Sahitya Bhushan Award: ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विश्व मराठी संमेलन 2025 मध्ये, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला प्रदान करण्यात आला.

Sahitya Bhushan Award: ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्य भूषण पुरस्कार प्रदान
Madhu Mangesh Karnik | X @CMO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विश्व मराठी संमेलन 2025 मध्ये, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदाचे विश्व मराठी संमेलन हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आले असून आजपासून 2 फेब्रुवारी पर्यंत ते चालणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement