IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: कर्णधार शुभमन गिल बाद 147 धावांवर बाद; पंतला साथ देण्यासाठी करुण नायर मैदानात

कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल 147 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 430/4

Shubman Gill (Photo Credit - X)

England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, टीम इंडियाचा स्कोअर 3 विकेट गमावून 359 धावा होता. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल 147 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 430/4

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement