ठळक बातम्या
The Sabarmati Report BO Collection: विक्रांत मॅसीचा द साबरमती रिपोर्ट चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ कमाई; 10 दिवसांत कमावले अवघे 25 कोटी
Jyoti Kadamविक्रांत मॅसीचा चित्रपट द साबरमती रिपोर्टला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.
UP: भाजलेले हरभरे खाल्ल्याने एकाचं कुटुंबातील 4 जणांची प्रकृती खालावली, 2 जणांचा मृत्यू
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक गंभीर घटना समोर आली आहे. त्यातच भाजलेले हरभरे खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ४ जणांची प्रकृती खालावली तर दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
What is DpBOSS Satta Matka Website? डीपी बॉस वेबसाईट प्रकरण काय आहे? जाणून घ्या सट्टा मटका प्रकाराविषयी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDpBOSS हे सट्टा मटका निकाल आणि सट्टेबाजीच्या टिपांसाठी एक लोकप्रिय व्यासपीठ आहे. भारतात जुगार बेकायदेशीर असूनही, सट्टा मटका उद्योग सुरु असल्याचे पाहायला मिळते. ज्याचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: अजिंक्य रहाणे राहिला अनसोल्ड, कोणत्याही संघाने नाही दाखवला विश्वास
Amol Moreया मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
Bhakti Aghavसरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली. भारतीय अर्थाने समाजवादी असणे म्हणजे केवळ कल्याणकारी राज्य असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: साउथ आफ्रिकेचा फाफ ड्यू प्लेसी दिल्लीच्या ताफ्यात, 2 कोटींना केली खरेदी
Amol Moreया मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: रोव्हमन पॉवेल केकेआरच्या संघात दाखल, 1 करोड 5 लाखमध्ये घेतले विकत
Nitin Kurheपहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.
IND vs AUS 1st Test 2024: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पर्थ कसोटी मोठा विजय, अनेक मोठे विक्रम काढले मोडीत
Nitin Kurheटीम इंडियाने हा सामना रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळला. दुसरीकडे, शुभमन गिलही दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. टीम इंडिया पहिल्या दिवशी या सामन्यात खेळायला आला तेव्हा ते खूपच कमकुवत दिसत होते, पण भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसनला नाही मिळाला कोणताही खरेदीदार
Amol Moreया मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.
OpenAI GPT-4 Turbo Updates: प्रतिभासंपन्न लिखाण क्षमतेसह ओपएाय चॅट जीपीटी-4 होतंय अद्ययावत; जाणून घ्या नवे बदल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChatGPT Update: ओपनएआय (OpenAI) आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल्समध्ये नव्या सुधारणा करत आहे. या सुधारणा दोन प्रकारच्या असतील. ज्यामध्ये पहिले आहे GPT-4o (ज्याला GPT-4 Turbo म्हणूनही ओळखले जाते). चॅटजीपीटी फोरमध्ये कंपनीचे नवीनतम AI मॉडेल सशुल्क सदस्यांसाठी ChatGPT पॉवर करते.
Coast Guard Seizes Drugs in Andaman: भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप जप्त, 5 टन ड्रग्ज अंदमानमध्ये सापडले
Jyoti Kadamनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सागर मंथन नावाची मोहीम राबवत आहे. ज्यामध्ये समुद्रात तस्करी केली जाणारी ड्रग्ज जप्त केली जात आहे.
Kantara Cast Accident: 'कंतारा' चित्रपटाच्या स्टारकास्टने भरलेली बस उलटली; 6 ज्युनियर कलाकार जखमी
Bhakti Aghavकन्नड ब्लॉकबस्टर चित्रपट 'कंतारा'च्या प्रीक्वलमधील सहा कनिष्ठ कलाकार या अपघातात जखमी झाले आहेत. रविवारी रात्री जडकलजवळ हा अपघात झाला. चित्रपटाची टीम प्रवास करत असलेली मिनी बस अचानक उलटली.
WTC Points Table 2024-25: डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारताला मोठा फायदा, पहिल्या स्थानावर घेतली झेप; ऑस्ट्रेलिया चिंतेत
Nitin KurheIND vs AUS 1st Test 2024: टीम इंडियाने हा सामना 295 धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पर्थमधील या विजयानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.
8th Pay Commission: नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खास गिफ्ट; 186 टक्क्यांनी वाढणार पगार
Bhakti Aghavसरकारी कर्मचाऱ्यांकडून 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची (Government Employees) ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
ATM Theft Video: चोरी करण्यासाठी चोराने फोडले एटीएम, घटना सीसीटीव्हीत कैद
Shreya Varkeछत्तीसगडमधील बिलासपूर येथून चोरीची घटना समोर आली आहे. एक चोर कुऱ्हाडी घेऊन एटीएमपर्यंत पोहोचला होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही चोरी करता न आल्याने त्याने कुऱ्हाडीने एटीएमची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोपका तलावाजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली.
Seema Haider - Sachin Dance Video: सोशल मीडिया सेन्सेशन सीमा हैदर आणि सचिनचा दमदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल (पहा व्हिडिओ)
Shreya Varkeसोशल मीडिया सेन्सेशन सीमा हैदर आणि सचिनचा नवा डान्स व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये सीमा हैदर प्रिंटेड वर्कच्या साडीत दिसत आहे, तर सचिनने पँट-शर्ट घातलेला आहे. दोघांनीही अप्रतिम डान्स परफॉर्मन्स दिला आहे, ज्याला पाहून चाहते खूप खुश दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सीमा आणि सचिन यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे. सीमा हैदरची साडी आणि सचिनच्या साध्या पण स्मार्ट ड्रेसिंगने या व्हिडीओला आणखी खास बनवले आहे.
India Beat Australia 1st Test 2024 Scorecard: पर्थ कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, कांगारुचा 295 धावांनी केला पराभव; जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर
Nitin KurheIND vs AUS: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना र्थमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने कांगारुचा 295 धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.
Gujarat Shocker: गुजरातमध्ये तोतया ओयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश; नागरिकांची लाखोंची फसवणूक केल्याचे उघड
Jyoti Kadamबनावट आयएएस अधिकारी दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एकाला अहमदाबाद गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याशिवाय, अहमदाबादच्या पालडी भागात त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. स्वतःला गुजरात सरकारच्या महसूल विभागाचे संचालक असल्याची ओळख तो देत होता.
Ajit Pawar Meet Rohit Pawar: थोडक्यात वाचलास! माझी सभा झाली असती तर?; रोहित पवारांनी काका अजित पवारांना केला नमस्कार! (Watch Video)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकर्जत जामखेड (Karjat Jamkhed Assembly Constituency) येथील भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे ( Ram Shinde) यांनी मोठा आरोप केला आहे. ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. तसेच, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात कथीत छुपी युती असल्याचेही बोलले जाऊ लागल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: 173 कोटी... 132 स्लॉट, दुसऱ्या दिवशीही लागणार मोठी बोली; जाणून घ्या कोणाकडे आहे सर्वाधिक पैसा?
Nitin KurheTATA IPL 2025 Mega Auction: पहिल्या दिवशी सर्वच फ्रँचायझींनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. त्यानंतर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दुसऱ्या दिवशी सर्व 10 फ्रँचायझींकडे किती पैसे आणि किती आरटीएम शिल्लक आहेत?