ठळक बातम्या
Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
Jyoti Kadamआयपीएलचा उत्साह दिवंसेदिवस वाढत आहे. गुगलचा 'गुगलीज ऑन गुगल' हा गेम चाहत्यांना क्रिकेटबद्दल मनोरंजक माहिती देत आहे. आजचा प्रश्न क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या पंचाच्या निर्णयाने बाद होणारा पहिला फलंदाज कोण होता? असा आहे.
Flight Emergency Landing at Delhi Airport: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर 404 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
Bhakti Aghavही घटना सायंकाळी 5:15 वाजता घडली, SV758 हे विमान सौदी अरेबियातील जेद्दाह येथून येत होते. ते सायंकाळी 5:20 वाजता सुरक्षितपणे उतरले.
PM Narendra Modi यांनी US Vice President JD Vance आणि कुटुंबियांचं दिल्लीत शासकीय निवासस्थानी केलं स्वागत
Dipali Nevarekarआज US Vice President JD Vance यांनी दिल्लीत अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतले आहे. या भारतभेटीत ते आग्रा, जयपूरला देखील भेट देणार आहेत.
Marathi Cinema At Cannes Film Festival 2025: ‘खालिद का शिवाजी’, ’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’सह ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची यंदा 'कान्स फिल्म फेस्टिवल' मध्ये निवड
Dipali Nevarekarयंदा सिनेमांच्या निवडीसाठी, आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक आणि अपूर्व शालिग्राम यांचा समावेश असलेली एक तज्ञ स्क्रीनिंग समिती स्थापन करण्यात आली होती.
IAF Helicopter Emergency Landing In Jamnagar: गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; सर्व सैनिक सुरक्षित
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये किती सैनिक होते याची नेमकी संख्या माहित नाही. परंतु कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही बातमी नाही.
KKR vs GT IPL 2025 39th Match Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
Nitin Kurheकोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स प्रथम फलंदाजी करणार आहे. केकेआर संघात रहमानउल्लाह गुरबाज आणि मोईन अली यांना संधी मिळाली आहे.
KKR vs GT IPL 2025 39th Match Toss Update: कोलकाताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Nitin Kurheगुजरात टायटन्स संघाने या हंगामात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे, दुसरीकडे, जर आपण केकेआर संघाबद्दल बोललो तर त्यांना 7 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत, अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
Boy Drowns In MBMC Sports Complex Swimming Pool: मीरा भाईंदर च्या गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये समर कॅम्प मध्ये 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; प्रशिक्षकाविरूद्ध FIR दाखल
Dipali Nevarekarपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Mira Bhayandar Municipal Corporation ने क्रीडा संकुलाला त्यांच्या कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने दिले होते, परंतु कंत्राटदाराने उन्हाळी शिबिर आयोजित करण्यासाठी एजन्सीला, एका थर्ड पार्टीला सहभागी करून घेतले.
BCCI Central Contract 2025: केंद्रीय करारात कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळतील, प्रत्येकाचा पगार त्यांच्या ग्रेडनुसार जाणून घ्या
Nitin Kurheबीसीसीआयने 2024-25 च्या केंद्रीय करारात एकूण 34 खेळाडूंना संधी दिली आहे आणि त्यांना चार श्रेणींमध्ये विभागले आहे. खेळाडूंना प्रत्येक श्रेणीमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात पैसे मिळतील.
Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने दिले अटकेपासून अंतरिम संरक्षण
Bhakti Aghavरणवीर इलाहाबादिया यांनी त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचा पासपोर्ट सोडण्याची विनंती न्यायालयाला केली होती. आता यावर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) प्रतिक्रिया आली आहे.
Gold Rate Today: दिल्ली मध्ये आज सोन्याचा दर 1 लाखाजवळ पोहचला; पहा मुंबई मधील सोन्या-चांदीचे दर काय?
Dipali Nevarekarमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, जून डिलिव्हरीसाठी gold futures 1621 रुपये किंवा 1.7 टक्क्यांनी वाढून 96875 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला आहे.
Who Will Win KKR vs GT? Google Win Probability च्या अंदाजानुसारा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात कोणाचा वरचष्मा, TATA IPL 2025 मध्ये आज येणार आमनेसामने
Nitin Kurheगुजरात टायटन्स संघाने या हंगामात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे, दुसरीकडे, जर आपण केकेआर संघाबद्दल बोललो तर त्यांना 7 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत, अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे
Pune Shocker: राजगड येथे झिपलाइनिंग करताना महिलेचा मृत्यू; 30 फूट उंचीवरून पडून गमावला जीव
Jyoti Kadamभोर येथील राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करताना 30 फूट उंचीवरून पडून पुण्यातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.
Varanasi Gangrape Case खोटी? लैंगिक अत्याचार प्रकरणातील तक्रारदार त्या दिवसांमध्ये सोशल मीडियावरील फोटोंमध्ये हसताना, फिरताना दिसली
Dipali Nevarekar6 एप्रिल रोजी नोंदवलेल्या तरूणीच्या FIR मध्ये, तक्रारदाराने आरोप केला आहे की 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान 23 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
Vande Bharat Express Worm Case: वंदे भारत एक्स्प्रेसच्या नाश्त्यात किडा आढळल्याने संताप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नाश्त्यात मृत किडा आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर आम आदमी पक्षाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला आहे.
Marathi Ukhane For Marriage: लग्नाच्या विधींना साजेसे 'हे' मराठी उखाणे घेऊन जिंका नातेवाईकांचे मनं
टीम लेटेस्टलीतुमचंही लग्न ठरलं आहे का? तुम्ही देखील लग्नात नाव घेण्यासाठी उखाणा शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. तुम्ही हे खास उखाणे घेऊन लग्नाच्या विधी अधिक उत्साहात साजरे करू शकता.
KKR vs GT Head to Head: आज कोलकातासमोर गुजरातचे तगडे आव्हान, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारीत कोण वरचढ
Nitin Kurheगुजरात टायटन्स संघाने या हंगामात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे, दुसरीकडे, जर आपण केकेआर संघाबद्दल बोललो तर त्यांना 7 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत, अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
Chhaava Joins 600 Crore Club: ब्लॉकबस्टर 'छावा' 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील; पुष्पा 2, स्त्री 2 सारख्या सिक्वल्ससोबत गणना
Jyoti Kadamछत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात एकूण 600.10 कोटींची कमाई केली आहे. ज्यामुळे तो ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
Shri Swami Samarth Punyatithi 2025 Date: श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी
टीम लेटेस्टलीShri Swami Samartha Maharaj Punyatithi 2025 रोजी 26 एप्रिलला साजरी होत आहे. महाराष्ट्र आणि देशभरातून हजारो भाविक अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल होणार आहेत.
Fandry फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ने धर्म बदलला? जाणून घ्या Baptism म्हणजे ख्रिस्ती धर्मातील नेमका विधी काय
Dipali Nevarekarराजेश्वरीने फॅंड्री या चित्रपटात 'शालू' ची भूमिका साकरली होती. राजेश्वरी मूळची विदर्भातील आहे. घरात सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली राजेश्वरी पहिल्यांदा 2014 साली नागराज मंजुळेंच्या फॅन्ड्री मध्ये दिसली होती.