India vs England 2025: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी डेव्हिड लॉरेन्स यांना वाहिली श्रद्धांजली; हाताला काळी पट्टी बांधून खेळाडू उतरे मैदानात

लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसापूर्वी डेव्हिड लॉरेन्स यांच्या निधनानंतर भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी काळ्या पट्टी बांधली आणि शांतता पाळली.

Photo Credit- X

India vs England 2025: लीड्समधील दोन्ही देशांमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसापूर्वी माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांच्या निधनानंतर भारत आणि इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. सर्वांनी शांतता पाळली. थ्री लायन्सकडून खेळणारा पहिला ब्रिटिश वंशाचा कृष्णवर्णीय खेळाडू असलेले इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉरेन्स यांचे रविवारी वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. डेव्हिड लॉरेन्स यांना मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले होते.

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधली

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement