ठळक बातम्या

RR vs LSG IPL 2025 Key Players To Watch Out: राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

Jyoti Kadam

हा सामना लीग टप्प्यातील 36 वा सामना असेल आणि दोन्ही संघांमधील हा आठवा सामना असेल. जे जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवले जाईल.

Sanju Samson IPL 2025: एलएसजीशी टक्कर होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा तणाव वाढला; कर्णधार संजू सॅमसनच्या संघातील समावेशाबाबत अनिश्चितता

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्स शनिवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी संघाचा ताण वाढला आहे.

Indian Student Killed In Canada: कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेत भारतीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Bhakti Aghav

या दुर्दैवी घटनेत तरुणीला आपला जीव गमवावा लागला. मृत मुलीचे नाव हरसिमरत रंधावा असे आहे. ती ओंटारियोमधील हॅमिल्टन येथील मोहॉक कॉलेजमध्ये विद्यार्थिनी होती.

Pipeline Burst Near Amar Mahal Junction: चेंबूर च्या अमर महल भागात पाईप लाईन फुटली; मुंबईत पुढील 24 तास पूर्व उपनगरात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये पुढील 24 तास पाईप लाईन दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत होईल असे बीएमसी अधिकार्‍याने सांगितले आहे.

Advertisement

RR vs LSG IPL 2025 Head-To-Head Record: राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यापूर्वी जाणून घ्या त्यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 36 वा सामना 19 एप्रिल (शनिवार) रोजी सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

Thane Water Cut: ठाण्यात STEM Pipeline मध्ये पाणी गळती मुळे तातडीने दुरूस्तीचं काम हाती; आज पहा कुठल्या भागात पाणी पुरवठा विस्कळीत?

Dipali Nevarekar

मुंब्रा, रेतीबंदर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील इतर अनेक भागांत आज पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

International Cricket Match And TATA IPL 2025 Schedule For Today: आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना; दिवसभरातील क्रिकेट सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक पहा

Jyoti Kadam

प्रत्येक सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग व्यवस्था वेगळी आहे. जेणेकरून क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या संघांचे आणि खेळाडूंचे प्रदर्शन पाहू शकतील.

Riteish Deshmukh च्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमा सोबत काम करण्याची संधी; डिझायनर्स, टायपोग्राफर्सना केलं आवाहन (Watch Video)

Dipali Nevarekar

रितेशने खास लोगो डिझाईन कॉन्टेस्ट बद्दल माहिती देताना डिझायनर्सना देवनागरी आणि रोमन इंग्लिश मध्ये सिनेमाचा लोगो पाठवण्याचं आवाहन केले आहे. contact@mfco.in वर डिझाईन पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

GT vs DC, Ahmedabad Weather & Pitch Report: उन्हाच्या तडाख्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा रंगणार सामना; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आणि हवामान अंदाज पहा

Jyoti Kadam

अहमदाबादमध्ये दुपारी तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 31 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. अशा परिस्थितीत पावसाची शक्यता नाही. खेळाडूंना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

NMMT Announces Revised Timetable: नवी मुंबई मधून मंत्रालय कडे जाणार्‍या 4 AC Bus च्या वेळापत्रकात बदल; घ्या जाणून सुधारित वेळा

Dipali Nevarekar

एनएमएमटी च्या बस नंबर 106, 108, 110, आणि 114 यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

M Chinnaswamy Stadium SubAir Drainage System: आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामन्याआधी मैदानावर घडला चमत्कार! चिन्नास्वामी स्टेडियमच्या सब-एअर ड्रेनेज सिस्टीमची कमाल, क्षणात पाणी गायब (Video)

Jyoti Kadam

पावसामुळे नाणेफेक आणि सामना सुरू होण्यास उशीर झाला. पाऊस थांबताच मैदानावरील कव्हर काढण्यात आले. काही मिनिटांतच मैदानावर साचलेले पाणी जमिनीत झिरपले.

Shirish Valsangkar Suicide: सोलापूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या; सामान्य नागरिकापासून हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी व्यक्त केली हळहळ

Dipali Nevarekar

शिरीष वळसंगकर यांचा मुलगा अश्विन यानेच शिरीष यांच्यावर प्राथमिक उपचार केले. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

Advertisement

BAN-W vs PAK-W ICC Women's World Cup Qualifier 2025 Live Streaming: महिला विश्वचषक पात्रता फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 पात्रता सामन्याचे डिजिटल हक्क नवीन ब्रँड नाव जिओस्टारकडे आहेत. भारतातील प्रेक्षक JioHotstar अॅप आणि वेबसाइटद्वारे या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.

Gujarat Titans vs Delhi Capitals IPL Stats: आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची एकमेकांविरुद्ध आहे 'अशी' कामगिरी; आकडेवारी पहा

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यात गुजरात टायटन्सने चार सामने जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांच्या 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे.

WR Night Block On April 19-20: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर नाईट ब्लॉक; विकेंडला मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान 7 लोकल रद्द

Dipali Nevarekar

चर्चगेट (Churchgate) आणि मरीन लाईन्स (Marine Lines) स्टेशन दरम्यान वानखेडे फूट ओहर ब्रिज च्या मेन गर्डरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून 19-20 एप्रिलला रात्री 3 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

GT vs DC IPL 2025 Live Streaming: बलाढ्य गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना; कधी आणि कुठे पहाल सामना?

Jyoti Kadam

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे.

Advertisement

JEE Mains 2025 Result Out: NTA कडून जेईई मेन सेशन 2 चा निकाल jeemain.nta.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स

Dipali Nevarekar

आज जाहीर झालेल्या निकालामध्ये 24 जणांना 100% गुण मिळाले आहेत असे एनटीए कडून जाहीर करण्यात आले आहे.

Husband Appreciation Day 2025 Wishes In Marathi: हसबंड ऍप्रिशिएशन डे निमित्त WhatsApp Status, Messages, Quotes द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा पतीच्या कौतुकाचा दिवस!

टीम लेटेस्टली

तुमच्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून तुमच्या पतीचे कौतुक करण्याची आणि तुम्हाला त्याची किती काळजी आहे हे दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही खालील WhatsApp Status, Messages, Quotes द्वारे शुभेच्छा देऊन हसबंड ऍप्रिशिएशन डे साजरा करू शकता.

RCB vs PBKS, TATA IPL 2025 34th Match Live Scorecard: पंजाब किंग्जचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 5 विकेटने विजय; गुणतालीकेत थेट दुसऱ्या स्थानावर उडी

Jyoti Kadam

पंजाब संघाने बंगळुरूला 5 गडी राखून मात दिली. त्यामुळे पंजाबचा संघ गुणतालीके आरसीबीला मागे टाकून पुढे सरकला आहे.

RCB vs PBKS, TATA IPL 2025 34th Match Live Scorecard: आरसीबीचे पंजाब किंग्जपुढे 96 धावांचे लक्ष; अर्शदिप सिंग, यजुवेंद्र चहल, मार्को जॅनसेन यांनी घेतल्या प्रत्येकी 2 विकेट

Jyoti Kadam

टीम हेव्हीडने अर्धशतक झळकावले. तर कर्णधार रजत पाटीदार ने 23 धावाकरून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Advertisement