महाराष्ट्र
Marathi Mandatory in Government Offices: सरकारी कार्यालयात आता मराठी बोलणे होणार बंधनकारक, न बोलल्यास होणार तक्रार
Amol Moreआता सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काही मराठीतूनच बोलावं लागणार आहे. यासाठी मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक परिपत्रक काढलं आहे.
Shirdi Sai Sansthan Workers Stabbed To Death: शिर्डी दुहेरी हत्याकांड! साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने वार करून हत्या
Bhakti Aghavमृतांपैकी दोघे सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुल हे शहरातील प्रमुख धार्मिक संस्था असलेल्या साई संस्थानचे कर्मचारी होते. तसेच कृष्णा देहेरकर हा चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
Guillain-Barre Syndrome Cases in Maharashtra: गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या उद्रेकाने महाराष्ट्रात चिंता वाढली; रुग्णसँख्या 158 वर, 5 जणांचा मृत्यू
Prashant Joshiमहाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत जीबीएसच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे लोकांना स्वच्छ पाणी पिण्याचे आणि स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून रोगराई पसरण्यापासून रोखता येईल.
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईतील कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंडे नोड्समध्ये पाणीकपात; पुढील 48 तास पाणीपुरवठा बंद
Bhakti Aghavमहाराष्ट्र जल प्राधिकरण (Maharashtra Water Authority) ने जलशुद्धीकरण केंद्र आणि मुख्य पाईपलाईनच्या देखभालीसाठी नियोजित शटडाऊनमुळे सिडको प्रशासित क्षेत्रातील कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंडे नोड्समध्ये 48 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Pune: गोध्रा ट्रेन हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी Salim Zarda ला चोरीच्या गुन्ह्यात पुण्यात अटक; पॅरोलवर बाहेर आल्यानंतर झाला होता फरार
Prashant Joshiपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोषी सलीम जर्दा 17 सप्टेंबर 2024 रोजी गुजरात तुरुंगातून 7 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता आणि त्यानंतर तो फरार झाला होता. फरार झाल्यानंतर सलीम जर्दा चोरी करू लागला. पोलिसांनी सांगितले की, तपासात असे तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले ज्यात जर्दाचा सहभाग होता.
मुंबईत Bandra Terminus वर रिकाम्या ट्रेन मध्ये कुलीचा महिलेवर बलात्कार
Dipali Nevarekarलीस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोर्टरचा माग काढण्यात यश मिळविले आणि न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
India’s First AI University: महाराष्ट्रात उभे राहणार देशातील पहिले 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विद्यापीठ; ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी राज्य सरकारने गठीत केली समिती
Prashant Joshiमंत्री शेलार यांनी सांगितले की, हे विद्यापीठ एआय आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना देईल आणि उत्कृष्टतेचे केंद्र असेल. या विद्यापीठामुळे उद्योग, शिक्षण आणि सरकार यांच्यातील सहकार्याला चालना मिळेल.
Nagpur Shocker: वॉशरूमच्या खिडकीतून महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या शिक्षकाला नागपूर पोलिसांकडून अटक
Amol Moreया घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ दिसले, ज्यामध्ये पोलिसांनी अनेक महिला आंघोळ करतानाचे व्हिडिओ देखील होते.
Leopard Spotted in Pune: पिंपरी चिंचवड येथील रहिवासी भागात आढळला बिबट्या; लोकांमध्ये भीतीचे वातावरण (Watch Video)
Jyoti Kadamपुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात निगडी प्राधिकरण परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने बऱ्याच प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, अनेकांवर थेट कारवाई, गुन्हे दाखल; जाणून घ्या प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना निकष डावलून किंवा गैरप्रकार करुन लाभ घेणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारे लाभ घेणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आल्याची महिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
Union Budget 2025: मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती; केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोला 1,255 कोटी रुपयांचा निधी
Bhakti Aghavया निधीतून कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्ग विकसित होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो रेल हा कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
ST Bus Accident CCTV Footage: धावत्या MSRTC एसटी बसचे चाक निखळले, 30 प्रवाशी थोडक्यात बचावले; वज्रेश्वरी-वसई मार्गावरील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेधावत्या एसटी बसचे चाक निखळले. चालकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ. वसई-वज्रेश्वरी मार्गावरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सोशल मीडियावर फुटेज व्हारल.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना आता केंद्र सरकारही राबवणार? बजेटपूर्वी जोरदार चर्चा; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या निर्णयाकडे लक्ष
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना आता केंद्र सरकारही लागू करणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये काही घोषणा होणार का याबाबत उत्सुकता आहे.
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! शहरातील काही ठिकाणी 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी 30 तासांसाठी होणार पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित भाग
Prashant Joshiपाणी पुरवठा खंडित होण्यापूर्वी रहिवाशांना पुरेसे पाणी अगोदरच साठवून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच लोकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.
Leopard Safari: मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरु होणार बिबट्याची सफारी
टीम लेटेस्टलीया राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले.
Midday Meal Scheme: आता सरकारी शाळांच्या माध्यान्ह भोजन कार्यक्रमात मुलांना मिळणार नाही अंडी आणि साखर; महाराष्ट्र सरकारने थांबवला निधी
टीम लेटेस्टलीआता अंड्यांच्या जागी अंडा पुलाव, तांदळाची खीर आणि नाचणी सत्व असे पदार्थ देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र जर अंडी आणि साखर द्यायची असेल तर त्यासाठी सरकार निधी देणार नाही, शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास ते असे पदार्थ मुलांना देऊ शकतील.
Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यातील धायरी येथे गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 4, प्रकरणे 140 वर पोहोचली
Prashant Joshiया व्यक्तीला 27 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो उपचारांना प्रतिसाद देत होता, मात्र आता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. आणखी एका प्रकरणात, गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) जीबीएसचे निदान झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
Maharashtra Road Accidents: महाराष्ट्रात 2024 मध्ये रस्ते अपघातात वाढ; मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट, पहा आकडेवारी
Prashant Joshiनऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. धुळे येथे 25% ने सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग 23.4% आहे. याउलट, मुंबईसह 24 जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत घट झाली आहे.
Guillain Barr Syndrome Death: पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढले, परिणामी 3 जणांचा मृत्यू
Shreya Varkeमहाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या रुग्णांबाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. सध्याची परिस्थिती आणि रुग्णसंख्येबाबत विभागाने काही आकडेवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीपर्यंत गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे 130 संशयित रुग्ण आढळले आहेत.
Sahitya Bhushan Award: ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्य भूषण पुरस्कार प्रदान
Dipali Nevarekarमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विश्व मराठी संमेलन 2025 मध्ये, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला प्रदान करण्यात आला.