महाराष्ट्र
Badlapur News: बदलापूरात जाणवले भूकंपाचे धक्के? नागरिकात भीतीचे वातावरण, पाहा नेमकं काय घडले
Amol Moreया धक्क्यानंतर काही नागरिकांच्या घरातील सामानाचीही पडझड झाली. तेव्हा नागरिकांनी घाबरुन इमारतीखाली धाव घेतली. मात्र अद्यापही या धक्क्यांचे कारण समजू शकलेले नाही.
Mumbai Shocker: प्रभादेवी येथे पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून संपवले जीवन
Jyoti Kadamघटना प्रभादेवी येथील सेंच्युरी मिल म्हाडा इमारतीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली.
Man Climbs Tree Near Mantralaya Gate: न्यायाची याचना करत मंत्रालयाच्या गेटजवळ झाडावर चढला तरुण, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavपोलिस अधिकारी त्याला सुरक्षितपणे खाली उतरण्यासाठी पटवून देण्याचे काम करत आहेत. या तरुणाच्या कृतीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, जानेवारी महिन्यातील पैसे खात्यावर जमा झाले की नाही?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) उलटसुलट कारणांनी चर्चेत असली तरी, राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बाब घली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेतील जानेवारी महिन्यातील हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाल आहे. काहींच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे तर काहींच्यावर होणे बाकी आहे.
Bhandara Ordnance Factory Blast: भंडारा स्फोटाच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू, 7 गंभीर; अजूनही काही जण अडकल्याचा अंदाज (Video)
Jyoti Kadamताज्या आकडेवारीनुसार स्फोटाच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत लष्करासाठी शस्त्रास्त्र बनवले जात होते तेव्हा ही घटना घडली.
Thane Shocker: आपल्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू देण्यासाठी आईने प्रियकराला केली मदत; ठाण्यातील धक्कादायक घटना, तपास सुरू
Prashant Joshiपीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Central Railway 5 Night Traffic and Power Blocks: कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणी; मध्य रेल्वेकडून पाच रात्रींसाठी वाहतूक आणि वीज ब्लॉक; पाहा वेळापत्रक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणीसाठी CSMT आणि मशीद दरम्यान पाच वाहतूक आणि पॉवर ब्लॉक्सची घोषणा केली आहे. ट्रेनचे वेळापत्रक आणि प्रभावित सेवा तपासा.
Republic Day Holiday Cancel: महाराष्ट्रात दिवसभर शाळा? रविवारची सुट्टी रद्द? राज्यघटना वाचन आणि विविध कार्यक्रमांसह प्रजासत्ताक दिन होणार साजरा?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र सरकारने शाळांसाठी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द केली, त्यांना विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी पूर्ण दिवस उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश दिले.
Mumbai Shocker: गोरेगावमध्ये 75 वर्षीय महिलेवर बलात्कार; 20 वर्षीय तरुणाला अटक
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज वापरून त्यांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले. तिच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबातील सदस्यांनी घरात सीसीटीव्ही बसवले होते.
Fare Hike For Mumbai Taxis & Rickshaws: प्रवाशांच्या खिशाला फटका! मुंबईत टॅक्सी आणि रिक्षांच्या दरात 3 रुपयांची वाढ, 1 फेब्रुवारीपासून नवे दर लागू
Prashant Joshiमाहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडे 3 रुपयांनी वाढणार आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सुधारित भाडे लागू करण्यासाठी मुंबईतील सर्व वाहनांच्या मीटरचे रिकॅलिब्रेट करणे आवश्यक आहे, ही एक लांबलचक प्रक्रिया आहे, जी लवकरच पूर्ण होईल.
Explosion In Bhandara's Ordinance Factory: महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती (Video)
Prashant Joshiभंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरी जवाहरनगर येथे झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरू आहे. कारखान्याचे छत पडले असून ते जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहे.
Shreyas Talpade and Alok Nath booked: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यावर गुन्हा दाखल, कारण घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBollywood News: बॉलीवूड अभिनेते श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांची फसवणूक आणि विश्वासभंग केल्याप्रकरणी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील मुर्थल पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाव देण्यात आले आहे.
ST Bus Fare Hike: एसटी तिकीट दरात 14.95% भाडेवाढ; महाराष्ट्रात रस्ते प्रवास महागला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेतुम्ही जर एसटी बसने प्रवास करत असाल तर ही माहिती जाणून घ्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस तिकीट दर वाढवले आहेत. या दरात 14.95% वाढ झाली आहे.
Pune Husband Killed Wife By Scissor: कात्रीने वार, पत्नीची हत्या, पुणे कोर्टातील स्टेनो पतीचे कृत्य; ध्वनिचित्रफीतीद्वारे गुन्ह्याची कबुली (Video)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPune Crime News: कौटुंबीक वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे. पुणे कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून नोकरीस असलेल्या शिवदास गिते याने कात्रीने वार करत पत्नी ज्योती हिची हत्या केली आहे.
Mumbai Ram Mandir Station Rape Case: गुप्तांगात दगड, सीजेरियन ब्लेडणे हल्ला; 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, मुंबईतील राम मंदिर परिसरातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई येथील राम मंदिर स्टेशन परिसरात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आहे. आरोपीने पीडितेच्या गुप्तांगात दगड भरले आणि सीझेरियन ब्लेडणे तिच्यावर हल्ला केल्याचे समजते.
BMC Election 2025: उद्धव ठाकरे मुंबईत स्वबळावर लढणार? शरद पवार यांनी दिला भेटीचा दाखला; वाचा सविस्तर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेउद्धव ठाकरे यांच्यासबत दोन दिवसांपूर्वी आपली भेट झाली. या भेटीत त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत भाष्य केले. पण त्यात टोकाची भूमिका नव्हती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
HC on Use Of Loudspeakers: 'लाउडस्पीकरचा वापर कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही'; ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
Prashant Joshiयाबाबत वारंवार उल्लंघन केल्याबद्दल, कलम 70 अंतर्गत लाऊडस्पीकर आणि ॲम्प्लीफायर जप्त करा आणि उल्लंघन करणाऱ्यांना दिलेल्या परवानग्या रद्द करा, असे न्यायाधीशांनी सांगितले. हायकोर्टाने राज्य सरकारला ध्वनी पातळी नियंत्रित करण्यासाठी स्वयं-डेसिबल मर्यादेसह कॅलिब्रेटेड ध्वनी प्रणालीसह यंत्रणा अवलंबण्याचे निर्देश धार्मिक संस्थांना देण्यास सांगितले आहे.
Mumbai's Vada Pav Best Sandwiches: मुंबईचा वडा पाव जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत; काय आहे क्रमवारी? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBest Sandwiches in the World: वडा पाव, आयकॉनिक मुंबईचे स्ट्रीट फूड, टेस्ट ॲटलसच्या 2025 च्या यादीत 39 व्या स्थानावर आहे जगातील सर्वोत्तम सँडविचपैकी एक. त्याची उत्पत्ती आणि जागतिक स्तरावरील कामगिरी याबाबत घ्या जाणून.
Drunk Driving Case in Mumbai Bail: सिग्नल वर 'Don't Drink & Drive' चा बोर्ड घेऊन 3 महिने उभे रहा; मुंबई उच्च न्यायालयाने आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा देत दिला जामीन
Dipali Nevarekarकोर्टाने जामीन देताना निशांक दोन महिने कैद होता. त्याच्या भविष्याकडे पाहून पुढील शिक्षेची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
ठाकरे गटाच्या मेळाव्यात वाजला राज-उद्धव जोडीच्या उल्लेखाचा पोवाडा; उपस्थितांचे कान टवकारले (Watch Video)
Dipali Nevarekar'युतीला सत्तेवर घेऊन आला, राज-उद्धव होते साथीला... सिंहाचा वाटा उचलला जीर हा जी...' असा उल्लेख असलेला पोवाडा आज सादर करण्यात आला आहे.