ठळक बातम्या

RCB vs RR, IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स सामन्यापूर्वी M Chinnaswamy Stadium च्या खेळपट्टी विषयी जाणून घ्या; कसे आहे हवामान?

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील आरसीबी या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे.

Pahalgam Terror Attack: संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं शरद पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन; हल्ल्याच्या वेळी घातलेल्या कपड्यांवरच लेक आसावरीने केले अंत्यविधी

Dipali Nevarekar

जगदाळे कुटुंबीय पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहतात. तर गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेत राहतात.

Indus Waters Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगित गेला पाकिस्तानसोबत सिंधू जल करार; जाणून घ्या नक्की काय आहे 'इंडस वॉटर्स ट्रीटी' व याचे महत्व

Prashant Joshi

इंडस वॉटर्स ट्रीटी हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधु नदी प्रणालीच्या जलवाटपासाठी 1960 मध्ये झालेला एक ऐतिहासिक करार आहे. हा करार दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध असूनही पाण्याच्या सहभागासाठी जगभरात एक यशस्वी उदाहरण मानला जातो.

Elphinstone Bridge: ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल उद्यापासून बंद; वाहतूक व्यवस्थापनातले 'हे' महत्त्वाचे बदल जाणून घ्या (See Post)

Jyoti Kadam

पूल पाडून त्याजागी एमएमआरडीएच्यावतीने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. जो अटल सेतू आणि वांद्रे वरळी सी लिंकशी जोडला जाणार आहे.

Advertisement

RCB Vs RR Head to Head Record: आरआर चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आरसीबीशी भिडणार, जाणून घ्या कोणाचा आहे वरचष्मा

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीगचा 42 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील आरसीबी या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे.

Udhampur Encounter: उधमपूर येथील दुड्डूमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; लष्कराच्या जाळ्यात अडकले दहशतवादी

Jyoti Kadam

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल सतत शोध मोहीम राबवत आहेत. उधमपूरच्या दुड्डू-बसंतगडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे.

Shocking Accident Helmet Footage: कोल्हापूरच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या 23 वर्षीय मुलाचा अपघातामध्ये मृत्यू; 12 लाखांची गाडी व 70,000 हजारांच्या हेल्मेटचे झाले तुकडे (Video)

Prashant Joshi

माहितीनुसार, सिद्धेश आणि त्याचे चार मित्र आंबोली घाटावर गेले होते. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचे 70,000 रुपयांच्या महागड्या हेल्मेटचे तुकडे तुकडे झाले आणि सिद्धेशच्या डोक्याला, छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.

Bumrah T20 Wicket Record: जसप्रीत बुमराहने रचला नवा इतिहास; 300 टी-20 विकेट्सचा मोठा टप्पा गाठणार ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Jyoti Kadam

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक नवा इतिहास रचला. बुमराहने टी-20 क्रिकेटमध्ये त्याचे 300 विकेट्स पूर्ण केले आहेत.

Advertisement

Gautam Gambhir Gets Death Threat: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘ISIS Kashmir’ कडून जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

Prashant Joshi

या धमक्या जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आल्या, ज्याची गंभीर यांनी तीव्र निंदा केली होती. गंभीर यांनी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असून, त्यांच्या कुटुंबासाठी संरक्षणाची मागणी केली आहे. द

Today's Googly: डबल हॅटट्रिकमध्ये किती विकेट्स असतात? या प्रश्नाचे बरोबर उत्तर जाणून घ्या

Jyoti Kadam

क्रिकेटमध्ये हॅटट्रिक हे नाव सर्वांनी ऐकले असेल, पण डबल हॅटट्रिक ऐकताच मन गोंधळून जाते. त्यात 6 विकेट्स असतात की आणखी काही? चला तर मग खर उत्तर जाणून घेऊत.

PM Kisan Samman Nidhi Yojana: जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता कधी येणार; कसे तपासावे स्टेटस्

Prashant Joshi

पीएम किसान योजनेचा प्राथमिक उद्देश शेतकऱ्यांना कृषी आणि संलग्न कामांसाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. यामुळे शेतकरी साहूकारांच्या जाचातून मुक्त होऊ शकतात आणि पिकांच्या योग्य आरोग्यासाठी बियाणे, खते आणि इतर साधनांची खरेदी करू शकतात. शेतकऱ्यांना या रकमेचा वापर कृषी खर्च, घरगुती गरजा किंवा इतर आवश्यकतेसाठी मोकळेपणाने करता येतो.

Elphinstone Bridge To Be Closed: मुंबईतील एल्फिन्स्टन पूल अखेर 25 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद; पोलिसांनी जारी केले पर्यायी मार्ग

Prashant Joshi

पोलिसांनी बुधवारी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 25 एप्रिलपासून एल्फिन्स्टन पुलावरून वाहतुकीचे नियम बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली. वाहतूक वळवण्याच्या पद्धतीनुसार, पूर्व ते पश्चिम आणि पश्चिम ते पूर्व दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

Advertisement

Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 52 वा वाढदिवस; प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकांवर एक नजर टाकू

Jyoti Kadam

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 शतके ठोकली आहेत, तो 24 वर्षांपासून भारतासाठी खेळत आहे. मास्टर ब्लास्टर त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत असताना त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकाची झलक पाहूत.

Rise of the Half Moon Google Doodle: गुगलने सादर केले 'राईज ऑफ द हाफ मून एप्रिल' नावाने लूनर-थीम असलेल्या कार्ड गेमचे डूडल (View Pic)

Prashant Joshi

हा मासिक आवर्ती कार्ड गेम तुम्हाला चंद्राविरुद्ध खेळण्यासाठी आमंत्रित करतो आणि चंद्रचक्राबद्दलचे तुमचे ज्ञान तपासतो.

RCB vs RR TATA IPL 2025 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 42 वा सामना आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Pune Water Cut: पुण्यामध्ये 'या' भागात 24 एप्रिलला दिवसभर पाणी पुरवठा बंद

Dipali Nevarekar

पीएमसीने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार, 25 एप्रिल रोजी, दुरुस्तीनंतर यंत्रणा स्थिर होत असल्याने या भागातील रहिवाशांना कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Advertisement

Pahalgam Terror Attack: मोदी सरकारने 24 एप्रिलला बोलावली सर्वपक्षीय बैठक; राजनाथ सिंह अध्यक्षपदी

Dipali Nevarekar

बुधवारी संध्याकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना लक्ष्य करून झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली.

India Strikes Back: सिंधू पाणी करार स्थगित, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी; Pahalgam Terror Attack नंतर भारताचे 5 महत्त्वाचे निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली. सिंधू पाणी करार स्थगित करण्यापासून ते लष्करी सल्लागारांना हद्दपार करण्यापर्यंत, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध घेतलेले पाच प्रमुख उपाययोजना, तपशील घ्या जाणून.

Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय विवाहसंस्थेत (Indian Marriage System) विवाहपूर्व समुपदेशनाची गरज वाढत आहे. हे समुपदेशन जोडप्यांना चांगले संवाद कौशल्य, स्पष्ट अपेक्षा आणि भविष्यातील वाद टाळण्यास मदत करते. हे का आवश्यक आहे, जाणून घ्या.

Maharashtra Deputy CM Eknath Shinde श्रीनगर साठी रवाना; जम्मू कश्मीर मध्ये अ‍डकलेल्यांना मदत करणार (Watch Video)

Dipali Nevarekar

महाराष्ट्र सरकार कडून उद्या 83 जणांना घेऊन पहिलं विशेष विमान श्रीनगर कडून मुंबईला येणार आहे.

Advertisement
Advertisement