ठळक बातम्या

Bhaubeej 2024 Muhurat: आज साजरा होतोय भाऊबीजेचा सण; भावाचे औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून

टीम लेटेस्टली

भाऊबीजला यम द्वितीया, भाऊ बीज, भाई दूज, भात्र द्वितीया आणि भत्रु द्वितीया असेही म्हणतात. चला तर मग आऊबीजेच्या दिवशी भावाचे औक्षण करण्यासाठीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.

Viral Video: स्कूटर चोरी करायला गेलेले चोरटे घटनास्थळी स्वतःची स्कूटर ठेऊन झाले पसार, पुढे जे झाले ते पाहून पोट धरून हसाल, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

सोशल मीडियावर चोरीच्या अनेक घटना उघडकीस येतात आणि चोरट्यांचे व्हिडिओही व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जे पाहून तुम्हालाही हसू येईल. वास्तविक, दोन चोरटे त्यांच्या स्कूटरवर एका घरासमोर चोरी करण्यासाठी पोहोचतात आणि त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने खाली उतरून गेटमध्ये ठेवलेली स्कूटर चोरण्याचा प्रयत्न सुरू केला आणि याच दरम्यान एक तरुण घरातून आला आणि दोघांनाही मारहाण केली.

India vs New Zealand, 3rd Test Match Day 3 Live Streaming: तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया विजयाची चव चाखणार की न्यूझीलंड नवा इतिहास रचणार, तिसऱ्या दिवसाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे ते घ्या जाणून

Amol More

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 59.4 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 44 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाने 143 धावांची आघाडी घेतली आहे.

MP: पतीच्या निधनानंतर गर्भवती महिलेला साफ करायला लावले रक्ताने माखलेले बेड, नर्सिंग ऑफिसर आणि वॉर्ड बॉयला बजावली नोटीस

Shreya Varke

मध्य प्रदेशातील दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गडासराय बजाग रुग्णालयातील लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. येथे, एका महिलेने पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला रुग्णालयात तिच्या पतीच्या मृत्यूनंतर रक्ताने माखलेले पलंग साफ करायला लावले आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉस्पिटलने नर्सिंग ऑफिसर आणि वॉर्ड बॉयविरोधात नोटीस बजावली आहे.

Advertisement

Happy Bhaubeej 2024 Greetings In Marathi: भाऊबीजेनिमित्त Images, Wishes, Messages, Quotes द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा देत साजरा करा मंगलमय दिवस!

टीम लेटेस्टली

या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि भावाला जेवण दिल्यावरच उपवास सोडतात. हा दिवस आणखी खास करण्यासाठी तुम्ही आपल्या भावाला किंवा बहिणीला भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील भाऊबीज ग्रेंटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.

Shah Rukh Khan ने बर्थ डे खास केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानण्यासाठी शेअर केली खास पोस्ट (See Pic)

Dipali Nevarekar

आज बॉलिवूडच्या किंग खानचा 59 वा वाढदिवस साजरा केला आहे.

Madhya Pradesh Shocker: पतीच्या मृत्यू पश्चात 5 महिने गरोदर महिलेने पुसला रक्ताने माखलेला बेड; Dindori तालुक्यातील घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर 2 जण निलंबित

Dipali Nevarekar

रिपोर्ट्सनुसार, पाच महिन्यांची गरोदर असलेल्या रोशनीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर लगेचच रक्ताने माखलेले पलंग साफ करण्यात आला.

Happy Bhaubeej 2024 HD Images: भाऊबीज निमित्त Wallpapers, Wishes शेअर करुन लाडक्या भाऊ-बहिणीला द्या खास मराठी शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

भाऊबीजेचा सण भाऊ-बहिणींसाठी खूपचं खास असतो. तुम्ही या दिवशी आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणींला खालील Wallpapers, Wishes शेअर करुन खास मराठी शुभेच्छापत्र पाठवू शकता.

Advertisement

No Mega Block On Nov 3: भाऊबीजेच्या दिवशी मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉक मधून प्रवाशांची सुटका; तिन्ही मार्गावर सेवा सुरळीत

Dipali Nevarekar

मेगा ब्लॉक दरम्यान देखभाल आणि दुरूस्तीची कामं केली जातात. पण सण लक्षात घेता अनेकजण प्रवास करत असतात त्यामुळे ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Happy Bhaubeej 2024 Messages: भाऊबीजेनिमित्त Images, Wishes, Greetings द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा देत साजरा करा भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास दिवस!

टीम लेटेस्टली

या दिवशी भाऊ-बहिणी एकमेकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील हॅप्पी भाऊ बीज मेसेजेस, हॅपी भाऊ बीज कोट्स, हॅपी भाऊ बीज वॉलपेपर, हॅपी भाऊ बीज शुभेच्छा, भाऊबीज मराठी शुभेच्छा संदेश पाठवून हा सण आणखी खास करू शकता.

Shah Rukh Khan Turns 59: शाहरूख खान च्या 59 व्या बर्थ डेचे खास फोटो Gauri Khan ने केले शेअर; Suhana Khan ची पहा प्रतिक्रिया

Dipali Nevarekar

सुहाना ने देखील या फोटोज वर 'हार्ट इमोजी' शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

Kerala Rail Accident: Shoranur रेल्वे स्थानकाजवळ Kerala Express च्या धडकेत चार मजूरांचा मृत्यू

Dipali Nevarekar

केरळ मध्ये Shoranur रेल्वे स्थानकाजवळ च्या धडकेत चार मजूरांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

Maharashtra TET 2024 Admit Cards Out: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा साठी प्रवेश पत्र mahatet.in वर जारी; 10 नोव्हेंबरला परीक्षा

Dipali Nevarekar

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा एकूण 150 गुणांची असेल. पेपरमध्ये फक्त बहुपर्यायी प्रश्न असतात.

Malad Suicide Case: 3 जुन्या सहकार्‍यांच्या धमकीने दबावाखाली असलेल्या 22 वर्षीय तरूणाने केली आत्महत्या

Dipali Nevarekar

पोलिसांनी याप्रकरणी तिघा आरोपींविरूद्ध FIR नोंदवला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्याविरूद्ध आहे.

Fire Erupts In Kalpataru Residency In Goregaon: गोरेगावमधील 31 मजली कल्पतरू रेसिडेन्सीमध्ये आग; 2 जण रुग्णालयात दाखल

Bhakti Aghav

शनिवारी दुपारी 12.49 वाजता, गोरेगाव पश्चिमेतील निवासी उच्चभ्रू असलेल्या कल्पतरू रेडियन्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. जखमींना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

India vs New Zealand, 3rd Test Day 2 Live Score Update: न्यूझीलंड संघाला आठवा धक्का, ईश सोढी 8 धावा करून बाद

Amol More

पहिल्याच षटकांत कर्णधार टॉम लॅथम बाद झाला. यानंतर डेव्हन कॉनवे आणि विल यंगने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंरतू कॉनवे सुंदरने 22 धावांवर बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या रचिन रविंद्रला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

Advertisement

India vs New Zealand, 3rd Test Day 2 Live Score Update: न्यूझीलंड संघाची सहावी विकेट पडली, ग्लेन फिलिप्स पॅव्हेलियनमध्ये परतला

Amol More

न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या.

Arvind Sawant Apologises to Shaina NC: 'इम्पोर्टेड माल' च्या टीपण्णी मुळे वादात आलेल्या अरविंद सावंत यांनी मागितली शायना एनसी यांची माफी

Dipali Nevarekar

अरविंद सावंत यांनी यापूर्वी आशिष शेलार, वामन म्हात्रे, संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील आधार देत त्यांच्यावर कोणती कारवाई केली आहे? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

Drunk Man Molests Girl In Meerut: मेरठमध्ये मद्यधुंद व्यक्तीकडून मंदिराबाहेर 12 वर्षीय मुलीचा विनयभंग; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

या घटनेचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये मुलगी त्या व्यक्तीच्या तावडीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी मुलीची ओढणी ओढताना दिसत आहे.

IND vs NZ 3rd Test 2024 Day 2 Live Score Update: 100 धावावर पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत, रविंद्र जाडेजाने दिले लागोपाठ दोन धक्के

Amol More

न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या.

Advertisement
Advertisement