महाराष्ट्र
Maharashtra RTE Admissions 2025: महाराष्ट्र आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु; 25% राखीव जागांसाठी student.maharashtra.gov.in वर पाहा तपशील
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रासाठी आरटीई प्रवेश 2025-26 सुरू. ऑनलाइन अर्ज कसा करायचा, पात्रता निकष आणि शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून.
PM Modi's visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबई ट्रॅफिक अॅडव्हायजरी जारी, येथे जाणून घ्या सविस्तर माहिती
Shreya Varkeपंतप्रधान नरेंद्र मोदीआज मुंबईत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागात वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध आणि मार्ग वळविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. खारघरमधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून काही भाग 'नो पार्किंग' म्हणून चिन्हांकित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
Throats Slit By Nylon Kite Strings: नाशिक आणि अकोला मध्ये नायलॉन मांज्यामुळे दोघांनी गमावला जीव
Dipali Nevarekarमुंबईत कारवाईदरम्यान पोलिसांनी नायलॉन स्ट्रिंग किंवा चायनीज मांजा आणि संबंधित 35,350 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
Mankhurd Rape Case: मानखुर्द मध्ये 17 वर्षीय मुलाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर केला बलात्कार
Dipali Nevarekarमहिलेवर बलात्कारच्या आरोपाखाली पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
Taloja MIDC Road Accident: तळोजा एमआयडीसी मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने दोन पादचार्यांना उडवले; घटना कॅमेर्यात कैद (Watch Video)
Dipali Nevarekarकारचा चालक अटकेत असून या अपघाताची चौकशी सुरू आहे.
Maharashtra RTE Admissions 2025: महाराष्ट्र आरटीई अॅडमिशन साठी रजिस्ट्रेशन सुरू; student.maharashtra.gov.in वर करा अर्ज
Dipali Nevarekarमहाराष्ट्रातील 8849 शाळा यासाठी रजिस्टर आहेत. याद्वारा 1,08,61 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
Metro Line 3 Ridership: मुंबईच्या महत्वाकांक्षी मेट्रो लाईन 3 वर पहिल्या तीन महिन्यांत दिसली निराशाजनक रायडर्स संख्या; जास्त दर व कनेक्टिव्हिटीच्या अभावाने केली प्रवाशांची निराशा
Prashant Joshiसंपूर्ण 33.5-किलोमीटर कॉरिडॉर पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दिवसाला 1.3 दशलक्ष प्रवासी या लाईनवरून प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरसीला आहे. मात्र आता समोर आलेली तीन महिन्यांतील प्रवाशांची ही संख्या एमएमआरसीच्या अपेक्षेपासून खूप दूर आहे.
Puja Khedkar Case: बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर ची सर्वोच्च न्यायालयात धाव; दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान
Dipali NevarekarPSC ने आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा, 2022 च्या अर्जात चुकीची माहिती दिल्याबद्दल पूजाची उमेदवारी गेल्या वर्षी 31 जुलै रोजी रद्द केली आहे.
PM Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; करणार INS Surat, INS Nilgiri आणि INS Vaghsheer या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण
टीम लेटेस्टलीतीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे.
Navi Mumbai Traffic Update On Jan 15: PM Modi यांच्या हस्ते खारघर मधील 'इस्कॉन मंदिर' उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल; जाणून घ्या पर्यायी वाहतूक व्यवस्था
Dipali Nevarekarखारघर येथील सेक्टर 23 भागात इस्कॉन मंदिराचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
INDIA Bloc for National Polls: 'इंडिया आघाडी फक्त राष्ट्रीय निवडणुकांसाठी, राज्य आणि स्थानिक निवडणुकांवर चर्चा नाही'- Sharad Pawar
Prashant Joshiमुंबईत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पवार म्हणाले की, इंडिया ब्लॉकची स्थापना केवळ राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांसाठी करण्यात आली असून, महापालिका किंवा राज्याच्या निवडणुका एकत्र लढविण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
Pune Car Accident: पुण्यामध्ये वाहन परवाना नसलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटलं गाडी थेट दुकानाला धडकली; अपघाताची घटना कॅमेर्यात कैद (Watch Video)
Dipali Nevarekarटिळक रोड वर अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र 11.52 लाखाच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
नागपूर मध्ये वीज चोरण्याच्या प्रयत्नामध्ये शॉक लागून 25 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Dipali Nevarekarहिंगणा आणि बेलतरोडी पोलिस ठाण्यात मृत तरूणावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ट्रान्सफॉर्मरमधून तेल, वायर, लोखंड चोरण्यात त्याचा सहभाग होता.
Walmik Karad MCOCA: वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि खंडणी प्रकरणी गुन्हा, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसंतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. वाल्मिक कराड याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Pune Real Estate: पुण्यातील घरांची सरासरी किंमत 6,590 रुपये प्रति स्क्वेअर फूट; आतापर्यंतच्या उच्चांकावर, विक्री घटली- Reports
Prashant Joshiअहवालात म्हटले आहे, घरांच्या किमतीतील वाढ सलग 5 व्या वर्षी सुरूच राहिली. आधीच वाढलेल्या आधारावर, संपूर्ण शहरात सरासरी दर 10.98 टक्क्यांनी वाढून 6,590 रुपये प्रति चौरस फूट इतका सर्वकालीन उच्चांक झाला.
Goa-Mumbai IndiGo Flight Bomb Threat: इंडिगो च्या गोवा- मुंबई Flight 6E 5101मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; सारे प्रवासी सुरक्षित
Dipali Nevarekarएअरलाईन च्या जारी स्टेटमेंट मध्ये संबंधित प्रशासनाने क्लिअरन्स दिल्यानंतरच विमान पुन्हा माघारी टर्मिनल्स वर आणण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.
Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात पोलिसांची कारवाई तीव्र; 24 गुन्हे दाखल, अल्पवयीन मुलांच्या वडिलांना अटक
Prashant Joshiयाबाबत एकूण 21 जणांना अटक करण्यात आली असून, आठ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर 13 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे मुलांना नायलॉन मांजा पुरवल्याप्रकरणी त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Nylon Manja: नायलॉन मांजाने चिरला गळा, नाशिक येथे तरुणाचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNashik Police: नायलॉन मांजा गळ्याला अडकून गळा चिरल्याने नाशिक येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. नाशिक पोलीस या घटनेनंतर सतर्क झाले असून कारवाई करत आहेत.
Mumbai: पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, मोदींच्या स्वागतासाठी हटवले मुंबईतील कुलाबा परिसरातील फेरीवाले आणि स्पीड ब्रेकर
Shreya Varkeपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ जानेवारीला मुंबईत येण्याची शक्यता आहे. दरम्यान ,मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहेत. पदपथ आणि रस्त्यावरून स्पीड ब्रेकर हटवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या येण्याची शक्यता आहे आणि ते याच मार्गाने जाणार आहेत.
Mahesh Vishnupant Kothe Passes Away: सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन; प्रयागराज येथे कुंभात स्नान केल्यानंतर आला हृदयविकाराचा झटका
Prashant Joshiमाहितीनुसार, त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केले, त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.