ठळक बातम्या
M Chinnaswamy Stadium SubAir Drainage System: आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामन्याआधी मैदानावर घडला चमत्कार! चिन्नास्वामी स्टेडियमच्या सब-एअर ड्रेनेज सिस्टीमची कमाल, क्षणात पाणी गायब (Video)
Jyoti Kadamपावसामुळे नाणेफेक आणि सामना सुरू होण्यास उशीर झाला. पाऊस थांबताच मैदानावरील कव्हर काढण्यात आले. काही मिनिटांतच मैदानावर साचलेले पाणी जमिनीत झिरपले.
Shirish Valsangkar Suicide: सोलापूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या; सामान्य नागरिकापासून हॉस्पिटल कर्मचार्यांनी व्यक्त केली हळहळ
Dipali Nevarekarशिरीष वळसंगकर यांचा मुलगा अश्विन यानेच शिरीष यांच्यावर प्राथमिक उपचार केले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.
BAN-W vs PAK-W ICC Women's World Cup Qualifier 2025 Live Streaming: महिला विश्वचषक पात्रता फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamपाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 पात्रता सामन्याचे डिजिटल हक्क नवीन ब्रँड नाव जिओस्टारकडे आहेत. भारतातील प्रेक्षक JioHotstar अॅप आणि वेबसाइटद्वारे या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
Gujarat Titans vs Delhi Capitals IPL Stats: आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची एकमेकांविरुद्ध आहे 'अशी' कामगिरी; आकडेवारी पहा
Jyoti Kadamआयपीएल 2025 मध्ये, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यात गुजरात टायटन्सने चार सामने जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांच्या 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे.
WR Night Block On April 19-20: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर नाईट ब्लॉक; विकेंडला मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान 7 लोकल रद्द
Dipali Nevarekarचर्चगेट (Churchgate) आणि मरीन लाईन्स (Marine Lines) स्टेशन दरम्यान वानखेडे फूट ओहर ब्रिज च्या मेन गर्डरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून 19-20 एप्रिलला रात्री 3 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
GT vs DC IPL 2025 Live Streaming: बलाढ्य गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना; कधी आणि कुठे पहाल सामना?
Jyoti Kadamहा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे.
JEE Mains 2025 Result Out: NTA कडून जेईई मेन सेशन 2 चा निकाल jeemain.nta.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स
Dipali Nevarekarआज जाहीर झालेल्या निकालामध्ये 24 जणांना 100% गुण मिळाले आहेत असे एनटीए कडून जाहीर करण्यात आले आहे.
Husband Appreciation Day 2025 Wishes In Marathi: हसबंड ऍप्रिशिएशन डे निमित्त WhatsApp Status, Messages, Quotes द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा पतीच्या कौतुकाचा दिवस!
टीम लेटेस्टलीतुमच्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून तुमच्या पतीचे कौतुक करण्याची आणि तुम्हाला त्याची किती काळजी आहे हे दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही खालील WhatsApp Status, Messages, Quotes द्वारे शुभेच्छा देऊन हसबंड ऍप्रिशिएशन डे साजरा करू शकता.
RCB vs PBKS, TATA IPL 2025 34th Match Live Scorecard: पंजाब किंग्जचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 5 विकेटने विजय; गुणतालीकेत थेट दुसऱ्या स्थानावर उडी
Jyoti Kadamपंजाब संघाने बंगळुरूला 5 गडी राखून मात दिली. त्यामुळे पंजाबचा संघ गुणतालीके आरसीबीला मागे टाकून पुढे सरकला आहे.
RCB vs PBKS, TATA IPL 2025 34th Match Live Scorecard: आरसीबीचे पंजाब किंग्जपुढे 96 धावांचे लक्ष; अर्शदिप सिंग, यजुवेंद्र चहल, मार्को जॅनसेन यांनी घेतल्या प्रत्येकी 2 विकेट
Jyoti Kadamटीम हेव्हीडने अर्धशतक झळकावले. तर कर्णधार रजत पाटीदार ने 23 धावाकरून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
RCB vs PBKS Live Score Updates of IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार प्रत्येकी 14-14 ओवर्सचा सामना; पहा सामन्याचे स्कोअरकार्ड
Jyoti Kadamअखेर पाऊस थांबला असून सामन्याची नाणेफेक झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार प्रत्येकी 14-14 ओवर्सचा सामना खेळवण्यात येणार आहे.
RCB vs PBKS Match, IPL 2025 Toss Update: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Jyoti Kadamअखेर पाऊस थांबला असून सामन्याची नाणेफेक झाली आहे. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहेत. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे.
Arshdeep Singh New Milestone: पंजाब किंग्जचा घातक गोलंदाज अर्शदीप सिंग रचणार इतिहास! फक्त एक विकेट घेऊन करेल अनोखा विक्रम
Jyoti Kadamआयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा सामने खेळले आहेत. आरसीबी संघाने चार सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्जही चांगली कामगिरी करत आहे. पंजाब किंग्जनेही आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत.
RCB vs PBKS Match, IPL 2025: पाऊस थांबला! ग्राउंड स्टाफकडून मैदान खेळण्यासाठी तयार करण्याचे काम सुरू; सामना लवकरच सुरू होण्याची शक्यता
Jyoti Kadamबेंगळुरूमध्ये सकाळपासूनच पावसाचे सावट होते. त्याशिवाय, पावसामुळे तेथे आरसीबी आणि पंजाब यांच्यातील टॉसही वेळेत होऊ शकला नाही.
Stray Dogs Attack On Little Girl: गोव्यात भटक्या कुत्र्यांचा 18 महिन्यांच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू
Bhakti Aghavही घटना सकाळी उत्तर गोव्यातील फोंडा शहरातील दुर्गाभट वॉर्डमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाबिया शेख तिच्या काकांच्या घराबाहेर खेळत असताना अचानक चार ते पाच भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला.
Happy Birthday IPL! इंडियन प्रीमियर लीगला आज 18 वर्षे पूर्ण; पहिला सामना कधी आणि कुठे खेळला माहित आहे?
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीग (IPL) 18 एप्रिल 2008 रोजी सुरू झाली. आज या भव्य स्पर्धेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. जाणून घ्या पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कधी खेळला गेला.
RCB vs PBKS Match, IPL 2025: आरसीबी विरुद्ध पंजाबचा सामना रद्द झाल्यास गुणतालीकेत काय परिणाम होईल? पहा पावसाचा परिणाम
Jyoti Kadamआरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातीस सामना पावसामुळे धोक्यात आहे. अशा परिस्थितीत तिथे पावसामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे. सामना रद्द झाल्यास गुणतालीकेत काय परिणाम होईल? हे जाणून घेऊयात.
Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल
Bhakti Aghavअखिलेश यादव यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये जैन समुदायाला थेट संबोधित करताना म्हटले आहे की, 'सध्याच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप बनत चालला आहे. आज अल्पसंख्याक जैन समुदायामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेची भावना ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्याची जगभरात चर्चा, निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे.'
RCB vs PBKS Match, IPL 2025 Toss Delayed Due to Rain: बंगळुरूत पावसामुळे नाणेफेक लांबणीवर; आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामना अडचणीत?
Jyoti Kadamसामन्यावर पावसाचा सावली पडली आहे. सध्या बेंगळुरूमध्ये पाऊस पडत आहे. यामुळे नाणेफेकीला उशीर होण्याची शक्यता आहे.
Bengaluru vs Punjab, TATA IPL 2025 34th Match Toss Winner Prediction: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील नाणेफेक कोणता संघ जिंकेल? सामन्यापूर्वी जाणून घ्या
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025चा 34 वा सामना आज बेंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. हे मैदान त्याच्या लहान सीमांमुळे उच्च स्कोअरिंग मैदान म्हणून ओळखले जाते.