्षीय वृद्धाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
Bhakti Aghav. या प्रकरणी विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, 55 वर्षीय आरोपी प्रवाशाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आले.
'गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका'; मनसे नेते अमेय खोपकर यांचा आमदार सुरेश धस यांना इशारा
Dipali Nevarekarपत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींचा उल्लेख केला आहे. यामध्ये प्राजक्ता माळी चा देखील समावेश आहे. यावरूनच अमेय खोपकरांनी आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी ची माफी मागावी असं म्हटलं आहे.
Wadala Sex Racket Case: मुलुंडमध्ये 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ब्लॅकमेल आणि आधारचा गैरवापर करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल
Bhakti Aghavप्रतीक्षा नगर येथे राहणारा तन्मय केणी हा पीडित तरुणी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होता. मुलुंडमधील छेडा पेट्रोल पंपाजवळ त्याचा मृतदेह सापडला असून त्यात सुसाईड नोटसह अटक आरोपी सचिन करंजे (25) याने आधार कार्ड वापरून घृणास्पद कृत्ये केल्याचा ठपका ठेवला आहे.
Mumbai Fire: साकीनाका भागामध्ये भडकली आग; 10 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल
Dipali Nevarekarकुर्ला पश्चिम साकीनाका भागात लागलेल्या आगीमध्ये कोणीही जखमी नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
Pandharpur Vitthal Rukmini: विठ्ठलाच्या चरणी भाविकाकडून 9 लाखांचा हार अर्पण
Dipali Nevarekarपंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सोनं-चांदीच्या वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. तेथे 2 सराफा उपस्थित असतात. दरम्यान भाविकांना या दानानंतर स्वतंत्र पावती दिली जाते.
Jaipur Express Hits 4 in Palghar: पालघर मध्ये जयपूर एक्सप्रेसने चौघांना उडवलं; दोघांचा मृत्यू
Dipali Nevarekarगुजरातच्या दिशेने जाणार्या जयपूर एक्सप्रेसने चार जणांना उडवल्याचा प्रकार समोर आला आहे.