Rahul Shewale On Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात; 23 जानेवारीला पुन्हा राजकीय भूकंप होऊ शकतो - राहुल शेवाळे यांचा दावा
ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी केंद्रासह राज्यात 23 जानेवारीला राजकीय भूकंप होऊ शकतो असा दावा केला आहे. 23 जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा जयंतीचा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत महाविकास आघाडीतून काही आमदार महायुती मध्ये येतील असा दावा राहुल शेवाळेंनी केला आहे. ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अंतर्गत गोंधळामुळे विकासाची काम करता येत नसल्याने हे आमदार महायुतीमध्ये येणर असल्याचे ते म्हणाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement