महाराष्ट्र

Mulund-Airoli Bridge Restrictions : गर्डर लाँचिंगसाठी मुलुंड-ऐरोली पुलावर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत वाहतूकीवर निर्बंध

Dipali Nevarekar

सध्या प्रशासनाकडून गर्डर लॉन्चिंग च्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम सध्या ऐरोलीच्या दिशेने होत असल्याने वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Guillain-Barre Syndrome Outbreak: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम रुग्णांची संख्या 170 वर; पुण्यात 30 खाजगी RO वॉटर प्लांट केले सील, WHO करत आहे मदत

Prashant Joshi

पीएमसी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, परिसरात कार्यरत असलेल्या काही खाजगी आरओ वॉटर प्लांटसह या पाणीपुरवठा प्लांटवर कारवाई करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने गोळा केल्यानंतर, जिथले पाणी पिण्यास अयोग्य आढळले त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

Rahul Solapurkar Resigned: राहुल सोलापूरकर यांचा भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा; छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक भाषा भोवली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याद्दल अनुद्गार काढल्याने राज्यभर निर्माण झालेल्या वादानंतर राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे.

Shiv Bhojan Thali: महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक बोझा वाढला; लवकरच शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता

Prashant Joshi

शिवभोजन थाळी ही तत्कालीन महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, जी गरजूंना स्वस्त आणि पोषक अन्न पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवते. या योजनेअंतर्गत कमी किंमतीत संपूर्ण जेवण उपलब्ध करून देण्यात येते, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना फायदा होईल.

Advertisement

Karuna Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार प्रतिमहिना 2 लाख रुपयांची पोटगी; कोर्टाचा निर्णय करुणा यांच्या बाजूने

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केलेले कौटुंबीक हिंसाचाराचे आरोप वांद्रे कोर्टाने मान्य केले आहेत. त्यासोबतच करुणा मुंडे याच पहिल्या पत्नी असल्याचेही कोर्टाने मान्य केले असून, धनंजय यांनी करुणा यांना प्रति महिना दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेशच कोर्टाने दिले आहेत.

Pune Metro Expansion: पुणेकरांना दिलासा! मुरलीधर मोहोळ यांनी मांडले Katraj-Hinjewadi आणि Kharadi-Airport मेट्रो मार्गांचे प्रस्ताव

Prashant Joshi

नवीन प्रस्तावित मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यावर पुणे एक प्रगत आणि वाहतूकसुलभ शहर म्हणून उभे राहील. महत्त्वाचे म्हणजे, मेट्रोचे नियोजन आणि विस्तार योग्य वेळी पूर्ण झाल्यास पुण्याचा स्मार्ट सिटी म्हणून विकास अधिक वेगाने होईल.

WhatsApp Hacking Scams: व्हॉट्सॲप हॅकिंग घोटाळ्यांपासून सावध रहा: सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांना कसे लक्ष्य करतात? कसे राहावे सुरक्षित? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Digital Security: सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप खाती हॅक करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना घोटाळा करण्यासाठी नवीन तंत्र वापरत आहेत. ही फसवणूक कशी होते आणि तुमच्या खात्याचे हॅकर्सपासून संरक्षण करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या.

Siamang Gibbons Rescue: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या रोखली वन्यजीव तस्करी; पाच सियामांग गिबन्सची सुटका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर धोक्यात असलेल्या पाच सियामंग गिबन्सची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक केली. सुटका केलेल्या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवले जाईल.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती चांगली? सांगण्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर; सरकारचा केवळ प्रसिद्धीसाठी निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देताना आगोदरच दमछाक होत आहे. असे असतानाच राज्य सरकारने या योजनेच्या प्रसिद्धीचा घाट घातला असून त्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर केल्याचे वृत्त आहे.

Mahabaleshwar Tourism Festival: महाबळेश्वर येथे 26 ते 28 एप्रिल दरम्यान भव्य पर्यटन महोत्सवाचे आयोजन; पर्यटकांना होणार प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख

टीम लेटेस्टली

पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी परिवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस पदांसाठी नोकर भरती; महिला आणि बालविकास विभागाकडून घोषणा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी परिवेक्षका (Anganwadi Supervisor), मुख्य सेविका आणि मदतनीस (Anganwadi Helper) या पदांसाठी नोकर भरती (Anganwadi Bharti 2025) काढली आहे. प्राप्त माहतीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतच्याआदेशावर स्वाक्षरी केली आहे.

Mumbai Murder Case: डोंगरी परिसरामध्ये भांडणाच्या रागामधून डोक्यात दगड घालून हत्या

Dipali Nevarekar

रक्तबंबाळ अवस्थेत जुमरातीचा मृतदेह पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली .

Advertisement

Chhatrapati Sambhajinagar: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक Sunil Tupe यांच्या 7 वर्षांच्या मुलाचे अपहरण; अपहरणकर्त्यांनी मागितली 2 कोटींची खंडणी, घटना कॅमेऱ्यात कैद (Video)

Prashant Joshi

याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Shirish Maharaj More Suicide: संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, वारकरी सांप्रदायात खळबळ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याने देहूगावात आणि वारकरी सांप्रदायात खळबळ उडाली आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे वंशज आहे.

Ladki Bahin Yojana: 'गणेश ब्लॉकमधून काढ', लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन बॉयफ्रेंड फरार, तरुणीची सोशल मीडियावर कैफीयत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थी तरुणीच्या पैशांवर एका तरुणाने कथीतरित्या डल्ला मारला आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सदर तरुण हा त्या तरुणीचा बॉयफ्रेंड आहे.

Guillain-Barré Syndrome In Pune: पुण्यात जीबीएस रुग्णांच्या घरी पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात आढळली मोठ्या प्रमाणावर क्लोरीनची कमतरता; सर्वेक्षण अहवालात दावा

Prashant Joshi

पुण्यातील नांदेड गावात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांच्या तपासादरम्यान, पाण्याच्या नमुन्यांमध्ये क्लोरीनची कमतरता आढळली आहे. विशेषतः, 62 रुग्णांच्या घरांपैकी 26 घरांमधील पाण्यात क्लोरीनचे प्रमाण शून्य होते. मात्र, पाण्याच्या मूळ स्रोतांमध्ये (विहिरींमध्ये) क्लोरीनचे प्रमाण योग्य असल्याचे आढळले

Advertisement

MHADA Lottery 2025 Konkan Result Live Streaming: म्हाडा च्या कोकण विभागातील 2,147 घरांसाठी आज सोडत; निकाल इथे पहा लाईव्ह (Watch Video)

Dipali Nevarekar

आजच्या निकालामध्ये 2147 घरांचा समावेश आहे तर 117 भूखंडांसाठी निकाल जाहीर होणार आहे.

Namdev Shastri’s Dehu Event Cancelled: आध्यात्मिक गुरू नामदेव शास्त्री यांचा देहू येथील कीर्तन कार्यक्रम रद्द; धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्याने मराठा समाजाने घेतला होता आक्षेप

Prashant Joshi

तळेगाव दाभाडे पोलिसांनी मंगळवारी मंदिराच्या विश्वस्तांना एक पत्र जारी केले, ज्यामध्ये इशारा देण्यात आला आहे की जर 'कीर्तन' कार्यक्रम झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मराठा संघटनेचे सदस्य शास्त्रींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात.

Mumbai: बीएमसी निवडणुकीपूर्वी IndiGo एअरलाइन्सचे 2,000 हून अधिक कर्मचारी भाजपमध्ये सामील

Prashant Joshi

या कर्मचार्‍यांमध्ये मुंबई आणि गोवा विमानतळांवरील इंडिगोचे कर्मचारी आणि टॅक्सी युनियनचे सदस्य समाविष्ट आहेत. पूर्वी हे कर्मचारी उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेचे सदस्य होते. एएइयुने या नवीन सदस्यांचे स्वागत करण्यासाठी मंत्रालयाजवळ एक समारंभ आयोजित केला होता.

MAH LLB CET 2025: एलएलबी सीईटी च्या रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी पर्यंत वाढवली; mahacet.org वर करा ऑनलाईन अर्ज

Dipali Nevarekar

MAH-LLB. 5 वर्षाची CET- 2025 महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील निवडक शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षेत पाच विभागांचा एक पेपर असेल.

Advertisement
Advertisement