Maharashtra Weather Updates: दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः वादळी पावसाची शक्यता
विदर्भात 21 पासून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे पण येत्या ३ दिवसांत मेघगर्जनेची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उन्हाळा कडक होत असताना आता अवकाळीचंही संकट गडद होत आहे. हवामन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (19 एप्रिल) उत्तर मध्य महाराष्ट्रात अंशतः उष्ण, दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः वादळी पावसाची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात उष्ण-दमट हवामान राहण्याची शक्यता. नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते जून दरम्यान कडक उन्हाळा; Heatwave देखील अधिक दिवस राहण्याचा अंदाज.
दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशतः वादळी पावसाची शक्यता
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement