ठळक बातम्या

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारतीय संघाने आठवी विकेट गमावली, जसप्रीत बुमराहचे खातेही उघडले नाही

Nitin Kurhe

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, भारताला आठवा धक्का लागला आहे. जसप्रीत बुमराह शुन्यावर बाद झाला आहे. भारताचा स्कोर 468/8

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, करुण नायर शुन्यावर बाद; पंतचा दबदबा कायम

Nitin Kurhe

या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला पाचवा धक्का बसला आहे. करुन नायर शुन्यावर बाद झाल आहे. भारताचा स्कोर 449/5

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: कर्णधार शुभमन गिल बाद 147 धावांवर बाद; पंतला साथ देण्यासाठी करुण नायर मैदानात

Nitin Kurhe

कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल 147 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 430/4

Rishabh Pant Century: ऋषभ पंतने षटकारासह ठोकले शतक, गिलची देखील शानदार फलंदाजी, भारताने 400 धावांचा टप्पा ओलांडला

Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा होता. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने षटकार मारुन आपले शतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 419/3

Advertisement

IND vs ENG 1st Test 2025 Day 2: दुसऱ्या दिवशी पंतकडून शतकाची अपेक्षा, थोड्याच वेळात सुरू होणार दुसऱ्या दिवसाचा खेळ

Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे भारतीय फलंदाजांच्या नावावर होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल 175 चेंडूत 127 धावांवर आणि उपकर्णधार ऋषभ पंत 102 चेंडूत 65 धावांवर फलंदाजी करत आहे.

Jaydev Unadkat and Wife Rinny Blessed With Baby Boy: टीम इंडियाचा गोलंदाज जयदेव उनाडकटच्या घरी लहान पाहूण्याचे आगमन; पत्नी रिनीने दिला मुलाला जन्म

Jyoti Kadam

जयदेव उनाडकट आणि त्याची पत्नी रिनी यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. नवजात बाळाचे नाव ही त्यांनी जाहीर केले आहे.

Akshar Kothari Wedding: बचपन का प्यार! अभिनेता अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात, शेअर केले लग्नाचे खास क्षण!

Nitin Kurhe

अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत "Then, Now and Always" असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनसह त्याने 'बचपन का प्यार' हा हटके हॅशटॅगही दिला आहे. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार 'SaAkshar' हाही युनिक हॅशटॅग लिहिला आहे.

Rishabh Pant Half Century: गिलच्या शतकनंतर ऋषभ पंतचे अर्धशतक पूर्ण, भारताची धावसंख्या 350 जवळ

Nitin Kurhe

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतने अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 336/3

Advertisement

Shubman Gill Century: कर्णधार होताच शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्ध शानदार शतक, भारताची धावसंख्या 300 धावा पुढे

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 305/3

IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला तिसरा मोठा धक्का, यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का लागला आहे. यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 221/3

Yashasvi Jaiswal Century: यशस्वी जयस्वालने इंग्लंडमध्ये ठोकले दमदार शतक, भारताची धावसंख्या 200च्या पुढे

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. त्याने 144 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले. भारताचा स्कोर 183/2

Shubman Gill Half Century: कर्णधार होताच गिलची 'शुभ' सुरुवात, झळकावले ताबडतोब अर्धशतक

Nitin Kurhe

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 183/2

Advertisement

IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, केएल राहुल 42 धावा करुन बाद

Nitin Kurhe

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून साई सुदर्शन पदार्पण करणार आहेत. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. केएल राहुल 42 धावा करुन बाद झाल आहे. भारताचा स्कोर 91/1

Maharashtra Weather Forecast For Tomorrow: पुणे घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज

Dipali Nevarekar

कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू

Dipali Nevarekar

मुंबई लोकल मधील या मारहाणीत एक जण रक्ताने माखल्याचंही व्हिडिओ मध्ये दिसत आहे. दरम्यान हा प्रकार कोणत्या लाईन वरील आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

IND vs ENG 1st Test 2025: इंग्लंडविरुद्ध साई सुदर्शनने केले कसोटी पदार्पण, चेतेश्वर पुजाराने दिली भारतीय कॅप

Nitin Kurhe

तेवीस वर्षीय सुदर्शन उत्तम फॉर्ममध्ये आहे, अलीकडेच तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर एकाच आयपीएल हंगामात 700 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

IND vs ENG 1st Test 2025 Toss Update: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली, भारत प्रथम फलंदाजी करणार; साई सुदर्शनचे पदार्पण

Nitin Kurhe

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Guidelines On Pet Ownership, Feeding Strays: पाळीव प्राण्यांची मालकी तसेच भटक्या प्राण्यांना खायला घालण्याबाबत BMC ने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे; परवाने अनिवार्य

टीम लेटेस्टली

मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, रस्त्यावरील कुत्रे आणि मांजरींना खायला देणे कायदेशीर आहे आणि कायद्याने संरक्षित आहे. फीडरने ते मुलांच्या क्षेत्रांपासून आणि सार्वजनिक मार्गांपासून दूर असलेल्या नियुक्त केलेल्या, स्वच्छ ठिकाणी द्यावे.

देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई; पावसाळ्यात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Dipali Nevarekar

सध्या रायगड जिल्हाधिकारींकडून देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pune Traffic Update: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखींच्या पार्श्वभूमीवर पहा 22 जून दिवशी पुण्यात कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्ग कोणते

Dipali Nevarekar

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे-सासवड-लोणंदमार्गे पंढरपूरकडे जाईल. तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे-सोलापूर रोड, रोटी घाट-बारामती-इंदापूर-अकलूजमार्गे पंढरपूरकडे जाणार आहे.

Advertisement
Advertisement