महाराष्ट्र

Guillain–Barré Syndrome: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 22 संशयित प्रकरणे; नमुने विश्लेषणासाठी ICMR-NIV कडे पाठवले, आजाराच्या प्रसाराबद्दल अलर्ट जारी

Prashant Joshi

आरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेला खात्री दिली आहे की हा आजार धोकादायक नाही आणि संसर्गजन्य नाही. हा आजार, बहुतेकदा इतर आजारांच्या दुय्यम स्वरूपात असतो व तो प्रामुख्याने 12 ते 30 वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करतो.

Hair Loss Outbreak Buldhana: केस गळणे, टक्कल पडणे प्रकरणी ICMR द्वारे चौकशी; दिल्ली, चेन्नईचे पथक बुलढाणा जिल्ह्यात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Buldhana Takkal Virus: बुलढाणा जिल्ह्यात विविध गावांमध्ये उद्भवलेल्या केस गळणे, टक्कल पडणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांची आता आयसीएमआर द्वारे पाहणी केली जाणार आहे. देशातील आरोग्यविषयक सर्वोच्च संस्थेने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

Mumbai Water Cut: तानसा पाईपलाईन लीकेज मुळे मुंबईच्या काही भागात पाणी पुरवठा बंद; पहा कोणकोणते भाग प्रभावित

Dipali Nevarekar

सध्या मुंबई मध्ये एस वॉर्ड, के ईस्ट वॉर्ड, जी नॉर्थ आणि एच इस्ट वॉर्ड मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Maharashtra HSC and SSC Timetable Download: महाराष्ट्र बोर्डाचे 10वी, 12वीचे सविस्तर वेळापत्रक पहा आणि इथे डाऊनलोड करा PDF स्वरूपात

Dipali Nevarekar

इयत्ता 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर भाषा विषयाचा असेल, तर इयत्ता 12 च्या परीक्षांची सुरुवात इंग्रजीच्या पेपरने होणार आहे.

Advertisement

Mumbai-Pune Expressway Traffic Diversion: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर  22 ते 24 जानेवारी वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या कारण आणि पर्यायी मार्ग

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

MSRDC Announcements: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक 22-24 जानेवारीपासून दुपारी 12 ते दुपारी 3 दरम्यान ब्रिज गर्डर स्थापनेसाठी वळवली जाईल. पर्यायी मार्ग तपासा आणि तुमच्या प्रवासाचे नियोजन करा.

Guillain Barre Syndrome Outbreak Pune: पुणे येथे आढळला दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोम, 22 जाणांना बाधा; एका भागात सर्वाधिक रुग्णसंख्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune Health News: पुण्यात एका आठवड्यात दूषित अन्न किंवा पाण्याशी संबंधित गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 26 प्रकरणे नोंदवली गेली. आरोग्य अधिकारी स्वच्छतेची खबरदारी घेण्याचा आणि बाहेरील अन्न टाळण्याचा सल्ला देतात.

Dr. Kisan Maharaj Sakhare Passes Away: ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन; पुण्यात वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीम लेटेस्टली

साखरे महाराज यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, पात्र महिलांना प्रतिमहिना मिळणार 2100 रुपये; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना देत असलेल्या 1500 रुपयांचा निधी वाढून तो 2100 रुपये करणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी म्हटले आहे. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत विचार केला जाणार असल्याचे मंत्र्यांनी म्हटले.

Advertisement

Maharashtra State Lottery: 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' संकटात; राज्य शासनाचा लॉटरी बंद करण्याचा निर्णय; संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

Jyoti Kadam

महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने बंदीच्या निर्णयाला विरोध करत उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. लॉटरी बंद झाल्यास आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू असे संघटनेने म्हटले आहे.

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे दरम्यान पूल पुनर्बांधणीसाठी 24 ते 26 जानेवारीदरम्यान मेगा ब्लॉक, जाणुन घ्या सविस्तर माहिती

Shreya Varke

पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी २४ व २५ जानेवारी आणि २५ व २६ जानेवारी रात्री मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवार/शनिवारच्या रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर शनिवार-रविवारच्या रात्री सुमारे १५० उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय सुमारे ६० उपनगरीय सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत धीम्या मार्गावर माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Warmest January Month: नवीन वर्ष सुरू झाल्यापासून मुंबईत सातत्याने तापमान वाढ; जानेवारी 2025 ठरला शहराने अनुभवलेल्या सर्वात उष्ण महिन्यांपैकी एक

टीम लेटेस्टली

आयएमडी मुंबईने शनिवार 25 जानेवारीपर्यंत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचला तर, या वर्षी दुसऱ्यांदा, 2016 नंतरचा शनिवार हा जानेवारीचा सर्वात उष्ण दिवस असेल.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

राज्यात मटका, जुगार अशा व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

Advertisement

Ladki Bahin Yojana: महायुतीच्या विजयात राज्यातील महिलांचा मोठा वाटा; शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार

टीम लेटेस्टली

हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Mumbai-Pune Expressway Traffic Block: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक ब्लॉक; जाणून घ्या तारीख, वेळ व पर्यायी मार्ग

Prashant Joshi

मुंबई-पुणे महामार्गावर बांधकाम कामासाठी तीन दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवेवर किलोमीटर 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथे नवीन पुलासाठी गर्डर बसवणार आहे.

Saif Ali Khan Attack Case मध्ये आरोपी Mohammad Shariful Islam Shehzad चा छडा लावणार्‍या 75 जणांच्या टीमचे Joint CP Satyanarayan Chaudhary कडून विशेष कौतुक

Dipali Nevarekar

Mohammad Shariful Islam Shehzad हा बांग्लादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Rahul Shewale On Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात; 23 जानेवारीला पुन्हा राजकीय भूकंप होऊ शकतो - राहुल शेवाळे यांचा दावा

Dipali Nevarekar

ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

Advertisement

Assault and Extortion in Bopdev Ghat: पुण्यात बोपदेव घाट परिसरात मारहाण-खंडणी च्या गुन्ह्यात 7 गुन्हेगार अटकेत; कोंढवा पोलिसांनी काढली परेड

Dipali Nevarekar

चौकशीत अटक करण्यात आलेल्या संशयितांनी मारहाण आणि खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: स्थानिक निवडणुकांबाबतच्या महाविकास आघाडीतील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट (Video)

Prashant Joshi

विरोधी आघाडीचे शिल्पकार पवार, एमव्हीएमधील अशांतता शांत करण्यासाठी पुढे आले असल्याचे दिसत आहे. आजच्या बैठकीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले.

Pune Shocker: लग्नाच्या नावाखाली विवाहित व्यक्तीने केली महिला डॉक्टरची फसवणूक; 10 लाखही उकळले, मानसिक धक्क्यामुळे तरुणीची आत्महत्या

Prashant Joshi

अहवालानुसार, पल्लवी पोपट फडतरे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. तिचे वय 25 वर्षे होते. कुलदीप आदिनाथ सावंत असे महिला डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कुलदीप सावंतविरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Bus Shortage: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सार्वजनिक बसेसची गंभीर कमतरता; 44 पैकी 30 शहरांमध्ये अजूनही बस सेवा नाही, राज्यात किमान 24 हजार नवीन गाड्यांची गरज- Reports

Prashant Joshi

अहवालानुसार, महाराष्ट्रातील 44 पैकी 30 शहरांमध्ये औपचारिक बस सेवा नाही. उर्वरित 14 शहरांमध्ये बस सेवा अत्यंत मर्यादित आहेत. राज्यात किमान 24 हजार नवीन बसेसची गरज आहे. या बसेसमुळे वाहतूक समस्या तर कमी होईलच शिवाय पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement
Advertisement