IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारताला मिळाली पहिली विकेट, बुमराहने झॅक क्रॉलीला केले बाद
आज खेळाचा दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांंवर आलऑऊट झाला आहे. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शतके झळकावली. दरम्यान,पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. बुमराहने झॅक क्रॉलीला 4 धावांवर बाद केले आहे. इंग्लंडचा स्कोर 13/1
England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांंवर आलऑऊट झाला आहे. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शतके झळकावली. दरम्यान,पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. बुमराहने झॅक क्रॉलीला 4 धावांवर बाद केले आहे. इंग्लंडचा स्कोर 13/1
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)