Nana Patole's Mother Passes Away: नाना पटोले यांना मातृशोक

नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.

Nana Patole with Mother | X @shlokananddange

कॉंग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आईचे निधन झाले आहे. वृद्धापकाळामुळे वयाच्या 90 व्या वर्षी मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे निधन झाले आहे. आज साकोली मध्ये दुपारी 2 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती देण्यात आली आहे.

नाना पटोले यांची पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement