Elphinstone Bridge: ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल उद्यापासून बंद; वाहतूक व्यवस्थापनातले 'हे' महत्त्वाचे बदल जाणून घ्या (See Post)

पूल पाडून त्याजागी एमएमआरडीएच्यावतीने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. जो अटल सेतू आणि वांद्रे वरळी सी लिंकशी जोडला जाणार आहे.

PC-X

मध्य मुंबईतील पूर्व-पश्चिम जोडणारा आणि नेहमीच वाहनांच्या गजबजाटात असलेला एल्फिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) अखेर पाडण्यात येणार आहे. एल्फिन्सटन पुलावरील वाहतूक 25 एप्रिल रोजी 9 वाजल्यापासून पूर्णत: बंद केला जाणार आहे. हा पूल पाडून त्याजागी एमएमआरडीएच्यावतीने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. जो अटल सेतू आणि वांद्रे वरळी सी लिंकशी जोडला जाणार आहे. या नव्या पूलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून, याचा वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, यामुळे वाहतूक व्यवस्थापनात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. ते खाली मुंबई ट्राफिक पोलिसांनी सांगितले आहेत. जाणून घ्या,

वाहतूक व्यवस्थापनातले 'हे' महत्त्वाचे बदल जाणून घ्या 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement