महाराष्ट्र
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख च्या कुटुंबीयांनी घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट ( Watch Video)
Dipali Nevarekarआरोपी कितीही मोठा असला तरीही त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मीडीयाला प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.
Nagpur Couple Suicide Case: नागपूर मध्ये दाम्पत्याची लग्नाच्या वाढदिवसा दिवशी 'वेडिंग ड्रेस' मध्ये आत्महत्या; अंत्यविधीसाठी 75 हजार ठेवले बाजूला
Dipali Nevarekarटोनी आणि अॅनी नैराश्यात असल्याने मागील काही महिन्यांपासून ते आत्महत्येचा विचार करत होते. त्यांची समजूत काढण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला होता पण त्यांनी सारी पूर्ण विचार करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सारेच हळहळले आहेत.
Udit Narayan Building Catches Fire: गायक उदित नारायण यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग, एकाचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavउदित नारायण यांच्या स्कायपॅन इमारतीला आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाली. इमारतीतील एक अपार्टमेंट आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. तथापी, अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी बराच वेळ लागला.
Mobile Phones Banned In Pench-Nagzira: पेंच, नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोनवर बंदी; वनविभागाने का घेतला निर्णय? जाणून घ्या
Bhakti Aghavपेंच व्याघ्र प्रकल्प (Pench Tiger Reserve), नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील (Navegaon-Nagzira Tiger Reserve) पर्यटक, मार्गदर्शक आणि वाहनचालकांसाठी वनविभागाने मोबाइल फोनवर बंदी (Mobile Phones Banned) लागू केली आहे.
Human Metapneumovirus: पुण्यात 'ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस'बाबत PMC ॲक्शन मोडमध्ये; नायडू रुग्णालयात 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखीव
Prashant Joshiनागरी संस्थेने नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात तातडीने 50 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड राखून ठेवला आहे. मात्र, पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची तपासणी अद्याप सुरू झालेली नाही, ज्यामुळे विषाणूच्या संभाव्य प्रसाराची चिंता निर्माण झाली आहे.
Vande Bharat Express: पुणेकरांसाठी खुशखबर! शेगाव, वडोदरासह 4 नवीन मार्गांवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन्स, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiहे नव्याने जोडलेले मार्ग प्रवासाच्या वेळेत कमालीची घट आणि प्रवाशांना अधिक सुविधा देणारे आहेत. या अतिरिक्त वंदे भारत गाड्या सुरू केल्याने पुणेकरांना आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल. या मार्गांमुळे जोडलेल्या प्रदेशांमध्ये पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पर्यटकांसाठी आरामदायी आणि कार्यक्षम वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल.
Thief Kisses Woman In Malad: चोरी करायला गेला, पण महिलेचा मुका घेऊन आला; मालाड येथील घटना, आरोपीला अटक
Bhakti Aghavचोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरात घुसले. मात्र, परिसरात झडती घेतल्यानंतर त्यांना घरात कोणतीही मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरट्याने चक्क घरातील महिलेचे चुंबण घेतले.
Mumbai Torres Jewellers Fraud: Tausif Reyaz आणि Abhishek Gupta ने छापा घालून टोरेसला लुटले, कंपनीने CEO ला ठरवलं जबाबदार; इथे पहा जारी स्टेटमेंट
Dipali Nevarekarआता कंपनीने स्टेंटमेंट जारी करत Tausif Reyaz आणि Abhishek Gupta ने छापा घालून टोरेसला लुटले असल्याचं म्हटलं आहे.
Man Cuts College Girl's Hair At Dadar Station: दादर स्टेशनवर अज्ञात व्यक्तीने कापले महाविद्यालयीन तरुणीचे केस; महिलांमध्ये भीतीचे वातावरण
Bhakti Aghavदादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) सोमवारी एका व्यक्तीने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने 2017 च्या 'चोटी कटवा' (Choti Katwa) च्या भीतीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Fastag Mandatory From April 1: महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी आता फास्टटॅग अनिवार्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Dipali NevarekarMinistry of Road Transport & Highways कडून National Electronic Toll Collection program (NETC) लॉन्च करण्यात आले आहे. त्यामध्ये RFID technology द्वारा फास्टटॅगच्या माध्यमातून टोल वसुल केला जातो.
Thane Crime: कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाद, महिलांची भाजीविक्रेत्याच्या घरावर दगडफेक, मारहाण; 10 जणींविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीकुत्र्याच्या भुंकण्यावरून जमावाने मालकाच्या घरावर दगडफेक केली. पत्नी आणि मुलीला मारहाण केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Alandi Shocker: आळंदीत खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 2 मुलांवर लैंगिक अत्याचार; संस्थाचालकाच्या आरोपी नातेवाईकाला अटक
Prashant Joshiअहवालानुसार, बारा वर्षे वयाच्या दोन मुलांवर संस्थाचालकाच्या मेव्हण्याने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलांची याची माहिती पालकांना व संस्थाचालकाच्या पत्नीला दिली. मात्र तिने यावर काहीही कारवाई केली नाही.
Torres Jewellery Scam: गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील हजारो लोकांची फसवणूक; गुंतवणूकदारांचा टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ
Bhakti Aghavटोरेस स्टोअर चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून संचालक सर्वेश सुर्वे आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को, सीईओ तौफिक रिया उर्फ जॉन कार्टर, महाव्यवस्थापक तान्या कस्तोवा आणि स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Neighbor Dispute in Kalyan over Barking Dog: कुत्रा भुकल्यावरुन वाद, 10 महिलांचा पुरुष आणि कुटुंबीयांवर हल्ला; ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेThane Crime News: पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून भाजी विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबीयांवर मारहाण केल्याप्रकरणी ठाण्यातील कल्याण परिसरात पोलिसांनी 10 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर वृत्त.
Aviation Services and Airports in Maharashtra: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! समोर आली पुरंदर विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख; जाणून घ्या राज्यातील इतर विमानतळांबाबत नवीनतम अपडेट्स
Prashant Joshiमहाराष्ट्रातील विमानसेवा आणि विमानतळांच्या विकासाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील 'सह्याद्री' येथे पार पडली. राज्यातील विमानतळांच्या विकासकामांना गती देणे आणि विमानसेवा वाढविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
Maharashtra Govt On Alert Over HMPV: मेटाप्युमोव्हायरसच्या प्रकरणांबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोलावली तातडीची बैठक
Bhakti Aghavआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी एचएमपी व्हायरस (HMPV Virus) बाबत आरोग्य विभागाची (Health Department) तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Cable Car Project: वाहतूक ताण कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशमध्ये सुरु होऊ शकतो केबल कार प्रकल्प; परिवहन मंत्री Pratap Sarnaik करणार नितीन गडकरींशी चर्चा
Prashant Joshiबैठकीदरम्यान, सरनाईक यांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (एमएमआरडीए) केबल कार प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करण्याचा आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्यांचे निराकरण करण्याची त्याची क्षमता स्पष्ट करण्याचा मानस आहे.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपद्यिनी लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी मंगळ लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 1,175 आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा होणार मोठी राजकीय उलथापालथ? शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता- Reports
टीम लेटेस्टलीएका अहवालानुसार, पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होण्यास तयार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मंत्रीपदासाठी लॉबिंग करत असल्याचा अंदाजही इतर विविध अहवालांमध्ये व्यक्त केला जात आहे.
HMPV Patient in Nagpur: महाराष्ट्रात ह्युमन मेटाप्युमोव्हायरस प्रवेश; नागपूर येथे HMPV संक्रमित दोन रुग्णांची नोंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNagpur Health News: महाराष्ट्रात नागपुरात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे दोन नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आरोग्य सल्लागारांबद्दल जाणून घ्या.