महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'काँग्रेस आणि UBT शिवसेनेतील अनेक खासदार, आमदार शिंदे गटात सामील होणार'; उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

Bhakti Aghav

शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 5 काँग्रेस आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात सामील होतील. याचा पहिला टप्पा उद्या पूर्ण होईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

Dipali Nevarekar

नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी देण्याचं काम 100 दिवसांत पूर्ण करण्याचा मानस आहे. असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Mumbai School Receives Bomb Threat: मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा येथील रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बस्फोटाची धमकी (Watch Video)

Bhakti Aghav

ईमेलमध्ये अफझल गँगने बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी तातडीने स्थानिक अधिकारी आणि बॉम्ब शोध पथक शाळेत पाठवून घटनेला प्रतिसाद दिला. अधिकारी धमकीची सत्यता पडताळण्यासाठी काम करत आहेत.

Stray Dog Attack In Thane: झाड कापायला आलेल्या कर्मचार्‍यांवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; 2 जण हॉस्पिटल मध्ये दाखल

Dipali Nevarekar

26 आणि 37 वयाच्या दोन जवानांना कळवा येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

Ladki Bahin Yojana Scam in Mumbai : मुंबईत बांग्लादेशी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी; एजंट सह 5 जणांना अटक

Dipali Nevarekar

मंत्री आदिती तटकरे यांनी तक्रारीवरून अपात्र महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवले जाईल असं म्हटलं आहे.

Investment Scam: गुंतवणूक घोटाळा आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी जयपूर येथील बँकरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cyber Fraud: जयपूर-आधारित बँकरला 72 लाखांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीत त्याच्या भूमिकेसाठी अटक. मुंबई सायबर पोलिसांनी ग्राहकांच्या खात्याच्या तपशीलाचा ३० लाख रुपयांचा गैरवापर केल्याचा पर्दाफाश केला. तपास चालू आहे.

Pune Guillain-Barré Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 59 प्रकरणे; साथीच्या रोगाचे सर्वेक्षण करण्यासाठी PMC ने तैनात केल्या 100 टीम

Prashant Joshi

रुग्णांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, काशिबाई नवले रुग्णालय, पुणे रुग्णालय, भारती रुग्णालय, अंकुरा रुग्णालय आणि साह्याद्री रुग्णालयात दाखल केले आहे. पाणी आणि अन्नाच्या दूषिततेला या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या प्रकोपाशी जोडले गेले आहे. महापालिका या रुग्णांच्या गावातील पाणी आणि अन्नाची तपासणी करत आहे, ज्यामुळे विषाणूंच्या प्रसाराचे स्रोत शोधले जात आहेत.

Kala Ghoda Arts Festival 2025: मुंबईतील काला घोडा कला महोत्सव 2025 'या' तारखेपासून होणार सुरू; यंदा रौप्यमहोत्सवी उत्सवात काय असणार खास? वाचा

Bhakti Aghav

लोक वर्षभरातून कधीही मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जातात. पण लोक वर्षभर मुंबईत होणाऱ्या काही कार्यक्रमांची वाट पाहत असतात. यापैकी एक म्हणजे काळा घोडा कला महोत्सव (Kala Ghoda Arts Festival 2025). मुंबईच्या चैतन्यशील कला क्षेत्राचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेला काला घोडा कला महोत्सव (KGAF) या वर्षी परत येत आहे.

Advertisement

Gangster DK Rao Arrests: छोटा राजनचा साथीदार गँगस्टर डीके राव यास अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई गुन्हे शाखेने छोटा राजनचा जवळचा सहकारी गँगस्टर डीके राव याला खंडणी, फसवणूक आणि तोतयागिरी प्रकरणी अटक केली. सहा साथीदारांनाही सहार परिसरात ताब्यात घेतले.

Nitesh Rane On Saif Ali Khan: सैफ अली खानवर खरोखर चाकूने वार करण्यात आले होते की, तो फक्त नाटक करत होता? नितेश राणे यांनी उपस्थित केला प्रश्न

Bhakti Aghav

सैफ त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचताच त्याने माध्यमांना हात हलवून नमस्कार केला. यावेळी सैफ निरोगी दिसत होता. यावेळी करीना कपूर आणि करिश्मा कपूरही सैफसोबत निवासस्थानी दिसले. सध्या अभिनेत्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Code of Conduct for Mahayuti Cabinet Minister: वाचाळविरांना लगाम? महायुती सरकार मंत्र्यांसाठी आचारसंहिता लागू करण्याच्या विचारात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी अवास्तव टिप्पणी आणि सरकारच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी आचारसंहिता लागू करण्याची योजना आखली आहे.

Torres Company Scam: मुंबई पोलिसांनी जारी केली आठ युक्रेनियन आणि तुर्की नागरिकांविरुद्ध इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस; 'टॉरेस’ कंपनीद्वारे केली आहे कोट्यावधी नागरिकांची आर्थिक फसवणूक

Prashant Joshi

ब्लू कॉर्नर नोटीस हे इंटरपोलच्या सदस्य देशांमध्ये आणि कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये त्या व्यक्तीच्या ओळखी, स्थान किंवा क्रिमिनल तपासाच्या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते.

Advertisement

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना', सरकारविरोधात सामान्य जनतेमध्ये संताप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना आणि त्यावरुन सुरु असलेल्या उलटसुलट चर्चा आता सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरत आहे. हा संताप राज्य सरकारविरोधात पाहायला मिळत आहे.

RSS Workers as PA to BJP Ministers: महाराष्ट्रासाठी भाजपचा मोठा निर्णय; आपल्या मंत्र्यांचे स्वीय सहायक म्हणून करणार आरएसएस कार्यकर्त्यांची नियुक्ती

Prashant Joshi

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील भाजप मंत्र्यांच्या आणि आरएसएसच्या प्रतिनिधींमधील बैठकांत हा निर्णय घेतला गेला. राज्य भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल माहिती दिली. पक्षाने सुधीर देऊळगावकर यांची सरकार आणि पक्ष यांच्यातील मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

Kapil Sharma, Rajpal Yadav Death Threats: कपिल शर्मा, राजपाल यादव आणि रेमो डिसोझा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस तपास सुरु

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे.

मुंबई मध्ये आज अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचं औचित्य साधत सिद्धिविनायक मंदिरामध्ये महाभिषेक पूजा संपन्न

Dipali Nevarekar

22 जानेवारी 2024 दिवशी अयोध्येमधील श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Advertisement

WEF Davos Summit 2025: महाराष्ट्र सरकारचा रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार; 3 लाख नोकरीच्या संधी

Dipali Nevarekar

राज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत.

Pushpak Express Accident: जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेसचे 11 प्रवासी मृत, 5 जखमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केली 5 लाखांची मदत

Dipali Nevarekar

सध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Pushpak Express Accident: परांडा रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस च्या प्रवाशांचा गंभीर अपघात; ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेतून बाहेर आलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं

Dipali Nevarekar

परांडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस येत असताना मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली.

Nashik Shocker: नाशिक मध्ये पार्किंग च्या वादातून हाणामारी; एकाचा मृत्यू

Dipali Nevarekar

शवविच्छेदन अहवालात अंतर्गत दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यानंतर मंगळवारी घोडे व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement
Advertisement