ठळक बातम्या

RCB vs PBKS Live Score Updates of IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार प्रत्येकी 14-14 ओवर्सचा सामना; पहा सामन्याचे स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

अखेर पाऊस थांबला असून सामन्याची नाणेफेक झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार प्रत्येकी 14-14 ओवर्सचा सामना खेळवण्यात येणार आहे.

RCB vs PBKS Match, IPL 2025 Toss Update: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Jyoti Kadam

अखेर पाऊस थांबला असून सामन्याची नाणेफेक झाली आहे. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहेत. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे.

Arshdeep Singh New Milestone: पंजाब किंग्जचा घातक गोलंदाज अर्शदीप सिंग रचणार इतिहास! फक्त एक विकेट घेऊन करेल अनोखा विक्रम

Jyoti Kadam

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा सामने खेळले आहेत. आरसीबी संघाने चार सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्जही चांगली कामगिरी करत आहे. पंजाब किंग्जनेही आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत.

RCB vs PBKS Match, IPL 2025: पाऊस थांबला! ग्राउंड स्टाफकडून मैदान खेळण्यासाठी तयार करण्याचे काम सुरू; सामना लवकरच सुरू होण्याची शक्यता

Jyoti Kadam

बेंगळुरूमध्ये सकाळपासूनच पावसाचे सावट होते. त्याशिवाय, पावसामुळे तेथे आरसीबी आणि पंजाब यांच्यातील टॉसही वेळेत होऊ शकला नाही.

Advertisement

Stray Dogs Attack On Little Girl: गोव्यात भटक्या कुत्र्यांचा 18 महिन्यांच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू

Bhakti Aghav

ही घटना सकाळी उत्तर गोव्यातील फोंडा शहरातील दुर्गाभट वॉर्डमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाबिया शेख तिच्या काकांच्या घराबाहेर खेळत असताना अचानक चार ते पाच भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला.

Happy Birthday IPL! इंडियन प्रीमियर लीगला आज 18 वर्षे पूर्ण; पहिला सामना कधी आणि कुठे खेळला माहित आहे?

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 18 एप्रिल 2008 रोजी सुरू झाली. आज या भव्य स्पर्धेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. जाणून घ्या पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कधी खेळला गेला.

RCB vs PBKS Match, IPL 2025: आरसीबी विरुद्ध पंजाबचा सामना रद्द झाल्यास गुणतालीकेत काय परिणाम होईल? पहा पावसाचा परिणाम

Jyoti Kadam

आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातीस सामना पावसामुळे धोक्यात आहे. अशा परिस्थितीत तिथे पावसामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे. सामना रद्द झाल्यास गुणतालीकेत काय परिणाम होईल? हे जाणून घेऊयात.

Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल

Bhakti Aghav

अखिलेश यादव यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये जैन समुदायाला थेट संबोधित करताना म्हटले आहे की, 'सध्याच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप बनत चालला आहे. आज अल्पसंख्याक जैन समुदायामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चिततेची भावना ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्याची जगभरात चर्चा, निषेध आणि संताप व्यक्त केला जात आहे.'

Advertisement

RCB vs PBKS Match, IPL 2025 Toss Delayed Due to Rain: बंगळुरूत पावसामुळे नाणेफेक लांबणीवर; आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामना अडचणीत?

Jyoti Kadam

सामन्यावर पावसाचा सावली पडली आहे. सध्या बेंगळुरूमध्ये पाऊस पडत आहे. यामुळे नाणेफेकीला उशीर होण्याची शक्यता आहे.

Bengaluru vs Punjab, TATA IPL 2025 34th Match Toss Winner Prediction: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील नाणेफेक कोणता संघ जिंकेल? सामन्यापूर्वी जाणून घ्या

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025चा 34 वा सामना आज बेंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. हे मैदान त्याच्या लहान सीमांमुळे उच्च स्कोअरिंग मैदान म्हणून ओळखले जाते.

Naxals Surrender in Sukma District: सुकमा जिल्ह्यात 33 नक्षलवाद्यांचे सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण

Bhakti Aghav

सुकमा जिल्ह्यात (Sukma District) किमान 33 नक्षलवाद्यांनी (Naxals) सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिस अहवालानुसार, त्यापैकी सुमारे 17 नक्षलवाद्यांना 49 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते.

RCB vs PBKS, TATA IPL 2025 34th Match Key Players To Watch: पंजाबला हरवून पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावण्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रयत्न; 'या' खेळाडूवर असतील सर्वांच्या नजरा

Jyoti Kadam

या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे.  आरसीबी संघाने चार सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत आणि संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

ब्राह्मण पे मैं मू*गा...! अनुराग कश्यप यांची ब्राह्मणांवर अपमानास्पद टिप्पणी; सोशल मीडियावर पेटला वाद

Bhakti Aghav

अनुराग कश्यपने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या आगामी 'फुले' चित्रपटाचे समर्थन केले. त्यांनी असा दावा केला की सेन्सॉर बोर्डाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटाच्या काही भागांवर, विशेषतः ब्राह्मण समुदायाच्या चित्रणावर आक्षेप घेण्यात आला होता.

'कोई गार्डन में घूमेगा तो', Rohit Sharma ने अखेर त्या डायलॉगची उघड केली खरी कहाणी

Jyoti Kadam

इंग्लडविरूद्ध संघाला विकेटची नितांत आवश्यकता होती आणि खेळाडूंकडून प्रयत्नांची कमतरता पाहून तो निराश झाला होता.

Significant Opportunity In Tools Sector: भारताला टूल्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी संधी- नीती आयोग

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Tools Export Market: NITI आयोग आणि FED यांच्या संयुक्त अहवालानुसार, भारत टूल्स उत्पादनात जागतिक केंद्र बनू शकतो. या क्षेत्रात निर्यातवाढ, 3.5 दशलक्ष रोजगार निर्मिती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे.

History Of Easter Sunday 2025: ईस्टर संडे का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचा इतिहास? जाणून घ्या

Bhakti Aghav

हा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात नाही तर ख्रिश्चन धर्मातील सर्वात जुन्या आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. यावेळी ईस्टरचा सण रविवार, 20 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल.

Advertisement

Athiya Shetty-KL Rahul Baby Girl Name: केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी लेकीचं नाव केल जाहीर, फोटोही सोशल मिडीयावर शेअर (See Pic)

Jyoti Kadam

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी त्यांच्या लेकीचे नाव जाहीर केले आहे. दोघांनीही लेकीसह त्यांचा फोटो इन्स्टग्रामवर फोटो शअर केला आहे.

Bengaluru vs Punjab Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात बंगळुरु आणि पंजाबची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघाच्या आकेडवारी एक नजर

Nitin Kurhe

दोन्ही संघाची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्जचेही 8 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

No Satellite-Based Tolling From May 1: FASTag प्रणाली कायम राहणार; 1 मे पासून उपग्रहाधारित टोलिंग लागू होणार नाही, केंद्र सरकारची स्पष्टता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

NHAI Toll Clarification: 1 मे 2025 पासून FASTag प्रणालीच्या जागी उपग्रहाधारित टोल प्रणाली लागू होणार असल्याच्या अफवांवर केंद्र सरकारने स्पष्टता दिली आहे. निवडक टोल नाक्यांवर ANPR-FASTag आधारित बॅरिअरलेस टोलिंग पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार आहे.

Man Killed Pregnant Wife: माणूसकीला काळीमा फासणारी घटना! 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची प्रसूतीच्या एक दिवस आधी गळा दाबून हत्या

Bhakti Aghav

के. अनुषा (वय, 27) ही मूळची अनकापल्ले जिल्ह्यातील अड्डुरू येथील रहिवासी होती. तिचे आणि तिचे पती जी. ज्ञानेश्वरचे लग्न दोन वर्षांपासून झाले होते. ते पीएम पालेम पोलिस स्टेशन हद्दीतील मधुरावाडा परिसरात राहत होते.

Advertisement
Advertisement